• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 395 of 1489

    Pravin Wankhade

    राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर‌ आजपासून ४ दिवस नाशिक, संभाजीनगर दौऱ्यावर, महिला कायदे अंमलबजावणीसंबंधी सरकारी बैठकांचा धडाका!!

    राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर‌ आजपासून ४ दिवस नाशिक, संभाजीनगर दौऱ्यावर, महिला कायदे अंमलबजावणीसंबंधी सरकारी बैठकांचा धडाका!!

    Read more

    Bangladeshi : बांगलादेशी घुसखोरांचा बीएसएफ जवानांवर हल्ला!

    पश्चिम बंगाल सीमेवरून भारतात अवैध वस्तूंची तस्करी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांनी बुधवारी सकाळी बीएसएफच्या गस्ती पथकावर हल्ला केला, ज्यामध्ये एक जवान जखमी झाला. घुसखोर मोठ्या संख्येने काठ्या घेऊन आले होते

    Read more

    Tirupati temple : ‘हा भगवान वेंकटेश्वराच्या मंदिराच्या पावित्र्याचा प्रश्न आहे’

    तिरुपती मंदिरातून १८ बिगर हिंदू कर्मचाऱ्यांना काढून टाकले. विशेष प्रतिनिधी तिरुमला : Tirupati temple तिरुपती मंदिराची प्रशासकीय संस्था असलेल्या तिरुमला तिरुपती देवस्थानमने १८ बिगर हिंदू […]

    Read more

    Amanatullah Khan : आम आदमी पार्टीचे आमदार अमानतुल्ला खान यांच्याविरुद्ध FIR दाखल!

    दिल्ली पोलिसांनी आम आदमी पक्षाचे (आप) आमदार अमानतुल्ला खान यांच्याविरुद्ध विधानसभा निवडणुकीसाठी लागू असलेल्या आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी बुधवारी ही माहिती दिली. मतदान सुरू होण्याच्या काही तास आधी हा गुन्हा दाखल करण्यात आला.

    Read more

    ‘Finance Ministry : कार्यालयात AIचा वापरू नका’, अर्थ मंत्रालयाचे कर्मचाऱ्यांना निर्देश!

    चॅटजीपीटी-डीप सीक सारख्या एआय टूल्सवर बंदी विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : ‘Finance Ministry  केंद्रीय अर्थ मंत्रालयाने चॅटजीपीटी आणि डीप सीक सारख्या एआय टूल्स आणि अॅप्सच्या […]

    Read more

    Pravesh Verma : जर दिल्लीत भाजप जिंकला तर तुम्ही मुख्यमंत्री व्हाल का? प्रवेश वर्मांनी दिले ‘हे’ उत्तर

    दिल्लीतील ७० विधानसभा जागांसाठी आज ५ फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे. यावेळी निवडणुकीत आम आदमी पार्टी, भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसमध्ये जोरदार स्पर्धा पाहायला मिळत आहे. यावेळी सर्वांचे लक्ष नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या निवडणुकीकडे आहे.

    Read more

    Shirish More : संत तुकाराम महाराजांचे ११ वे वंशज शिरीष मोरेंची गळफास घेऊन आत्महत्या

    काही दिवसांत त्यांचे लग्न होणार होते. विशेष प्रतिनिधी पुणे : Shirish More महाराष्ट्रातील पुणे येथील तीर्थक्षेत्र देहू येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे […]

    Read more

    बीड जिल्ह्यातल्या राजकीय साठमारीत अवतरली बॉलीवूड, ऐतिहासिक आणि पौराणिक पात्रे; फडणवीसांसमोर रंगली जुगलबंदी!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : बीड जिल्ह्यातल्या राजकीय साठमारीत आज आष्टी मध्ये अवतरली होती बॉलीवूड मधली, ऐतिहासिक आणि पौराणिक पात्रे. या सगळ्यांची जुगलबंदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]

    Read more

    Prime Minister Modis : ‘गंगा मातेचा आशीर्वाद मिळाल्याने मला शांती आणि समाधान मिळाले’

