• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 295 of 1506

    Pravin Wankhade

    Modi challenges : भोपाळमध्ये मोदींचे पाकिस्तानला पुन्हा आव्हान; गोळीचे उत्तर गोळ्याने देऊ; सिंदूर भारताच्या शौर्याचे प्रतीक

    पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, दहशतवाद्यांनी नारी शक्तीला आव्हान दिले होते. हे आव्हान त्यांच्यासाठी आणि त्यांच्या मालकांसाठी घातक ठरले. आपल्या सैन्याने शेकडो किलोमीटर अंतरावर असलेल्या शत्रूच्या घरात घुसून त्यांचे दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. ऑपरेशन सिंदूर ही भारताच्या इतिहासातील आजपर्यंतची सर्वात मोठी यशस्वी कारवाई आहे.

    Read more

    Ajit Pawar NCP : अजितदादांना धक्का देत नागालँडमधील 7 आमदारांनी साथ सोडली; सत्ताधारी पक्षातल्या विलीनीकरणाला मान्यताही मिळाली!!

    नागालँडमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एनसीपी) सर्व सात आमदार शनिवारी सत्ताधारी एनडीपीपीमध्ये सामील झाले. ज्यामुळे मुख्यमंत्री नेफ्यू रिओ यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला 60 सदस्यांच्या विधानसभेत पूर्ण बहुमत मिळाले आहे.

    Read more

    Manikrao Kokate : कृषिमंत्रिपद म्हणजे ओसाड गावाची पाटीलकी; माणिकराव कोकाटेंचे वक्तव्य

    राज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतमालाच्या प्रचंड नुकसानीनंतर शेतकरी मदतीच्या अपेक्षेने सरकारकडे पाहतोय. मात्र, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे मदतीच्या आश्वासनांपेक्षा वादग्रस्त विधानांनीच चर्चेत राहतात. नुकत्याच सिन्नर दौऱ्यात त्यांनी नुकसानग्रस्त शेती पाहताना “ढेकळांचे पंचनामे करायचे का?” असे वक्तव्य करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले होते. या विधानावरून राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. “या मंत्र्याचं डोकं ठिकाणावर आहे का? असा थेट सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी करत सरकारलाच इशारा दिला आहे.

    Read more

    Jammu and Kashmir : ऑपरेशन शील्ड अंतर्गत् जम्मू-काश्मीर, गुजरातसह 6 राज्यांमध्ये मॉक ड्रिल; पाक सीमेवरील राज्यांमध्ये ब्लॅकआउट

    ऑपरेशन शील्ड अंतर्गत, शनिवारी देशातील सहा राज्यांमध्ये – जम्मू-काश्मीर, गुजरात, राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि चंदीगडमध्ये मॉक ड्रिल घेण्यात आले. संध्याकाळी ५ ते रात्री ९ या वेळेत हवाई हल्ला, हल्ला आणि ब्लॅकआउट ड्रिल करण्यात आले.

    Read more

    Mamata government : ममता सरकारची हुकूमशाही, पाकिस्तानी ट्रोलला प्रत्युत्तर दिल्याने हिंदू विद्यार्थिनीला अटक

    एका पाकिस्तानी ट्रोलच्या अपप्रचाराला प्रत्युत्तर देणाऱ्या २२ वर्षांच्या कायद्याची विद्यार्थिनी शर्मिष्ठा हिला कोलकाता पोलिसांनी अटक केल्याने देशभरात संतापाची लाट उसळली आहे. विशेष बाब म्हणजे शर्मिष्ठाने संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावरून हटवून माफी मागितली होती, तरीही पोलिसांनी गुरुग्राम येथून तिला अटक करत कोलकात्याला आणले. हे सगळं ममता बॅनर्जी सरकारच्या आदेशाने घडलं, असा आरोप आता होत आहे.

    Read more

    Kumar Vishwas : कुमार विश्वास म्हणाले- आपल्या देशातील महिला कोणापेक्षा कमी नाहीत; ज्यांना पाकने कमी लेखले, त्यांनीच ताकद दाखवली

    ‘पाकिस्तानने ज्या महिलांचा अपमान केला त्या महिलांना पुढे आणून, आम्ही आमची ताकद दाखवून दिली आहे की आमच्या देशातील महिला कोणापेक्षाही कमी नाहीत.’

    Read more

    Chief Minister : भरधाव कारने १२ एमपीएससी विद्यार्थ्यांना उडवलं; मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे मदतीचे आश्वासन

    पुण्यातील सदाशिव पेठ परिसरात भावे हायस्कूलजवळ चहा पिण्यासाठी आलेल्या एमपीएससीच्या १२ विद्यार्थ्यांना एका मद्यधुंद चालकाने भरधाव वेगाने चालवलेल्या कारने उडवले.

