• Download App
    wankhadepravin | The Focus India | Page 554 of 1553

    wankhadepravin

    Pakistan : पाकिस्तानची LoC जवळ हॉवित्झर तोफेची चाचणी; चीनच्या मदतीने केली तयार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : Pakistan पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळ (LOC) 155 MM ट्रक-माउंटेड हॉवित्झर गन आणि इतर शस्त्रांची चाचणी केली आहे. मात्र, ही […]

    Read more

    Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीर विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनात गदारोळ; PDP आमदाराचा 370 हटवण्याचा प्रस्ताव, भाजपचा विरोध

    वृत्तसंस्था श्रीनगर : Jammu and Kashmir जम्मू-काश्मीरमधील विधानसभेच्या अधिवेशनाचा पहिला दिवस सोमवारी गदारोळात सुरू झाला. खरं तर, पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) आमदार वाहिद पारा यांनी […]

    Read more

    Uttarakhand : उत्तराखंडमध्ये बस अपघातात 36 ठार, 6 जखमी; 42 जण प्रवास करत होते, 150 फूट खोल दरीत कोसळली बस

    वृत्तसंस्था डेहराडून : Uttarakhand उत्तराखंडमधील अल्मोडा येथे सोमवारी सकाळी 8 वाजता एक प्रवासी बस 150 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात 36 जणांचा मृत्यू झाला, […]

    Read more

    Sharad Pawar शरद पवारांचे खरंच निवृत्तीचे संकेत की बारामतीसाठी पुन्हा इमोशनल कार्ड??

    विशेष प्रतिनिधी पुणे : शरद पवारांनी बारामतीच्या शिर्सुफळ मध्ये युगेंद्र पवारांच्या प्रचार सभेत भाषण करताना निवृत्तीचे संकेत दिले. तशा बातम्या मराठी माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्या, पण […]

    Read more

    shahu maharaj : कोल्हापूर उत्तर मध्ये काँग्रेसची नाचक्की; पण खासदार शाहू महाराजांना नक्की काय लाभ??

    विशेष प्रतिनिधी कोल्हापूर  shahu maharaj कोल्हापूर उत्तर मतदारसंघात मधुरिमा राजे छत्रपती यांनी अचानक माघार घेऊन काँग्रेसची नाचक्की झाली पण या सगळ्या उलथापालथीच्या राजकारणामध्ये खासदार शाहू […]

    Read more

    Supreme Court’ : सुप्रीम कोर्टाचा सवाल- दिल्लीत फटाके का फोडले? ​​​​​​सरकार-पोलिसांनी आठवडाभरात उत्तर द्यावे

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : Supreme Court’ दिवाळीच्या काळात दिल्लीत न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकार आणि पोलिसांना फटकारले आहे. स्वत:हून कारवाई करत न्यायालयाने […]

    Read more

    Supreme Court : उत्तर प्रदेश मदरसा बोर्डाला सुप्रीम कोर्टाचा झटका; उच्च शिक्षणाच्या कामील + फाजील पदव्या अवैध, फक्त दहावी – बारावी समकक्ष सर्टिफिकेट्स वैध!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : Supreme Court उत्तर प्रदेशातल्या मदरसा बोर्डांना सुप्रीम कोर्टाने आज झटका दिला. उच्च दर्जाच्या कामील आणि फाजील या दोन उच्च शैक्षणिक दर्जाच्या […]

    Read more

    Nitin Gadkari ‘मुस्लिम भगिनींनाही मध्यरात्री सुरक्षिततेने फिरल्या पाहिजेत, गुंड आले तर सरळ ठोका’

    नितीन गडकरींची कडक भूमिका; काँग्रेसवर केली जोरदार टीका विशेष प्रतिनिधी नागपूर: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मुस्लिम महिलांबाबत मोठं वक्तव्य केलं […]

    Read more

    Satej Patil कोल्हापुरातल्या काँग्रेसच्या माघारीनंतर सतेज पाटलांचा काल संताप; आज विषयावर पडदा!!

    विशेष प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमा राजे यांनी माघार घेतल्यानंतर काल माजी मंत्री सतेज पाटील यांनी खासदार शाहू महाराजांसमोर प्रचंड […]

    Read more

    Ramdas Athawale : रामदास आठवले म्हणाले- मी मुख्यमंत्रिपदासाठी तयार, मनोज जरांगे यांच्या भूमिकेचेही केले स्वागत

    विशेष प्रतिनिधी नाशिक : Ramdas Athawale आमच्यात वाद झाले तर मुख्यमंत्रिपदासाठी मी तयार आहे, असे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले. नाशिक येथे आयोजित पत्रकार परिषदेत […]

    Read more

    CJI Chandrachud : सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले- माझ्या निवृत्तीनंतर न्यायालय सुरक्षित हातात, राजकारणात परिपक्वता आवश्यक

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : CJI Chandrachud भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड म्हणाले- न्यायमूर्ती संजीव खन्ना हे अतिशय शांत व्यक्ती आहेत. गंभीर आणि […]

    Read more

    Shambhu border : शंभू सीमा खुली करण्याबाबत बैठक अनिर्णीत; शेतकऱ्यांनी SCच्या समितीसमोर ठेवल्या 12 मागण्या

