• Download App
    wankhadepravin | The Focus India | Page 29 of 1562

    wankhadepravin

    Pradeep Kurulkar : प्रदीप कुरुलकरविरुद्ध दोषारोप झाले निश्चित:जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुनावणीस सुरुवात

    पाकिस्तानी गुप्तहेर महिलेला देशाची गोपनीय माहिती पाठवल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेला संरक्षण, संशोधन व विकास संस्थेचा माजी संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर याच्याविरुद्ध ऑफिशियल सिक्रेट्स ॲक्ट, १९२३ अंतर्गत दोषारोप निश्चित करण्यात आले. त्यामुळे खटला सुनावणीला सुरुवात होण्याचा मार्ग मोकळा झाला असून जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुनावणीला सुरुवात होणार आहे.

    Read more

    Keshav Upadhye : निकाल बाजूने आला तर लोकशाही, नाहीतर घोडेबाजार!कर्नाटक निवडणुकीवरून केशव उपाध्येंची विरोधकांवर टीका, क्रॉस व्होटिंगचा काँग्रेसला झाला फायदा!

    कर्नाटक विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निकालानंतर देशातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. क्रॉस व्होटिंगमुळे काँग्रेसच्या संख्याबळापेक्षा एक अतिरिक्त उमेदवार विजयी झाल्यानंतर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते केशव उपाध्ये यांनी विरोधकांवर जोरदार टीका करत निवडणूक प्रक्रियेतील दुटप्पी भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

    Read more

    Nitesh Rane : आदित्य ठाकरे हे उबाठाचे अभिषेक बॅनर्जी; मंत्री नितेश राणेंची टीका, म्हणाले- काँग्रेस विलीनीकरणाच्या डावामुळेच त्यांचे खासदार फुटले

    विशेष प्रतिनिधी मुबई : Nitesh Rane शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील 6 खासदारांनी अचानक दिल्लीतील बैठकीला दांडी मारत स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्यामुळे […]

    Read more

    कोल्हापुरात अमित शाह फक्त दीड वाक्य बोलले; ऑपरेशन टायगरचे रहस्य उलगडले!!

    कोल्हापुरात येऊन अमित शाह फक्त दीड वाक्य बोलले; ऑपरेशन टायगरचे रहस्य उलगडले!!, ही राजकीय घडामोड आज कोल्हापुरात घडली.

    Read more

    Manoj Jarange : आम्हाला येड्यात काढू नका, निर्णय लवकर मार्गी लावा!:आमदार लाड यांच्या भेटीनंतर जरांगेंचा सरकारला इशारा

    मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकार आणि आंदोलक यांच्यात पुन्हा एकदा संवादाचा सेतू बांधला जात आहे. भाजप आमदार प्रसाद लाड यांनी अंतरवाली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे पाटील यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान लाड यांनी सरकारच्या आतापर्यंतच्या कामांचा संपूर्ण ‘प्रोग्रेस रिपोर्ट’ कागदपत्रांसह जरांगे यांच्यासमोर मांडला.

    Read more

    संशयाचा फायदा आणि पुराव्यांचा अभाव म्हणून पवनराजे हत्याकांडातून पद्मसिंह पाटलांचा सर्व आरोपींची निर्दोष सुटका!!; तपास आणि खटल्यात कुठे राहिल्या उणिवा??

    20 वर्षांपूर्वी विद्यामान खासदार ओमराजे निंबाळकर यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांची हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडावर आज (दि.20) अंतिम निकाल दिला. केवळ संशयाचा फायदा आणि ठोस पुराव्यांचा अभाव या कारणांमुळे पद्मसिंह पाटलांसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. 

    Read more

    राहुल गांधींच्या 57 व्या वाढदिवशी “लिबरल” कमाई; देशातले सगळ्यात धाडसी राजकारणी असल्याचा किताब!!

    राहुल गांधींनी काल 19 जून रोजी आपला 57 वा वाढदिवस साजरा केला. त्यासाठी ते 24 अकबर रोड या जुन्या काँग्रेसच्या कार्यालयात पोहोचले होते. पण मराठी माध्यमांनी त्या वाढदिवसाची फारशी दखलच घेतली नाही.