    Read more

    Dr. Kumar Vishwas भारतीय महिलांची ताकद पाकिस्तानला दाखवून दिली, डॉ. कुमार विश्वास यांचे राष्ट्रीय महिला आयोगाच्या सोहळ्यात प्रतिपादन

    “पाकिस्तानने ज्या महिलांचा अपमान केला, त्याच महिलांना पुढे आणून आम्ही त्यांना आणि जगाला दाखवून दिलं की, भारतातील महिलांची ताकद काय आहे.

    Read more

    पाकिस्तानने किती राफेल पाडली??, विचारायवर काँग्रेसी मोजणी कारकुनांचा भर; पण CDS ने सांगितले भारत पाकिस्तान पेक्षा सर्वच क्षेत्रांत प्रबळ!!

    पाकिस्तानने किती राफेल विमाने पाडली??, हे विचारायवर काँग्रेसी मोजणी कारकुनांचा भर; पण CDS नी सांगितले, भारत पाकिस्तान पेक्षा सगळ्यांचं क्षेत्रांत प्रबळ!! हे कालच्या दिवसातल्या सगळ्या बातम्यांचे सार राहिले.

    Read more

    Baloch Army : ‘आम्ही पाकिस्तानचे सुरब शहर ताब्यात घेतले आहे’, बलुच आर्मीचा मोठा दावा

    बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या बलुच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानमधील एका शहरावर ताबा मिळवल्याचा दावा केला आहे. बलुचिस्तानच्या कलाट विभागात स्थित सुरब शहरावर ताबा मिळवल्याचा दावा बलुच आर्मीने केला आहे.

    Read more

    Lalu Yadav : ‘लँड फॉर जॉब’ प्रकरणी लालू यादव यांना मोठा धक्का!

    बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राजद अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांना शनिवारी (३१ मे) दिल्ली उच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. लँड फॉर जॉब प्रकरणी सुरू असलेले कनिष्ठ न्यायालयातील कामकाज थांबवण्याची त्यांची याचिका न्यायालयाने फेटाळली. सीबीआय या घोटाळ्याची चौकशी करत आहे.

    Read more

    PF UPI : पीएफ, यूपीआय ते क्रेडिट कार्ड; १ जूनपासून पैशांशी संबंधित ‘हे’ नियम बदलणार!

    दर महिन्याप्रमाणे जून महिन्यातही अनेक मोठे बदल होत आहेत, ज्याचा थेट तुमच्या खिशावर आणि आर्थिक व्यवहारांवर परिणाम होऊ शकतो. यूपीआय आणि पीएफपासून एलपीजी सिलेंडरच्या किमतींपर्यंत, १ जूनपासून अनेक नियम बदलणार आहेत. या बदलांमुळे काही सुविधा वाढतील, तर काही प्रकरणांमध्ये तुम्हाला अतिरिक्त शुल्कही भरावे लागू शकते. जूनपासून लागू होणारे हे बदल कोणते आहेत ते पाहूयात.

    Read more

    Shubanshu Shukla : भारत अवकाशात इतिहास रचणार! शुभांशू शुक्ला मे महिन्यात अंतराळ स्थानकावर होणार रवाना

    गगनयान भारताच्या अंतराळ प्रवासात एक मैलाचा दगड ठरणार आहे. या प्रवासाचे वेळापत्रक जाहीर करताना केंद्र सरकारने म्हटले आहे की गगनयात्री म्हणजेच अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला पुढील महिन्यात आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासाठी उड्डाण करतील.

    Read more

    Abbas Ansari हेटस्पीच प्रकरणात अब्बास अन्सारी, मन्सूर अन्सारी यांना शिक्षा

    माफिया मुख्तार अन्सारीचा मुलगा आणि मऊ सदर येथील सुभासपाचे आमदार अब्बास अन्सारी यांना द्वेषपूर्ण भाषण प्रकरणात दोषी ठरवण्यात आले.

    Read more

    Shashi Tharoor : शशी थरूर यांच्या नाराजीचा परिणाम सातासमुद्रापारही दिसला

    : शशी थरूर यांच्या कडक भूमिकेमुळे कोलंबिया सरकार ताळ्यावर आले आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानमध्ये मारल्या गेलेल्यांबद्दल शोक व्यक्त करणाऱ्या सरकारने अधिकृतपणे आपले विधान मागे घेतले आहे.

    Read more

    संतापजनक!! : केरळ मधल्या माजी विद्यार्थ्यांचा शाहिद आफ्रिदीला बोलवण्याचा आगाऊपणा; पुण्यात विद्यार्थ्याने फडकवला पॅलेस्टाईनचा झेंडा!!

    केरळ मधल्या कोचीन विद्यापीठातल्या माजी विद्यार्थ्यांनी दुबईतल्या कार्यक्रमात पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी आणि उमर गुल यांना आमंत्रण करण्याचा आगाऊपणा केला

    Read more

    “मी आणि शबाना फुटपाथवर झोपतो का?” पाकिस्तानच्या बुशरा अन्सारीवर जावेद अख्तर यांचा उपरोधिक पलटवार

    ज्येष्ठ गीतकार आणि पटकथालेखक जावेद अख्तर यांनी पाकिस्तानची ज्येष्ठ अभिनेत्री बुशरा अन्सारी हिला सडेतोड उत्तर दिले आहे . अत्यंत उपरोधिक भाषेत ते मांडले, “हो, मी आणि शबाना आजकाल फुटपाथवर झोपतो!”

