• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 387 of 1509

    Pravin Wankhade

    Mani Shankar : मणिशंकर म्हणाले- दोनदा नापास होऊनही राजीव पंतप्रधान झाले; काँग्रेसने म्हटले- ते एक हताश व्यक्ती

    माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या शिक्षणावर प्रश्न उपस्थित केले आहेत. एवढ्या वाईट शैक्षणिक रेकॉर्ड असलेल्या व्यक्तीला पंतप्रधान कसे बनवले गेले याचे त्यांना आश्चर्य वाटले.

    Read more

    Trump on tariffs : ट्रम्प यांच्या टॅरिफवर चीनची धमकी; म्हटले- अमेरिकेला युद्ध हवे असेल तर आम्ही शेवटपर्यंत लढण्यास तयार!

    मंगळवारी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर अतिरिक्त १०% कर लादण्याची घोषणा केली. आता एका दिवसानंतर, चीनने अमेरिकेला बदला घेण्याची धमकी दिली आहे. अमेरिकेतील चिनी दूतावासाने बुधवारी एक निवेदन जारी केले की- जर अमेरिकेला युद्ध हवे असेल तर ते असो, व्यापार युद्ध असो किंवा इतर कोणत्याही प्रकारचे युद्ध असो. आम्ही शेवटपर्यंत लढण्यास तयार आहोत.

    Read more

    Rahul Gandhi : सावरकरांवर टीका केल्याबद्दल राहुल गांधींना 200 रुपये दंड; लखनऊ कोर्टाने म्हटले- 14 एप्रिलला हजर राहा

    लखनऊच्या एका न्यायालयाने बुधवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना २०० रुपयांचा दंड ठोठावला. सुनावणीला सतत गैरहजर राहिल्याबद्दल अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी (एसीजेएम) न्यायालयाने दंड ठोठावला. तसेच १४ एप्रिल २०२५ रोजी न्यायालयात हजर राहावे, जर ते या तारखेलाही हजर राहिले नाहीत तर कठोर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते, असा इशारा दिला.

    Read more

    Yogi : योगी म्हणाले- अबू आझमींना यूपीत पाठवा, इलाज करू; औरंगजेबासारखी कम्बख्त औलाद कोणालाच नसावी!

    उत्तर प्रदेशच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री योगी यांनी विधान परिषदेत प्रतिक्रिया दिली. म्हणाले- हे लोक (सपा) औरंगजेबाला आपला आदर्श मानत आहेत. त्याचे वडील शाहजहान त्यांच्या चरित्रात लिहितात – खुदा करे कि ऐसा कम्बख्त किसी को पैदा न हो.

    Read more

    CM Fadnavis : सीएम फडणवीस यांची स्पष्टोक्ती; आघाडी सरकारमुळे निर्णयास विलंब, पण आम्ही फर्मली डील केले अन् मुंडेंनी राजीनामा दिला

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यास विलंब झाल्याची स्पष्ट कबुली दिली. प्रस्तुत प्रकरणातील आरोपी मंत्र्यांच्या जवळचा होता. त्यामुळे मंत्र्यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देण्याची गरज होती. पण आघाडीचे सरकार आहे. त्यामुळे निर्णय घेण्यास उशीर झाला. पण आम्ही फर्मली डील केले आणि त्यांनी राजीनामा दिला, असे ते म्हणालेत. आरोपपत्र दाखल केल्यानंतरच मी देशमुख हत्याकांडाचे फोटो पाहिले, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : अमेरिकेने भारतीय उत्पादनांवर 100% टॅरिफ लावल्यास काय होईल? वाचा सविस्तर

    भारत आणि अमेरिका या दोन देशांमध्ये मजबूत व्यापारी संबंध आहेत. 2023 मध्ये भारताने अमेरिकेत *$80.2 अब्ज (₹6.7 लाख कोटी)* किमतीच्या वस्तू आणि सेवांची निर्यात केली.

    Read more

    फडणवीसांच्या वाटचालीची दिशा भाजप शत‌ प्रतिशतकडे; पण सरकारमध्ये गुणात्मक फरक दिसलाच पाहिजे!!

    भाजप महायुतीच्या सरकारची गेल्या तीन महिन्यांमधली राजकीय वाटचाल पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पकडलेली दिशा भाजप शतप्रतिशत कडे निघाल्याचे सांगितले जात आहे.

    Read more

    Yogi Adityanath उस कमब्खको पार्टी से निकालो और यूपी भेजो. बाकी इलाज हम करेंगे, योगी आदित्यनाथ यांचा अबू आझमी यांच्यावर संताप

    उस कमब्खको पार्टी से निकालो और यूपी भेजो. बाकी इलाज हम करेंगे. जो व्यक्ती औरंगजेब को नायक मानता है उसे भारत मे रहने का अधिकार होना चाहिये क्या?

