GST collection : साबण आणि तेलासारख्या दैनंदिन वस्तूंमधून 75% GST कलेक्शन, अर्थ मंत्रालयाने लोकसभेत दिली माहिती
वृत्तसंस्था नवी दिल्ली : GST collection देशाच्या जीएसटी संकलनात सर्वात मोठे योगदान म्हणजे सामान्य माणसाने त्याच्या दैनंदिन गरजांवर केलेला खर्च. वित्त मंत्रालयाने लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार, […]