• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 545 of 1495

    Pravin Wankhade

    Manipur : म्यानमारमधून 900 कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले; सुरक्षा सल्लागार म्हणाले- त्यांना ड्रोन-क्षेपणास्त्र हल्ल्याचे प्रशिक्षण मिळाले

    वृत्तसंस्था इंफाळ : मणिपूरमध्ये  ( Manipur  ) म्यानमारमधून 900 कुकी दहशतवाद्यांची घुसखोरी उघडकीस आली आहे. राज्याचे सुरक्षा सल्लागार कुलदीप सिंह यांनी शुक्रवार, 20 सप्टेंबर रोजी […]

    Read more

    Maldives : ‘थँक्यू इंडिया’, संकटात सापडलेल्या मालदीवच्या मदतीला भारतच आला धावून

    मुइज्जू सरकारचे म्हणणे ऐकून चीन आणि पाकिस्तानला धक्का विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारताविरुद्ध गरळ ओकणाऱ्या आणि ‘इंडिया आउट’ मोहीम राबवणाऱ्या मालदीवच्या मदतीसाठी अखेर भारतच […]

    Read more

    Varsha Gaikwad : धारावीत मशिदीचे बेकायदा बांधकाम वाचवायला काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड सरसावल्या!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : धारावीतील मशिदीचे बेकायदा बांधकाम पाडायला मुंबई महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक गेले. त्या पथकावर जमावाने दगडफेक केली. त्यांचे वाहन मोडले. पण मशिदीचे […]

    Read more

    Bombay High Court : केंद्र सरकार फॅक्ट चेक युनिट तयार करू शकणार नाही; मुंबई हायकोर्टाची स्थगिती, आयटी कायद्यातील दुरुस्ती लोकांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन

    वृत्तसंस्था मुंबई : केंद्र सरकार फॅक्ट चेक युनिट तयार करू शकणार नाही. मुंबई उच्च न्यायालयाने ( Bombay High Court ) शुक्रवारी आयटी कायद्यात केलेली दुरुस्ती […]

    Read more

    Kolkata rape-murder, : कोलकाता रेप-हत्या, 42 दिवसांनी डॉक्टर आज ड्यूटीवर परतणार; माजी प्राचार्याच्या नार्को टेस्टची CBIची मागितली परवानगी

    वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालचे ज्युनियर डॉक्टर शनिवार, 21 सप्टेंबरपासून ड्युटीवर परतणार आहेत. ते आपत्कालीन आणि अत्यावश्यक सेवांमध्ये अंशतः काम करतील. राज्यातील पूरग्रस्त जिल्ह्यांनाही भेट […]

    Read more

    Maha Vikas Aghadi : मोठे भाऊ – छोटे भाऊ, पवारांचा पक्ष ढकलून देऊ; झाले शेवटी “जुळे भाऊ”!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : Maha Vikas Aghadi महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे जागावाटप निश्चित झाल्याची बातमी असून ठाकरे विरुद्ध काँग्रेस सामना बरोबरीत सुटला, तर पवारांच्या पक्षाला नुकसानभरपाई […]

    Read more

    Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले- राजा असा असावा की तो टीका सहन करू शकेल; त्यावर आत्मपरीक्षण करेल, ही लोकशाहीची सर्वात मोठी कसोटी

    विशेष प्रतिनिधी पुणे : केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी  ( Nitin Gadkari )  म्हणाले की, राजा (शासक) असा असावा की त्याच्या विरोधात कोणीही बोलले तरी […]

    Read more

    तिरुपती व्यवस्थापनाने सांगितले- प्रसादात प्राण्यांची चरबी होती, जगन रेड्डींचा प्रत्यारोप- तो रिपोर्ट नायडू CM असतानाचा

    वृत्तसंस्था अमरावती : आंध्र प्रदेशातील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिराच्या (तिरुपती मंदिर) लाडूंमध्ये प्राण्यांच्या चरबीचा वाद वाढत आहे. तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD), जे आता सीएम नायडू […]

