• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 310 of 1485

    Pravin Wankhade

    Sarsanghchalak : सरसंघचालक म्हणाले- भारत शेजाऱ्यांना इजा पोहोचवत नाही; जनतेचे रक्षण करणे हे राजाचे कर्तव्य

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी शनिवारी पुन्हा एकदा पहलगाम हल्ल्यावर विधान केले. पाकिस्तानचे नाव न घेता ते म्हणाले, ‘अहिंसा हा आपला स्वभाव आहे, आपले मूल्य आहे, परंतु काही लोक बदलणार नाहीत, तुम्ही काहीही केले तरी ते जगाला त्रास देत राहतील, मग आपण त्यांच्याबद्दल काय करावे?’

    Read more

    Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकर म्हणाले- सर्वधर्मसमभाव ही हिंदूंना दिलेली अफूची गोळी; हे फक्त हिंदूंसाठीच लागू होत नाही

    हिंदू मुस्लिम भाई भाई असे म्हटले जाते; मग जम्मू-काश्मीरमध्ये धर्म विचारून का फक्त हिंदू लोकांवर गोळ्या घातल्या गेल्या? असा सवाल करत सर्वधर्मसमभाव ही हिंदूंना दिलेली अफूची गोळी आहे. यातून हिंदूंनी आधी बाहेर पडायला हवे, असे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर म्हणालेत. सर्वधर्मसमभाव पाळण्याची जबाबदारी फक्त हिंदूंची आहे का? असा सवालही त्यांनी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना उपस्थित केला. तसेच सांगली जिल्ह्यातील मुघलांच्या खुणा असलेल्या काही गावांची नावे बदलण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी करणार असल्याचेही ते म्हणाले.

    Read more

    PAK Army Chief : PAK लष्करप्रमुखाकडून पुन्हा एकदा द्विराष्ट्र सिद्धांताचा उल्लेख- मुस्लिमांची विचारसरणी हिंदूंपेक्षा वेगळी!

    पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी शनिवारी पुन्हा एकदा द्विराष्ट्र सिद्धांताचा पुनरुच्चार केला आणि मुस्लिम आणि हिंदू ही दोन वेगवेगळी राष्ट्रे असल्याचे म्हटले. खैबर-पख्तूनख्वा प्रांतातील काकुल भागातील पाकिस्तान मिलिटरी अकादमी (पीएमए) येथे कॅडेट्सच्या पासिंग आउट परेडला मुनीर संबोधित करत होते.

    Read more

    Trump : डोनाल्ड ट्रम्प म्हणाले- पुतीन मला मूर्ख बनवत आहेत; कदाचित त्यांना युद्ध थांबवायचे नाही

    अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की त्यांना शंका आहे की रशियाचे अध्यक्ष पुतिन युद्ध संपवू इच्छितात की नाही. याच्या एक दिवस आधी त्यांनी सांगितले होते की रशिया आणि युक्रेनमध्ये लवकरच शांतता करार होऊ शकतो.

    Read more

    Aadhaar-PAN : ओळखपत्रांसाठी संयुक्त पोर्टल आणणार; आधार-पॅनमध्ये आता एकाच वेळी नाव-पत्ता-नंबर बदलेल

    आधार, पॅन, मतदान कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स आदींमध्ये नाव, पत्ता, मोबाइल नंबर बदलण्यासाठी आता लोकांना वेगवेगळ्या कार्यालयात चकरा मारण्याची वेळ येणार नाही. केंद्र सरकार युनिफाइड डिजिटल आयडेंटिटी सिस्टिम लागू करण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी तयार होत असलेल्या पोर्टलवर एकाच ठिकाणी पत्ता, नंबर आदी अपडेट करता येईल. सर्व आवश्यक ओळखपत्रांमध्ये हे बदल ऑटोमॅटिक अपडेट होतील.

    Read more

    Gilgit-Baltistan : गिलगिट-बाल्टिस्तानामध्येही पाक लष्कराने आपले युनिट वाढवले; तोयबा-जैशला हल्ल्याची भीती

    पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानात दहशतीचे वातावरण आहे. भारतीय लष्करी हल्ल्याची शक्यता असल्याने पाकिस्तानी सैन्यात गोंधळ माजला आहे. लष्कर-ए-तोयबा व जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनांच्या पंजाब प्रांतातील मुरीदके व बहावलपूर येथील ठिकाणांवर हल्ल्याची भीती आहे. या ठिकाणांवरील मशीद आणि मदरसे आता रिकामे झाले आहेत.

