Abdul Sattar : अब्दुल सत्तारांच्या अडचणीत वाढ; निवडणूक शपथपत्रात 16 चुका, उमेदवारी रद्द करण्याची मागणी
विशेष प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर : Abdul Sattar सिल्लोड विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार अब्दुल सत्तार यांच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्यांनी निवडणूक आयोगाला […]