    Read more

    Uddhav Thackeray : ‘वन पार्टी, नो इलेक्शन’कडे देशाची वाटचाल; आमदार-खासदारांचा हमीभाव ठरलाय, शेतकऱ्याचा नाही! उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल

    तीस वर्षे भाजपसोबत राहून आम्ही भाजपमध्ये विलीन झालो नाही, तर काँग्रेसमध्ये काय विलीन होणार? उलट मला भीती वाटते की, महाराष्ट्र भाजपच आता ‘मिंधेसेनेत’ विलीन होईल,” अशा जळजळीत शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना ठणकावून सांगितले. शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त (हिरक महोत्सव) मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित मेळाव्यात ते बोलत होते

    Read more

    Pawanraje Nimbalkar : 20 वर्षांनंतर पवनराजे हत्याकांडाचा निकाल आज; ओमराजेंच्या घराबाहेर कडेकोट बंदोबस्त, राजकीय भवितव्याकडेही नजर

    धाराशिवचे माजी नेते पवनराजे निंबाळकर यांच्या गाजलेल्या दुहेरी हत्याकांडाचा आज अखेर निकाल लागणार आहे. तब्बल 20 वर्षांपासून चर्चेत असलेल्या या प्रकरणाचा अंतिम फैसला मुंबई सत्र न्यायालय आज, 20 जून रोजी सुनावणार आहे. या निकालाकडे केवळ निंबाळकर कुटुंबीयच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आ

    Read more

    NEET Row : CJP चे आज जंतर-मंतरवर आंदोलन; शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची आणि आत्महत्या केलेल्या NEET विद्यार्थ्यांसाठी ₹1-1 कोटींची मागणी

    NEET पेपर लीक आणि परीक्षा प्रणालीतील गोंधळावरून कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे संस्थापक अभिजीत दीपके आज दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलन करतील. यापूर्वी अभिजीत यांनी 6 जून रोजी जंतर-मंतरवर निदर्शने केली होती. CJP ने आतापर्यंत पुणे, लखनऊ, अमृतसर, हैदराबाद, बेंगळूरु, जयपूर आणि नागपूर येथेही आंदोलने केली आहेत.

    Read more

    NEET-UG 2026 : ‘री नीट’साठी आज NTA ची देशभरात मॉकड्रिल:भारतातील 551 शहरांत केंद्रे, 22.79 लाखांहून अधिक उमेदवारांसाठी 2 लाख कर्मचारी तैनात

    NEET-UG 2026 च्या पुनर्परीक्षेपूर्वी नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) शनिवारी देशभरात मॉक ड्रिल करेल. परीक्षा सुरक्षित आणि पारदर्शक बनवण्यासाठी पोलीस, जिल्हा प्रशासन आणि केंद्रीय एजन्सीजसोबत मिळून मल्टी लेयर सुरक्षा व्यवस्था तयार करण्यात आली आहे.

    Read more

    Sanjay Raut : उबाठाच्या वर्धापन दिनी राऊतांना भाषणाची संधी नाही:आदित्य ठाकरेंनीच भोंगा बंद केल्याचा भाजपचा टोला

    शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या वर्धापन दिन सोहळ्यानंतर भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात संजय राऊत यांना भाषणाची संधी देण्यात आली नाही, यावरून पक्षातील त्यांचे महत्त्व कमी होत असल्याचा दावा त्यांनी केला.

    Read more

    Shinde’s : ऑपरेशन करायला वाघाचे काळीज लागते; वाघाचे कातडे पांघरुण लांडगा वाघ होत नाही, एकनाथ शिंदेंचा ठाकरे गटाला टोला

    बाळासाहेब मनात, विचारात अन् कामात असावे लागतात. रक्ताचं नातं सांगून कुणी वारस होत नाही, अशा शब्दांत एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. ऑपरेशन करायला वाघाचे काळीज लागते, लांडग्याचे नाही. वाघाचे कातडे पांघरुण लांडगा वाघ होत नाही. असा टोला एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाला दिला. संजय राऊत यांच्या ऑपरेशन तुडवा वर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, तुम्ही काय आम्हाला चॅलेंज देणार. हिंमत असेल तर समोर या. हे शिवसैनिक तुमचे पाय जागेवर ठेवतील का? असा इशारा एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाला दिला.

    Read more

    Tulsi Gabbard : दावा- वरिष्ठ अमेरिकन शास्त्रज्ञाचा वुहान लॅबला पतपुरवठा; अमेरिकेच्या माजी गुप्तचर प्रमुख तुलसी गबार्ड म्हणाल्या- डॉ. फॉसी शपथेवर खोटे बोलले

    अमेरिकेच्या माजी गुप्तचर प्रमुख तुलसी गबार्ड यांनी कार्यालयातील त्यांच्या शेवटच्या दिवशी वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. अँथनी फॉसी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी काही गोपनीय कागदपत्रे जारी करून दावा केला आहे की, डॉ. फॉसी यांनी चीनच्या वुहान लॅबला लाखो डॉलर्सचा सरकारी निधी दिला होता.