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : Shambhu border फेब्रुवारी महिन्यापासून हरियाणा-पंजाबच्या शंभू सीमेवर बसलेल्या शेतकऱ्यांच्या मागण्यांवर विचार करण्यासाठी सोमवारी (4 नोव्हेंबर) चंदीगड येथील हरियाणा भवनात बैठक झाली. […]

    Read more

    Indonesia : इंडोनेशियात ज्वालामुखीचा उद्रेक, 10 ठार; 10 हून अधिक भूकंप; अनेक घरांवर पडले आगीचे गोळे

    वृत्तसंस्था जकार्ता : Indonesia इंडोनेशियाच्या पूर्वेकडील फ्लोरेस बेटावरील माउंट लिओटोबी लाकी-लाकी ज्वालामुखी येथे सोमवारी झालेल्या उद्रेकात 10 जणांचा मृत्यू झाला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. न्यूयॉर्क टाइम्सच्या […]

    Read more

    Ashish Shelar : आशिष शेलार म्हणाले- रश्मी शुक्लांवरून नाना पटोलेंचे बेछूट आरोप; 7 दिवसांत पुरावे सादर करा, अन्यथा निवडणूक आयोगाकडे तक्रार

    विशेष प्रतिनिधी मुंबई : Ashish Shelar महाराष्ट्राच्या पोलिस महासंचालिका रश्मी शुक्ला यांची निवडणूक आयोगाने बदली केली आहे. त्यांच्या बदलीची काँग्रेस नेत्यांकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात […]

    Read more

    Pollution in Delhi दिल्लीतील प्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाची कडक भूमिका कायम!

    सरकार आणि पोलिस आयुक्तांना प्रतिज्ञापत्र दाखल करण्याच्या सूचना Pollution in Delhi विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्ली-एनसीआरमध्ये प्रदूषणाची पातळी झपाट्याने वाढत आहे. दिवाळीनंतर AQI पातळी […]

    Read more

    Donald Trump ट्रम्प यांना निवृत्त अमेरिकन लष्करी अधिकाऱ्यांचा विरोध; ते राष्ट्राध्यक्ष झाले तर देशाच्या सुरक्षेला धोका

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. 7 नोव्हेंबरला निकाल लागण्यास सुरुवात होईल. याआधी अमेरिकेतील निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात आघाडी उघडली […]

    Read more

    Rajeev Chandrasekhar राहुल गांधींनी वायनाडच्या जनतेचा केला विश्वासघात – राजीव चंद्रशेखर

    काँग्रेस केवळ खोटी आश्वासने देण्यासाठी ओळखली जाते, असा आरोपही केला आहे. Rajeev Chandrasekhar विशेष प्रतिनिधी वायनाड : Rajeev Chandrasekhar माजी केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी […]

    Read more

    Jay Shah : ‘BCCI’ला लवकरच नवीन सचिव मिळणार ; जय शाह यांच्या जागी ‘हे’ नाव आघाडीवर

    Jay Shah जय शाह अध्यक्षपदाचा कार्यकाळ १ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : Jay Shah भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह […]

    Read more

    Election उत्तर प्रदेश, केरळ अन् पंजाबमधील निवडणुकीची तारीख बदलली!

    ‘या’ दिवशी होणार मतदान; जाणून घ्या, काय आहे कारण? Election विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : Election उत्तर प्रदेश, केरळ आणि पंजाबमधील पोटनिवडणुकांच्या तारखा बदलल्या आहेत. या […]

    Read more

    Uttarakhand : उत्तराखंडमधील अल्मोडात बस दरीत कोसळल्याने भीषण अपघात!

    आतापर्यंत या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकजण गंभीर जखमी आहेत विशेष प्रतिनधी Uttarakhand  उत्तराखंडमध्ये एक मोठा रस्ता अपघात झाला आहे. येथे एक […]

    Read more

    Canada : कॅनडातील हिंदू मंदिरावरील हल्ल्याचा भारतीय उच्चायुक्तांनी केला निषेध

    कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनीही या हल्ल्याचा निषेध केला आणि म्हटले… विशेष प्रतिनिधी ओटावा : Canada कॅनडातील भारतीय उच्चायुक्तांनी 4 नोव्हेंबर रोजी एक निवेदन जारी […]

    Read more

    Canada : कॅनडात पुन्हा एकदा हिंदू मंदिरासह, महिला अन् मुलांवर हल्ला

    पंतप्रधान ट्रुडो यांनी मगरीचे अश्रू ढाळले विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : Canada  कॅनडातील ब्रॅम्प्टन येथील हिंदू सभा मंदिरावर पुन्हा एकदा हल्ला झाला आहे. हल्लेखोरांनी हिंदू […]

    Read more

    bullet train : मुंबई ते अहमदाबादचा प्रवास होणार अवघ्या तीन तासांत!

    बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम वेगाने सुरू; 12 पूल तयार विशेष प्रतिनिधी मुंबई : bullet train  नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड देशातील पहिली बुलेट ट्रेन […]

    Read more

    कोल्हापुरात राजघराण्यात वाद, पक्षांतर्गतही वाद; काँग्रेसची पुरती नाचक्की!!

    विशेष प्रतिनिधी कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्र मध्ये राष्ट्रवादी आणि भाजप यांच्या झंझावातात देखील कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेस टिकवून ठेवण्यात सतेज उर्फ बंटी पाटलांचा मोठा हात, पण […]

    Read more