• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 470 of 1492

    Pravin Wankhade

    Waqf कायद्यात सुधारणेत विरोधकांचा अडथळा; सततच्या बहिष्कारमुळे Waqf JPC वर मुदतवाढ मागायची वेळ!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : Waqf कायद्यामध्ये मोदी सरकार प्रस्तावित सुधारणा होऊ नये म्हणून विरोधकांनी Waqf JPC अर्थात संयुक्त संसदीय समितीच्या कामकाजात वारंवार अडथळे आणले […]

    Read more

    Manipur violence : मणिपूर हिंसाचाराशी संबंधित 3 प्रकरणांचा तपास NIAने हाती घेतला

    या प्रकरणांमध्ये 13 नोव्हेंबर रोजी एफआयआर दाखल करण्यात आला होता. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : Manipur violence नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (NIA) ने मणिपूर हिंसाचाराच्या अलीकडील […]

    Read more

    Bangladesh : बांगलादेशात इस्कॉन धर्मगुरूंच्या अटकेमुळे भारत नाराज; म्हटले- गुन्हेगार खुलेआम फिरत आहेत, हक्क मागणारे जेलमध्ये

    वृत्तसंस्था ढाका : Bangladesh बांगलादेशमध्ये इस्कॉनचे धर्मगुरू चिन्मय कृष्ण दास यांच्या अटकेवर भारताने नाराजी व्यक्त केली आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले […]

    Read more

    Mahavikas Aghadi वस्तादाचा डाव फेल, महायुतीच्या मजबुती नंतर महाविकास आघाडीला उरला एकच कार्यक्रम; करा EVMs विरुद्ध आरडाओरड!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये त्यांनी मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडून दिला.ङ त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित […]

    Read more

    Lawrence Bishnoi : गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईने चंदीगडमधील 2 क्लबबाहेर स्फोट घडवून आणले; एक क्लब रॅपर बादशाहचा, गोल्डी ब्रार-गोदाराने घेतली जबाबदारी

    वृत्तसंस्था चंदिगड :Lawrence Bishnoi 3 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चंदीगड दौऱ्यापूर्वी मंगळवारी सकाळी सेक्टर-26 मधील दोन क्लबबाहेर स्फोट झाले. लॉरेन्स गँगने या स्फोटांची […]

    Read more

    Lebanon : पुढील 24 तासांत लेबनॉनमध्ये युद्धविरामाची शक्यता, इस्रायलच्या मंत्रिमंडळात प्रस्तावावर मतदान

    वृत्तसंस्था तेल अवीव : Lebanon पुढील 24 तासांत इस्रायल आणि लेबनॉनमधील हिजबुल्लाह यांच्यात युद्धविराम जाहीर केला जाऊ शकतो. सीएनएनच्या रिपोर्टनुसार, इस्रायलचे कॅबिनेट आज युद्धबंदी करारावर […]

    Read more

    शिंदे + भाजपच्या पत्रकार परिषदांनंतर महायुती मजबूत; मोदी + शाह कार्ड एक्टिवेशन नंतर महाराष्ट्रात कुठल्या नव्या प्रयोगाची नांदी??

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात महायुतीला प्रचंड यश मिळाल्यानंतर चार दिवस झाले तरी सरकार स्थापन झाले नाही याची “चिंता” मराठी माध्यमांना लागली होती. ती “चिंता” […]

    Read more

    Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प ट्रान्सजेंडर्सना अमेरिकी आर्मीतून हाकलणार, शपथ घेताच ऑर्डरवर स्वाक्षरी करण्याची शक्यता

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : Donald Trump  डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर आल्यानंतर ट्रान्सजेंडर सैनिकांना अमेरिकन सैन्यातून काढून टाकू शकतात. 20 जानेवारीला शपथ घेतल्यानंतर ट्रम्प या आदेशावर स्वाक्षरी करू […]

    Read more

    Chief Minister Yogi संभल हिंसाचार प्रकरणी मुख्यमंत्री योगींची मोठी कारवाई!

    दगडफेक करणाऱ्यांचे पोस्टर्स चौकाचौकात लावले जातील; नुकसान वसूल केले जाईल विशेष प्रतिनिधी लखनऊ : उत्तर प्रदेशच्या संभल जिल्ह्यात 24 नोव्हेंबर रोजी झालेल्या शाही जामा मशिदीच्या […]

    Read more

    Eknath shinde नाराजीच्या माध्यमी चर्चांना एकनाथ शिंदेंचा पूर्णविराम; मोदी + शाह यांचाच निर्णय अंतिम!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरून पाय उतार व्हावे लागल्याने एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या माध्यमांनी घडवलेल्या चर्चांना स्वतः एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषद […]

    Read more

    Jaishankar : जयशंकर म्हणाले- युक्रेनचे युद्ध चर्चा करून सोडवले पाहिजे, युरोपला तत्त्वांची एवढी काळजी असेल तर रशियाशी संबंध संपवा ना!