    Read more

    Chandrashekhar Azad : चंद्रशेखर आझाद यांचे आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने फेटाळले, म्हटले…

    ओडिशाची राजधानी भुवनेश्वर येथील उत्कल विद्यापीठात लोकसभा खासदार चंद्रशेखर आझाद यांच्या उपस्थितीत आयोजित राजकीय कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने निषेध केला आहे.

    Read more

    Serbian parliament : सर्बियाच्या संसदेवर विरोधकांचा स्मोक ग्रेनेडने हल्ला; 2 खासदार जखमी, एकाची प्रकृती गंभीर

    मंगळवारी युरोपीय देश सर्बियाच्या संसदेत विरोधी पक्षाच्या खासदारांनी स्मोक ग्रेनेड फेकले. सरकारच्या धोरणांच्या निषेधार्थ आणि निदर्शने करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ विरोधी पक्षांनी हे निदर्शने केली.

    Read more

    Bofors scam case : बोफोर्स घोटाळा प्रकरणी सीबीआयने अमेरिकेला पाठवले पत्र

    बोफोर्स घोटाळा प्रकरणाच्या चौकशीत एक मोठी अपडेट समोर आली आहे. भारताच्या केंद्रीय अन्वेषण विभागाने म्हणजेच सीबीआयने अमेरिकेला एक पत्र पाठवले आहे. सीबीआयने अमेरिकेला पाकिस्तानी गुप्तहेर मायकेल हर्शमॅनचा शोध घेण्याचे आणि त्याची चौकशी करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आवाहन केले आहे.

    Read more

    Delimitation ची म्हैस अजून पाण्यात; पण विधानसभा निवडणुकीवर डोळा ठेवून तामिळनाडूत राजकीय सौदेबाजी जोरात!!

    अर्थात लोकसभेच्या मतदारसंघांच्या फेरचनेची म्हैस अजून पाण्यात, पण विधानसभा निवडणुकीवर डोळा ठेवून तामिळनाडू राजकीय सौदेबाजी जोरात!!, असे राजकीय चित्र तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांनी आज चेन्नईत उभे केले.

    Read more

    Election Commission : सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला सवाल- किती कलंकित नेत्यांना सूट दिली? किती जणांची 6 वर्षांची बंदी कमी केली?

    सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी (४) निवडणूक आयोगाकडून (EC) अशा कलंकित राजकारण्यांची यादी मागितली ज्यांच्यावरील निवडणूक लढवण्यावरील बंदी कालावधी कमी केला आहे किंवा काढून टाकला आहे.

    Read more

    पंकजा मुंडेंनी सुसंस्कृतपणा दाखवला, पण धनंजय मुंडेंनी…; सुप्रिया सुळे यांनी दाखवला “पवार संस्कारित” आणि “भाजप संस्कारित” नेत्यांमधला फरक!!

    संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची हात जोडून माफी मागत पंकजा मुंडे यांनी सुसंस्कृतपणा दाखवला. परंतु, धनंजय मुंडे यांना वाल्मीक कराडचे पीए भेटायला जात होते. त्यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला नाही,

    Read more

    Abu Azmi : विधानसभेतून निलंबित झाल्यानंतर अबू आझमींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

    विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातून निलंबित झाल्यानंतर अबू आझमी यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी त्यांच्या निलंबनाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. आझामी म्हणाले की, मी विधानसभेत असे काहीही बोललो नाही, मला तिथून का निलंबित करण्यात आले.

    Read more

    Justin Trudeau : जस्टिन ट्रुडो यांनी टॅरिफ वॉरला मूर्खपणा म्हटले, डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडाच्या पंतप्रधानांना ‘गव्हर्नर’ संबोधून केली टीका

    कॅनडाने अमेरिकन वस्तूंवर कर लादून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कर युद्धाला प्रत्युत्तर दिले आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी मंगळवारी ३० अब्ज डॉलर्सच्या अमेरिकन वस्तूंवर २५ टक्के कर लावण्याची घोषणा केली.

    Read more

    महिलेला त्रास दिल्याचे आरोप खोटे असल्याचा जयकुमार गोरेंचा दावा; विरोधकांवर हक्कभंग प्रस्ताव आणायचा इशारा!!

    भाजपचे मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर महिलेला अश्लील फोटो पाठवल्याचा आरोप झाला. विरोधकांनी केलेल्या या आरोपांचे गोरे यांनी खंडन केले. 2017 च्या एका प्रकरणात कोर्टाने निर्दोष मुक्त केलं होतं, ते प्रकरण पुन्हा उकरून काढल्याचे ते म्हणाले.