    Read more

    ऑं… अख्खी काँग्रेसच मोजणी कारकूनांच्या संघटनेत convert झाली की काय??

    आत्तापर्यंत काँग्रेस हा देशातला सगळ्यात मोठा राजकीय पक्ष असल्याचे मानले जात होते. कारण काँग्रेसने आतापर्यंत देशात किमान 55 ते 60 वर्षे राज्य केले. देशाला 7 पंतप्रधान दिले. वेगवेगळ्या राज्यांमध्ये अजूनही राज्य करत आहे. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अधिकृत मान्यतेनुसार काँग्रेस अजूनही देशातला मोठा राजकीय पक्ष आहे.

    Read more

    Mamata Banerjee सिंदूर वाटप करणार नसल्याचे भाजपकडून स्पष्ट पण फेक न्यूजवर ममता बॅनर्जींचा राजकारणाचा खेळ उघड

    भाजपकडून सुरू होणाऱ्या जनसंपर्क अभियानासंदर्भात काही माध्यमांनी चुकीचे वृत्त प्रसिद्ध केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.

    Read more

    Avimukteshwaranand : राधाराणीला काल्पनिक म्हणणे जजचे अज्ञान; अविमुक्तेश्वरानंद म्हणाले- 100 कोटी हिंदूंच्या भावना दुखावल्या

    अलाहाबाद उच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे की, पुराणे प्रामाणिक नाहीत. पुराणात लिहिलेल्या गोष्टी ऐकीव आहेत. म्हणून, कायदेशीर दृष्टिकोनातून, ते थेट पुरावे मानले जाऊ शकत नाही.

    Read more

    Turkish Airlines : DGCAचा इंडिगोला 3 महिन्यांचा अल्टिमेटम; तुर्की एअरलाइन्ससह करार संपवण्याचे निर्देश

    डीजीसीए (नागरी विमान वाहतूक महासंचालक) यांनी इंडिगोला तुर्की एअरलाइन्सची २ विमाने उडविण्यासाठी ३ महिन्यांचा अल्टिमेटम दिला आहे. २०२३ मध्ये झालेल्या करारानुसार, इंडिगोने दिल्ली-मुंबई ते इस्तंबूल थेट उड्डाणे करण्यासाठी तुर्की एअरलाइन्सकडून २ मोठी विमाने (बोईंग ७७७) भाड्याने घेतली होती.

    Read more

    K. Kavita : के.कविता म्हणाल्या- भाऊ KTR त्यांना पक्षातून हाकलू इच्छितो; माझे वडील देव, पण त्यांच्याभोवती सैतानासारखे लोक

    भारत राष्ट्र समिती (BRS) च्या नेत्या आणि एमएलसी के. कविता यांनी गुरुवारी त्यांचे भाऊ आणि पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष केटी रामा राव (KTR) यांच्यावर गंभीर आरोप केले. कविता म्हणाल्या की, केटीआर त्यांना पक्षापासून वेगळे करण्याचा आणि बीआरएसला भारतीय जनता पक्षात (भाजपा) विलीन करण्याचा प्रयत्न करत आहेत.

    Read more

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले- नाते तुटल्यानंतर रेप केस चुकीची; यामुळे आरोपीची प्रतिमा मलिन होते

    गुरुवारी एका महत्त्वाच्या निर्णयात, सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की जर दोन प्रौढांमधील संमतीचे संबंध नंतर तुटले किंवा त्यांच्यामध्ये अंतर निर्माण झाले तर लग्नाचे खोटे आश्वासन देऊन त्याला बलात्काराचा गुन्हा ठरवता येणार नाही.

    Read more

    राष्ट्रवादीच्या ऐक्याची आधी सोडली पुडी, आता पवारांचे कानावर हात; पण खरे कारण काय??

    राष्ट्रवादी काँग्रेसच्या ऐक्याची आधी सोडली पुडी, पण आता शरद पवारांनी स्वतःच ठेवलेत कानावर हात!! बारामतीतल्या आजच्या पत्रकार परिषदेत शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ऐक्याबद्दल आपल्याला काही माहिती नाही

    Read more

    कुछ तो बडा होने वाला है!!; भारत आता पुढच्या कारवाईसाठी दहशतवादी हल्ल्याची वाट पाहात बसेल का??

    जम्मू – कश्मीर, पंजाब, राजस्थान आणि हरियाणा या चार राज्यांमध्ये mock drill ठरवून त्याची तारीख केंद्र सरकारने बदलून ती आज 31 मे 2025 अशी केली.

    Read more