    Read more

    Maharashtra : महाराष्ट्रातील पाच हजारांहून अधिक पाकिस्तानी, बहुतांश नागपुरात!

    पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात राहणारे पाकिस्तानी नागरिक परत येत आहेत. पाकिस्तानात राहणाऱ्या भारतीयांचीही अशीच परिस्थिती आहे. गृह मंत्रालयाच्या आदेशानंतर, भारतातील सर्व राज्यांमध्ये राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांची झडती घेतली जात आहे. राज्य सरकारे त्यांच्या राज्यात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांचा डेटा शेअर करत आहेत.

    Read more

    Pahalgam terror attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्याची चौकशी NIA करणार, गृह मंत्रालयाने जबाबदारी सोपवली – सूत्र

    आता राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) पहलगाम दहशतवादी हल्ल्याची चौकशी करेल. एनआयएचे पथक आधीच पहलगाममध्ये पोहोचले आहे आणि त्यांनी आपले काम सुरू केले आहे.

    Read more

    Gautam Gambhir : गौतम गंभीरला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला पोलिसांनी केली अटक

    भारतीय संघाचे प्रशिक्षक आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या व्यक्तीवर गौतम गंभीरला जीवे मारण्याची धमकी देणारा ईमेल पाठवल्याचा आरोप आहे.

    Read more

    Devendra Fadnavis : ‘’अन्नासाठी पैसे नाहीत अन् अणुबॉम्बच्या बाता करत आहेत’’ फडणवीसांचा पाकिस्तानला टोला!

    जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध दिवसेंदिवस बिघडत चालले आहेत. या हल्ल्याबाबत जगभरातील नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. ट्रम्पपासून पुतिनपर्यंत सर्वांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला. या हल्ल्याबाबत भारतही पाकिस्तानवर सतत हल्ला करत आहे.

    Read more

    जम्मू – काश्मीरचा सिंधूच्या पाण्यावरचा हक्क मारून नेहरूंनी पाकिस्तानशी केला सिंधू जल करार!!

    पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या तणावपूर्ण संबंधांमध्ये सर्वात महत्त्वाचा जो सिंधू जल करार चर्चेत आलाय

    Read more

    जसा आजोबा, तसाच नातू; दोघांच्याही धमक्या तद्दन फालतू!!

    जसा आजोबा तसाच नातू; दोघांच्याही धमक्यात तद्दन फालतू!!, असलाच पाकिस्तानी राज्यकर्त्यांचा राजकीय व्यवहार राहिलाय. आजोबाने जशी भारताला अणुबॉम्बची धमकी दिली होती, तशीच त्याच्या नातवाने भारताला सिंधू नदीत भारतीयांचे रक्त वाहायची धमकी दिली. पण त्याचा आजोबा भारताचा कुठलाच केसही वाकडा करू शकला नाही, उलट त्या आजोबालाच भारतात येऊन भारतीय नेत्यांसमोर नाक घासावे लागले. त्यापेक्षा त्या आजोबाच्या नातवाची अवस्था वेगळी होण्याची शक्यता नाही.

    Read more

    Pahalgam attack : पहलगाम हल्ल्यानंतर आणखी एका हल्ल्याची भीती, गुप्तचर यंत्रणांकडून मोठा अलर्ट

    जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथील हल्ल्याने संपूर्ण देशाला हादरवून टाकले, परंतु खोऱ्यातील धोका अद्याप संपलेला नाही. पहलगाम हल्ल्यानंतर आता आणखी एका हल्ल्याची भीती व्यक्त केली जात आहे. गुप्तचर संस्थांनी जारी केलेल्या अलर्टनुसार, लोकांना लष्कर-ए-तैयबाच्या धोकादायक मॉड्यूलबद्दल सावधगिरी बाळगण्यास सांगण्यात आले आहे.

    Read more

    United Nations : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनेही पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा केला निषेध

    पहलगामच्या बैसरन खोऱ्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने तीव्र निषेध केला आहे. दहशतवादी कारवायांचे आयोजक, गुन्हेगार आणि वित्तपुरवठा करणाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी परिषदेच्या सदस्यांनी केली. २२ एप्रिल रोजी झालेल्या या हल्ल्यात २६ जणांना गोळ्या घालून ठार मारण्यात आले.

