Sonia Gandhi : राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर राहुल अन् सोनिया गांधींच्या विधानावरून गोंधळ
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी, भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या, लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित केले. राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात सरकारच्या विविध कामांवर चर्चा केली