Sunil Tatkare राष्ट्रवादी काँग्रेसच्या 8 नेत्यांचे पक्षातून निलंबन; प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची कारवाई
विशेष प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून बंडखोरांवर कारवाई करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी 8 नेत्यांवर पक्षविरोधी भूमिका घेतल्याचा […]