    Read more

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाचे यूट्यूब चॅनल हॅक; अमेरिका स्थित क्रिप्टोकरन्सीचा प्रचार करणारे व्हिडिओ लाइव्ह झाले, यूट्यूबने चॅनेल बंद केले

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाचे ( Supreme Court ) यूट्यूब चॅनल शुक्रवारी (20 सप्टेंबर) हॅक करण्यात आले. रिपल लॅब्सने विकसित केलेल्या यूएस-आधारित क्रिप्टोकरन्सी XRP […]

    Read more

    Karnataka : कर्नाटक हायकोर्टाच्या न्यायाधीशांची वादग्रस्त टिप्पणी, सुप्रीम कोर्ट कारवाईच्या तयारीत, बंगळुरूच्या मुस्लिम क्षेत्राला पाकिस्तान म्हटले होते

    वृत्तसंस्था बंगळुरू : शुक्रवारी झालेल्या सुनावणीदरम्यान कर्नाटक  ( Karnataka ) उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी दिलेल्या दोन वादग्रस्त विधानांवर सर्वोच्च न्यायालयाने कारवाई केली आहे. सरन्यायाधीश DY चंद्रचूड […]

    Read more

    Shambhuraj Desai : मराठा आरक्षणासंदर्भात सोमवारी महत्त्वाची बैठक, हैदराबाद गॅझेट शिंदे समितीकडे सुपूर्द

    विशेष प्रतिनिधी मुंबई : सोमवारी मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर मराठा आरक्षण मंत्रिमंडळ बैठकीचे प्रमुख चंद्रकांत पाटील, शंभूराज देसाई (  Shambhuraj Desai ) तसेच अन्य मंडळींसोबत बैठक […]

    Read more

    Heavy rains :अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळात बाधित शेतकऱ्यांना 69 कोटींचा निधी मंजूर

    विशेष प्रतिनिधी मुंबई : अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ या नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या राज्यातील १ लाख २४ हजार ७१५ बाधित शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून सुमारे ६९ कोटी […]

    Read more

    PM Vishwakarma Yojana : पीएम विश्वकर्मा योजनेतून पारंपरिकता आणि कौशल्याला नवीन ऊर्जा- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

    वर्धा येथे पीएम विश्वकर्मा योजनेचा वर्षपुर्ती सोहळा उत्साहात PM Vishwakarma Yojana अमरावती येथील पीएम मित्रा टेक्सटाईल पार्कचे भूमिपूजन राज्यातील १ हजार आचार्य चाणक्य कौशल्य विकास […]

    Read more

    Nitesh Rane : वड्याचे तेल वांग्यावर; राष्ट्रवादीकडून नवाब मलिक प्रकरणाची आगपाखड नितेश राणेंवर!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : Nitesh Rane भाजपचे आमदार नितेश राणे कथितपणे मुस्लिमांच्या विरोधात बोलले म्हणून त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी करणारे पत्र अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे […]

    Read more

    Rameshbhai oza : आपले कार्य उपकार नाही, तर साधना : रमेशभाई ओझा; वनवासी कल्याण आश्रमाचे हरियाणात राष्ट्रीय कार्यकर्ता संमेलनाचे उद्घाटन

    विशेष प्रतिनिधी पुणे : जनजाती समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेल्या अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाच्या वतीने आयोजित तीन दिवसीय कार्यकर्ता संमेलनाचे उद्घाटन 20 सप्टेंबर रोजी […]

    Read more

    Hezbollah : पेजर-वॉकी-टॉकी स्फोटानंतर, हिजबुल्लाच्या गडावर आणखी एक हल्ला

    इस्रायलने हवेतून गोळ्यांचा वर्षाव केला विशेष प्रतिनिधी लेबनॉन: इस्रायलने लेबनॉनवर पुन्हा हल्ला केला. गुरुवारी रात्री उशिरा इस्रायलने हवाई हल्ल्यात हिजबुल्लाहची ( Hezbollah ) ठाणी उद्ध्वस्त […]

    Read more

    Khalistani : अमेरिकन कोर्टाचे खलिस्तानी अतिरेकी पन्नूप्रकरणी भारत सरकारला समन्स; पन्नूच्या हत्येचा कट रचल्याचा गुन्हा दाखल