    वृत्तसंस्था रोम : Jaishankar भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर G7 देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी इटलीला पोहोचले आहेत. येथे त्यांनी इटालियन वृत्तपत्र कोरिएरे डेला […]

    Read more

    Hemant-Kalpana : हेमंत-कल्पना यांनी PM मोदी आणि अमित शहा यांची भेट घेतली; राहुल-प्रियंका आणि खरगे यांच्यासह मंत्रिमंडळाची चर्चा

    वृत्तसंस्था रांची : Hemant-Kalpana झारखंडमधील शानदार विजयानंतर झामुमोचे नेते हेमंत सोरेन एक दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत. मंगळवारी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, काँग्रेस […]

    Read more

    Sampat Nehra : हिसार एसटीएफने लॉरेन्स बिश्नोईचा सहकारी संपत नेहराला केली अटक

    हंसी न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. विशेष प्रतिनिधी हिस्सार : Sampat Nehra  हिसार स्पेशल टास्क फोर्सने (STF) मंगळवारी लॉरेन्स बिश्नोईचा सहकारी संपत नेहरा […]

    Read more

    Lok Sabha and Rajya Sabha लोकसभा अन् राज्यसभेचे कामकाज उद्यापर्यंत तहकूब

    राहुल गांधींनी सरकार अदानींना वाचवल्याचा केला आरोप Lok Sabha and Rajya Sabha  विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेचे कामकाज सुरळीत सुरू नाही. हिवाळी […]

    Read more

    Congress पवारांची राष्ट्रवादी बुडाला तर बेडूक, उडाला तर कावळा, पण काँग्रेसला बंगाल सारखा महाराष्ट्रात wipe out चा धोका!!

    नाशिक: Congress  महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर धक्का बसलेल्या पवारनिष्ठ मराठी माध्यमांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आता काय होणार??, वस्ताद कोणता नवा डाव टाकणार??, शरद पवार आणि अजित […]

    Read more

    Eknath Shinde मुख्यमंत्रिपदावरून रस्सीखेच सुरू असताना एकनाथ शिंदेंनी घेतला ‘हा’ निर्णय

    शिवसेना, भाजपमध्ये मुख्यमंत्री पदासाठी जोरदार स्पर्धा पाहायला मिळत आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीचा दणदणीत विजय […]

    Read more

    Eknath Shinde एकनाथ शिंदेंचे “पवार” आणि त्यांच्या शिवसेनेची “राष्ट्रवादी” होत चालली आहे का??

    नाशिक : Eknath Shinde महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून फक्त चारच दिवस झालेत, तरी भाजप – शिवसेना आणि राष्ट्रवादी महायुतीला मुख्यमंत्रीपदाचा तिढा सोडवता आला नाही […]

    Read more

    Chirag Paswan : काँग्रेस आणि मित्रपक्षांना संविधानावर बोलण्याचा अधिकार नाही : चिराग पासवान

    …त्यामुळेच महाराष्ट्रासारख्या राज्यात त्यांचा एवढा मोठा पराभव झाला आहे. विशेष प्रतिनिधी पाटणा : Chirag Paswan लोक जनशक्ती पक्षाचे (रामविलास) प्रमुख चिराग पासवान म्हणाले की, काँग्रेस […]

    Read more

    Chief Justice : माजी सरन्यायाधीशांचे राहुल गांधींना उत्तर, म्हणाले- न्यायपालिका विरोधी पक्षाची भूमिका बजावत नाही

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : Chief Justice भारताचे माजी सरन्यायाधीश (CJI) DY चंद्रचूड ANI ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले– लोकशाहीत विरोधाची जागा वेगळी असते. काहींना न्यायव्यवस्थेच्या खांद्यावर […]

    Read more

    Adhir Ranjan Chowdhury : ‘सहा जागा जिंकून मी पंतप्रधान होईन असं कोणाला वाटत असेल तर..’

    अधीर रंजन चौधरी यांनी ममता बॅनर्जींवर केली टीका विशेष प्रतिनिधी कोलकाता : Adhir Ranjan Chowdhury TMC खासदार कल्याण बॅनर्जी यांनी मंगळवारी I.N.D.I.A. आघाडीमध्ये नवीन नेत्याच्या […]

    Read more

    Chandrachud : सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या प्रकरणांची सुनावणी करावी हे एक पक्ष ठरवेल का?

    संजय राऊतांच्या आरोपावर माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा जोरदार पलटवार विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली:  Chandrachud भारताचे माजी सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड प्रत्येक मुद्द्यावर आपले मत उघडपणे मांडतात. […]

    Read more

    Kirit Somaiya व्होट जिहादसाठी ठाकरे, राहुल गांधी माफी कधी मागणार?; सज्जाद नोमाणींच्या माफीनाम्यावरून किरीट सोमय्या यांचा निशाणा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते सज्जाद नोमानी यांनी त्यांच्या व्होट जिहादच्या वक्तव्यावरून जाहीर माफी मागितली. या संदर्भात नोमानी यांनी माफीनामा जाहीर […]

    Read more

    Bawankule criticism बावनकुळेंची टीका- उद्धव ठाकरेंची स्थिती ‘शोले’ चित्रपटातील असराणीसारखी, 20 पैकी केवळ दोनच आमदार सोबत राहतील

    विशेष प्रतिनिधी मुंबई : उद्धव ठाकरे यांची परिस्थितीत शोले चित्रपटातील असराणी यांच्यासारखी झाली असल्याचे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. या माध्यमातून […]

    Read more

    Amol Mitkari : अमोल मिटकरींचा संताप, म्हणाले- नरेश अरोराची दादांच्या खांद्यावर हात ठेवण्याची हिंमत कशी झाली? पक्षाने त्याला शो कॉज नोटीस पाठवावी

    विशेष प्रतिनिधी मुंबई : Amol Mitkari  विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मोठे यश मिळाले. मात्र, या विजयाच्या श्रेयवादावरून पक्ष आणि पक्षाचे प्रवक्ते यांच्यात […]

    Read more

    PM Modi said पीएम मोदी म्हणाले- संविधानाने आणीबाणी पाहिली, त्याचा सामनाही केला; जम्मू-काश्मिरात पहिल्यांदाच संविधान दिन साजरा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : संविधान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी संध्याकाळी सर्वोच्च न्यायालयात पोहोचले. त्यांनी येथे भारतीय न्यायव्यवस्थेचा 2023-24 चा वार्षिक अहवाल प्रसिद्ध […]

    Read more