    Read more

    Pakistan : पाकिस्तानने पुन्हा केले नापाक कृत्य २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार

    सध्या पाकिस्तानवर वॉटर स्टाइक आणि पॉलिटकल स्टाइक झाला आहे आणि पाकिस्तानची भीतीही समोर आली आहे. मात्र पाकिस्तानकडून कुरापती सुरूच आहेत, २४ तासांत दुसऱ्याता नियंत्रण रेषेवर गोळीबार केला गेला आहे. तर भारतीय जवानांनी या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले आहे.

    Read more

    Revanth Reddy : पहलगाम हल्ल्यावर मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचे पंतप्रधान मोदींना उद्देशून मोठे विधान!

    २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात शुक्रवारी (२५ एप्रिल) हैदराबादमध्ये कँडल मार्च काढण्यात आला, ज्यामध्ये मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी, काँग्रेस नेते सलमान खुर्शीद आणि इतर अनेक नेते सहभागी झाले होते. यावेळी, दहशतवादी हल्ल्यानंतरच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी केंद्राला पाठिंबा दिला. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाकिस्तान आणि दहशतवाद्यांना योग्य उत्तर देण्याचे आवाहनही केले.

    Read more

    BEST Multiple : बेस्टसाठी ‘नवा प्लॅन’ उत्पन्नवाढीपासून थिअटरपर्यंत बहुपर्यायी योजना

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे ‘बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (बेस्ट) उपक्रमा’ची आढावा बैठक पार पडली. बैठकीत मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीच्या सुलभीकरणासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

    Read more

    Naxalites : ३ राज्ये, १० हजारांहून अधिक कमांडो अन् शेकडो नक्षलवादी घेऱ्यात!

    पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत संपूर्ण देशात शोक आणि संतापाचे वातावरण आहे. या घटनेनंतर भारत-पाकिस्तान संबंध खूपच कटुतेच्या टप्प्यावर पोहोचले आहेत. दरम्यान, पूर्व भारतात, सैनिकांनी लाल दहशतवादाविरुद्ध आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई सुरू केली आहे.

    Read more

    Karad airport : शिर्डी विमानतळाचा कुंभमेळ्यासाठी विस्तार तर अमरावती, कराड विमानतळ प्रकल्पांना गती

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (MADC) संचालक मंडळाची 91 वी बैठक पार पडली.

    Read more

    भारताच्या लष्करी हालचाली आणि कारवायांचे शत्रूला फायदेशीर ठरणारे बेबंद प्रक्षेपण नको; माहिती प्रसारण मंत्रालयाच्या सक्त सूचना!!

    भारताच्या लष्करी हालचाली आणि कारवायांचे शत्रूला फायदेशीर ठरणारे बेबंद प्रक्षेपण नको, अशा स्पष्ट सूचना माहिती प्रसारण मंत्रालयाने जाहीर केल्यात

    Read more

    Central government : वक्फ सुधारणा कायद्याबाबत केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केले उत्तर

    केंद्र सरकारने वक्फ सुधारणा कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयात आपले उत्तर दाखल केले आहे. केंद्र सरकारने म्हटले आहे की, १९२३ पासून, वक्फ बाय युजर तरतुदी अंतर्गत नोंदणी अनिवार्य झाल्यानंतर, त्याचा गैरवापर केला जात आहे आणि खासगी आणि सरकारी मालमत्ता वक्फ म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. हे थांबवणे आवश्यक होते.

    Read more

    Ranjeet Savarkar : राहुल गांधींनी अपमान केला, पण इंदिरा गांधींनी, तर सावरकरांची धोरणे अंमलात आणली, पाकिस्तान तोडला!!

    राहुल गांधींनी अपमान केला, पण इंदिरा गांधींनी, तर सावरकरांची धोरणे अंमलात आणली, पाकिस्तान तोडला!!

    Read more

    Devendra Fadanvis : शहरातील परिवहन सेवेचे सुसूत्रीकरण करण्यासाठी स्वतंत्र प्राधिकरण

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे ‘युनिफाइड मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट अ‍ॅथॉरिटी (UMTA) बिल, 2025’च्या संदर्भात आढावा बैठक पार पडली.

    Read more

    5023 पैकी 2458 : लक्षात घ्या “मोडस ऑपरेंडी”; महाराष्ट्रात नागपूरात आढळले सगळ्यांत जास्त पाकिस्तानी!!

    पहलगाम मधला हल्ला झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशातल्या प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांना फोन करून आपापल्या राज्यातले पाकिस्तानी नागरिक शोधून काढून त्यांना परत त्यांच्या देशात पाठविण्याच्या सूचना केल्या.

    Read more