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : खलिस्तानी  ( Khalistani  ) दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी अमेरिकेतील न्यायालयाने मंगळवारी भारत सरकारला समन्स पाठवले. या समन्समध्ये भारताचे […]

    Read more

    Manipur : मणिपूरमध्ये प्रतिबंधित दहशतवादी संघटनेच्या ३ जणांना अटक, शस्त्रे जप्त

    लष्कर आणि मणिपूर पोलिसांनी २८.५ किलो वजनाची सात स्फोटके जप्त केली आहेत विशेष प्रतिनिधी मणिपूर: सुरक्षा दलांनी बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेच्या तीन सदस्यांना अटक केली […]

    Read more

    Ukraine : रशियाची भारताकडे तक्रार, युद्धात युक्रेन भारतीय दारूगोळा वापरत असल्याचा आरोप

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : युक्रेन  ( Ukraine ) रशियाविरुद्धच्या युद्धात भारतीय दारूगोळा वापरत आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, भारताने ही शस्त्रे युरोपीय देशांना विकली होती. […]

    Read more

    Lalu Prasad Yadav : लालू यादव यांच्या विरोधात ‘लँड फॉर जॉब’ प्रकरणात खटला चालणार; CBIची मंजुरी

    या प्रकरणात ३० हून अधिक आरोपी असून त्यांच्याविरुद्ध खटला चालवण्याची परवानगी प्रलंबित आहे. Lalu Prasad Yadav विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि […]

    Read more

    Congress – shivsena : काँग्रेस – शिवसेना : मोठा भाऊ, छोटा भाऊ; एकमेकांनाच टोले लावू!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : Congress – shivsena मोठा भाऊ, छोटा भाऊ; एकमेकांनाच टोले लावू!!, असले युद्ध महायुती विरुद्ध महाविकास आघाडीत रंगण्यापेक्षा महाविकास आघाडीतल्या शिवसेना विरुद्ध […]

    Read more

    Maratha Morcha : मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम उधळण्यावरून सकल मराठा मोर्चा आणि मराठा क्रांती मोर्चात जुंपली; शिवसेना विरुद्ध काँग्रेस वादाची फोडणी!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा शिंदे – फडणवीस सरकारच्या विरोधात उपोषण सुरू केले असताना मराठा समाजाच्या समन्वयकांमध्ये फूट पडली […]

    Read more

    Namami Gange project : पंतप्रधान मोदींना मिळालेल्या भेटवस्तूंचा ई-लिलाव सुरू; नमामि गंगे प्रकल्पावर खर्च होणार पैसा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान मोदींना मिळालेल्या स्मृतिचिन्ह आणि भेटवस्तूंचा ई-लिलाव 17 सप्टेंबरपासून सुरू झाला आहे. गुरुवारी 19 सप्टेंबर रोजी पंतप्रधानांनी ही घोषणा केली. सहा […]

    Read more

    Tirupati Laddu Prasadam : तिरूपति बालाजीच्या प्रसादात जनावरांच्या चरबीची भेसळ; जगन मोहन रेड्डींच्या बहिणीची अमित शाहांकडे CBI चौकशीची मागणी!!

    वृत्तसंस्था हैदराबाद : जगभरातील कोट्यवधी हिंदू भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तिरुपती बालाजीच्या प्रसादात जनावरांच्या चरबीची भेसळ करणाऱ्या प्रवृत्तींविरोधात तातडीने CBI चौकशी करून कठोर कारवाई करावी अशी […]

    Read more

    Elon Musk : एलन मस्क यांच्या कंपनीचे नवे संशोधन, अंधांना मिळेल दृष्टी: अमेरिकेच्या एफडीएची डिव्हाइसला मंजुरी

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन :  Elon Musk जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क यांच्या ब्रेन-चिप स्टार्टअप कंपनी न्यूरालिंकने अंधांसाठी एक उपकरण तयार केले आहे. कंपनीचा दावा आहे […]

    Read more