Justin Trudeau : कॅनडाचे पीएम जस्टीन ट्रूडो यांची खुर्ची संकटात; 13 खासदार राजीनाम्यावर ठाम
वृत्तसंस्था ओटावा : Justin Trudeau कॅनडात पंतप्रधान जस्टिन ट्रूडो आपल्याच पक्षात घेरले गेले आहेत. त्यांचे सिंहासन संकटात सापडले आहे. अडीच महिन्यांपासून अल्पमतातील सरकार चालवणाऱ्या ट्रूडो […]