    महाकुंभात स्नान केल्यानंतर पंतप्रधान मोदी यांची प्रतिक्रिया विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : Prime Minister Modis पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी त्रिवेणी संगमात स्नान केले आणि […]

    Read more

    राहुल गांधींनी सांगितली आजकालची “राजकीय फॅशन”; खासदार शांभवी चौधरींनी काढले त्यांचे वाभाडे!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी बिहारची राजधानी पाटणामध्ये जाऊन आजकालची “राजकीय फॅशन” सांगितली त्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शरसंधान साधले. […]

    Read more

    America : दुर्मिळ खनिजांच्या बदल्यात अमेरिका युक्रेनला मदत करणार; ट्रम्प म्हणाले- युक्रेन तडजोड करण्यास तयार

    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धात मदत सुरू ठेवण्याच्या बदल्यात दुर्मिळ खनिजांच्या बाबत युक्रेनशी करार करण्याबद्दल बोलले आहे. एपी न्यूजनुसार, सोमवारी ट्रम्प यांनी ओव्हल ऑफिसमध्ये माध्यमांना सांगितले की अमेरिकेने युक्रेनला त्याच्या युरोपीय मित्र राष्ट्रांपेक्षा जास्त लष्करी आणि आर्थिक मदत पाठवली आहे.

    Read more

    Trump announces : चीनने अमेरिकेवर 15% टॅरिफ लादले, यात कोळसा-एलएनजीचा समावेश; ट्रम्प यांची ड्रॅगनवर 10% टॅरिफची घोषणा

    चीनवर १०% कर लादण्याच्या अमेरिकेच्या निर्णयाला बीजिंगनेही कर लादून प्रत्युत्तर दिले आहे. चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने मंगळवारी अमेरिकेतून आयात होणाऱ्या कोळसा आणि एलएनजीवर १५% आणि कच्चे तेल, कृषी यंत्रसामग्री आणि मोठ्या इंजिन असलेल्या कारवर १०% कर लावण्याची घोषणा केली.

    Read more

    Gujarat : गुजरातेतही यूसीसी लागू करण्याची तयारी; मुख्यमंत्र्यांनी ड्राफ्टसाठी 5 सदस्यीय समिती स्थापन केली

    उत्तराखंडनंतर आता गुजरातमध्येही लवकरच समान नागरी संहिता (UCC) लागू केली जाऊ शकते. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी मंगळवारी मसुदा तयार करण्यासाठी 5 सदस्यीय समितीची घोषणा केली.

    Read more

    राहुल गांधींनी सांगितली आजकालची “राजकीय फॅशन”; पण हे “फॅशन क्रिएशन” मोदींचे की त्यांच्याच आजीचे??

    लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बिहारची राजधानी पाटण्यात केलेल्या भाषणात आजकालची “राजकीय फॅशन” सांगितली. त्यांनी देशाच्या पॉवर स्ट्रक्चरचे वर्णन केले

    Read more

    EC said : ECने म्हटले- आपकडून आमच्यावर दबावाचा प्रयत्न, AAPचा आरोप- आयोग गुंडगिरीला चालना देत आहे

    निवडणूक आयोगाने (EC) मंगळवारी X वर पोस्ट करणे हे दबाव आणण्याचे डावपेच असल्याचे म्हटले. आयोगाने म्हटले आहे की- आम्ही एक संवैधानिक संस्था आहोत आणि अशा आरोपांना तोंड देण्यास सक्षम आहोत. अशा आरोपांमुळे आम्हाला काहीही फरक पडणार नाही.

    Read more

    पवारांच्या वर्चस्वाला बसली खीळ, हे तर खरे महाराष्ट्र केसरीच्या वादाचे मूळ!!

    वर्षानुवर्षे कब्जा करून बसलेल्या शरद पवारांच्या वर्चस्वाला महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेत खीळ बसली, हेच खरे महाराष्ट्र केसरीच्या वादाचे मूळ असल्याचे आता उघड्यावर आले आहे.

