Devendra fadnavis : नो सरप्राईज, देवेंद्र फडणवीस हेच पुढचे मुख्यमंत्री; भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत शिक्कामोर्तब!!
विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुका जिंकल्यानंतर केंद्रीय भाजप नेतृत्वाने राजस्थान, मध्य प्रदेश किंवा छत्तीसगड यांच्यासारखे कुठलेही सरप्राईज न देता देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्रीपदी […]