Sharad Pawar अमित शाहांना ठोकताना शरद पवारांकडून प्रत्यक्षात उद्धव ठाकरेंचे “स्वबळ” पंक्चर!!
नाशिक : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना ठोकण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवारांनी जोरदार शाब्दिक फटकेबाजी करून अमित शाह यांना जरूर ठोकले, पण प्रत्यक्ष राजकीय […]