Sukhbir Badal : सुखबीर बादल यांचा अकाली दल प्रमुखपदाचा राजीनामा; पक्षनेते चीमा म्हणाले- अध्यक्षपदाची निवडणूक होणार
वृत्तसंस्था चंदिगड : शिरोमणी अकाली दल (एसएडी)चे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. अशी माहिती पक्षाचे प्रवक्ते डॉ.दलजीत सिंग चीमा यांनी […]