social media : मुलांच्या अकाउंटची पालकांकडून सोशल मीडिया कंपन्याच घेतील मंजुरी; देशात 18 वर्षांपर्यंतचे 15 कोटी वापरकर्ते
वृत्तसंस्था नवी दिल्ली : social media केंद्र सरकारने डेटा संरक्षण कायदा 2023चा जो मसुदा जारी केला आहे त्यामुळे देशातील 18 वर्षांपर्यंतच्या सुमारे 15 कोटी सोशल […]