Praveen Darekar प्रवीण दरेकरांचे जितेंद्र आव्हाडांना प्रत्युत्तर, विषारी सापाच्या तोंडी हिरवे फुत्कार; अजितदादांवर केली होती टीका
विशेष प्रतिनिधी मुंबई : Praveen Darekar शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली होती. प्रत्युत्तर देताना जितेंद्र आव्हाड यांच्यावर भाजपचे […]