    Read more

    Kejriwal : यमुनेतील विषाबाबतच्या वक्तव्यावर केजरीवाल यांच्याविरुद्ध FIR; हरियाणाच्या स्थानिक न्यायालयाचे आदेश

    यमुनेत ‘विष’ असल्याबद्दल विधानाबाबत हरियाणामध्ये अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला. कुरुक्षेत्र स्थानिक न्यायालयाच्या शाहबाद पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Read more

    Maharashtra : महाराष्ट्रात GB सिंड्रोमचे 163 रुग्ण; 21 व्हेंटिलेटवर, 47 रुग्ण आयसीयूमध्ये

    महाराष्ट्रात गिलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) चे पाच नवीन रुग्ण आढळले आहेत. पुणे, पिंपरी चिंचवड आणि इतर भागात त्यांची संख्या 163 पर्यंत वाढली आहे. मृतांचा आकडाही 5 वर पोहोचला आहे. आतापर्यंत देशातील 5 राज्यांमध्ये गिलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) चे रुग्ण आढळले आहेत.

    Read more

    Fadnavis said : फडणवीस म्हणाले- आपला पक्ष प्रामाणिकपणे संघटन राबावतो, संविधान अनुरूप व्यवस्था उभा करणारा एकमेव पक्ष म्हणजे भाजप

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे प्रदेश कार्यशाळेत उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधत भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदस्य नोंदणीवर भाष्य केले आहे.

    Read more

    फुटलेले दोघे एकमेकांचेच काढताहेत वाभाडे; भाजप आणि काँग्रेस नामानिराळे!!

    फुटलेले दोघे एकमेकांचेच काढताहेत वाभाडे; यात भाजप आणि काँग्रेस राहिलेत नामानिराळे!!, असे आजचे महाराष्ट्राचे राजकीय चित्र आहे.

    Read more

    Fadnavis government : फडणवीस सरकारचे मोठे यश, मागेल त्याला सौर कृषी पंप, शंभर दिवसांचे उद्दीष्ट 60 दिवसांत पूर्ण

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने निश्चित केलेल्या शंभर दिवसांच्या उद्दीष्टांपैकी ‘मागेल त्याला सौर कृषी पंप योजने’त 52,705 सौर पंप बसविण्याचे उद्दीष्ट महावितरणने 60 दिवसात पूर्ण केले, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली.

    Read more

    Dhananjay Munde : धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ, पीकविमा घोटाळ्याची केंद्राकडून चौकशी, लोकसभेत घोषणा

    तत्कालीन शिंदे सरकारमध्ये धनंजय मुंडे कृषिमंत्री असताना राज्यात ५ हजार कोटींचा घोटाळा झाला असल्याचा आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केला होता. तर विद्यमान कृषिमंत्री माणिकराव काेकाटे यांनीही ५०० कोटींचा घोटाळा झाल्याचे मान्य केले

    Read more

    Chief Minister Fadnavis : भाजप कार्यशाळेस काही आमदारांची अनुपस्थिती; मुख्यमंत्री फडणवीसांनी सुनावले खडे बोल, स्पष्टीकरण देण्याचे निर्देश

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संघटन पर्व प्रदेश कार्यशाळेत भाजपचे जे आमदार गैरहजर होते त्यांना चांगलेच सुनावले असल्याचे समोर आले आहे. मुंबई येथे प्रदेश कार्यशाळेचा कार्यक्रम पार पडला. यावेळी त्यांनी भाजप पक्षातील संघटन कौशल्यावर भाष्य केले, मात्र दुसरीकडे याच पक्षातील काही आमदार कार्यक्रमात अनुपस्थित असल्याचे दिसून आले.

    Read more

    Chief Minister devendra fadanvis : मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांनी केले MAITRI 2.0 पोर्टलचे लोकार्पण

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत MAITRI 2.0 (Maharashtra Industry, Trade and Investment Facilitation Cell) च्या http://maitri.maharashtra.gov.in या नूतनीकृत पोर्टलचे लोकार्पण केले. राज्यातील गुंतवणूकदारांना उद्योगासंबंधी परवाने, मंजुरी आणि आवश्यक सेवा सुलभ करण्यासाठी हे पोर्टल एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.

    Read more