    Read more

    Trump : ट्रम्प यांनी कॅनडा-मेक्सिकोवर 25% कर लादला; कॅनडानेही 25% प्रत्युत्तरात्मक टॅरिफ जाहीर केले

    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारपासून मेक्सिको आणि कॅनडावर २५% कर लादण्याची घोषणा केली आहे. सोमवारी पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी ही घोषणा केली. याशिवाय, फेब्रुवारीमध्ये चीनवर लादलेला १०% कर २०% पर्यंत वाढवण्याची घोषणा करण्यात आली आहे.

    Read more

    Nitin Gadkari : रस्ते अपघातातील जखमींवर मोफत उपचार; सरकार ₹1.5 लाखापर्यंतचा खर्च उचलेल

    रस्ते अपघातात जखमी झालेल्यांना या महिन्यापासून म्हणजेच मार्च २०२५ पासून १.५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळतील. खाजगी रुग्णालयांसाठीही हा नियम अनिवार्य असेल. ही प्रणाली देशभरात लागू केली जाईल. यासाठी NHI नोडल एजन्सी म्हणून काम करेल.

    Read more

    Abu Azmi औरंग्यावर स्तुतीसुमने उधळणारे समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी अखेर विधानसभेतून निलंबित

    काशी विश्वनाथासह हिंदूंची शेकडो मंदिरे उद्ध्वस्त करणाऱ्या आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा अमानुष छळ करून क्रूर हत्या करणाऱ्या औरंगजेबावर स्तुतीसुमने उधळणाऱ्या आमदार अबू आझमींविरुद्ध विधानसभेत आज प्रचंड गदारोळ झाला

    Read more

    कन्नड चित्रपट अभिनेत्री अन् पोलिस महासंचालकांच्या मुलीस १४ किलो सोन्यासह बंगळुरू विमानतळावर अटक

    गेल्या १५ दिवसांत ती चार वेळा दुबईला गेली होती, त्यामुळे तपास यंत्रणांना तिच्यावर आधीच संशय होता.

    Read more

    Chandrashekhar baeankule : जात पडताळणी, उत्पन्नाचा दाखला यांच्यासह विविध प्रमाणपत्रांची ५०० रुपयांची स्टॅम्प ड्युटी माफ!!

    जात पडताळणी उत्पन्नाचा दाखला रहिवासी प्रमाणपत्र नॉन क्रिमी लेयर सर्टिफिकेट तसेच राष्ट्रीय प्रमाणपत्रांसह शासकीय कार्यालयात दाखल करायच्या सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रांसाठी जोडावे लागणारे ५०० रुपयांचे मुद्रांक शुल्क अर्थात स्टॅम्प ड्युटी माफ करण्याचा निर्णय राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला.

    Read more

    भाजपचे “काँग्रेस संस्कारित” मंत्री जयकुमार गोरेंवर 354 अ, 509 कलमांनुसार लैंगिक छळाचे गुन्हे दाखल; पण…

    संतोष देशमुख प्रकरणात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे “पवार संस्कारित” मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाल्याबरोबर फडणवीस मंत्रिमंडळातील “काँग्रेस संस्कारित” भाजपच्या एका मंत्र्याचे लैंगिक छळाचे प्रकरण बाहेर आले

    Read more

    Mian-Pakistani : एखाद्याला मियां-पाकिस्तानी म्हणणे चुकीचे, पण गुन्हा नाही; सर्वोच्च न्यायालयाने खटला फेटाळला

    झारखंडमधील एका खटल्याची सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, ‘एखाद्याला ‘मियाँ-तियां’ किंवा ‘पाकिस्तानी’ म्हणणे हा गुन्हा नाही.’ जरी ते चुकीचे असले तरी, भारतीय दंड संहितेच्या कलम 298 अंतर्गत ते धार्मिक भावना दुखावण्याच्या गुन्ह्यात मोडत नाही. ही टिप्पणी कर

    Read more

    Supreme Court : राज्य सरकारे स्वस्त उपचार देण्यात अपयशी; सूप्रीम कोर्टाच्या केंद्र सरकारला मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याच्या सूचना

    मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, ‘राज्य सरकारे परवडणारी वैद्यकीय सेवा आणि पायाभूत सुविधा सुनिश्चित करण्यात अपयशी ठरली आहेत. यामुळे खाजगी रुग्णालयांना चालना मिळत आहे. हे थांबवण्यासाठी केंद्र सरकारने एक मार्गदर्शक तत्वे तयार करावीत.

    Read more