    Read more

    Vijay Wadettiwar : आमदार निवासात पाण्याची टंचाई:कॅन्टीनमध्ये कागदी प्लेट्स वापरण्याची वेळ; विजय वडेट्टीवारांनी पाणीटंचाईवरून सरकारला घेरले

    महाराष्ट्रात सध्या पाणीटंचाईचे भीषण संकट गडद होत चालले असून, विरोधकांनी यावरून सत्ताधारी महायुती सरकारला धारेवर धरले आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सोशल मीडियावरून सरकारवर अत्यंत बोचरी टीका केली आहे. “संपूर्ण राज्य दुष्काळाच्या छायेत होरपळत असताना, महायुती सरकार मात्र केवळ आमदार आणि खासदार फोडण्याच्या राजकारणात मग्न आहे,” असा थेट आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे.

    Read more

    Ukraine : युक्रेनने रशियावर सर्वात मोठा ड्रोन हल्ला केला:1000 हून अधिक ड्रोन डागले, तेल डेपोमध्ये स्फोट, एकाचा मृत्यू

    युक्रेनने गुरुवारी रशियावर युद्ध सुरू झाल्यापासूनचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला केला. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, रात्रभरात सुमारे 1000 ड्रोन आणि चार क्रूझ क्षेपणास्त्रे पाडण्यात आली. यापैकी सुमारे 200 ड्रोन राजधानी मॉस्कोच्या दिशेने येत होते.

    Read more

    आदित्य ठाकरेंवर आरोप करण्यात भाजप – शिंदे सेनेच्या नेत्यांचे वेगवेगळे सूर; एकमेकांमध्ये समन्वयाचा अभाव!!

    उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सहा खासदार का फुटले??, याविषयी याविषयी अनेक कारणे दिली गेली. अनेकांनी संजय राऊत यांच्या वाचाळ तोंडावर त्याचे खापर फोडले. यात भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांचे नेते आघाडीवर राहिले.

    Read more

    Trump-Iran : ट्रम्प-इराण करारामुळे मध्यपूर्वेचे समीकरण बदलणार? 28 लाख कोटींच्या निधीच्या तरतुदीने खाडी देशांची वाढली धास्ती

    अमेरिका आणि इराण यांच्यात झालेल्या नव्या सामंजस्य करारानंतर (एमओयू) मध्यपूर्वेच्या राजकारणात आणि अर्थकारणात मोठे बदल घडू शकतात, अशी चर्चा सुरू झाली आहे. विशेषतः करारातील सहाव्या मुद्द्यामुळे सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती आणि इतर खाडी देशांमध्ये चिंता वाढल्याचे मानले जात आहे.

    Read more

    WhatsApp DP Scam : WhatsAppवर डीपी बदलून 7.8 कोटींची फसवणूक! माजी पंतप्रधानांच्या मुलालाही सायबर ठगांनी गंडवले; 4 कोटींची रक्कम गोठवली

    देशातील एका माजी पंतप्रधानांच्या कुटुंबालाही सायबर गुन्हेगारांनी लक्ष्य केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. माजी पंतप्रधान इंदर कुमार गुजराल यांचे पुत्र आणि माजी राज्यसभा खासदार नरेश गुजराल यांच्या कंपनीची तब्बल 7.8 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ही संपूर्ण फसवणूक केवळ व्हॉट्सअॅपवरील एका बनावट प्रोफाइलच्या माध्यमातून करण्यात आली.

    Read more

    Rajya Sabha Election : राज्यसभा निवडणूक- झारखंडमध्ये क्रॉस व्होटिंग, काँग्रेस उमेदवाराचा पराभव, भाजप-समर्थित विजयी, 12 राज्यांमधील 26 जागांपैकी 19 जागा एनडीएला

    12 राज्यांमधील 26 राज्यसभा जागांसाठी गुरुवारी निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली. यापैकी 19 जागा एनडीएला, इंडिया ब्लॉकला 6 आणि एक जागा मिझोरामच्या झोराम पीपल्स मूव्हमेंट (ZPM) ला मिळाली. या निवडणुकीत एनडीए आणि इंडिया ब्लॉकला प्रत्येकी एका जागेचा फायदा झाला.

    Read more

    वाराणसीत राहुल गांधींच्या फोटोची परशुराम रुपात पूजा; एका हातात परशु, दुसऱ्या हातात घटना!!

    वाराणसीत राहुल गांधींच्या फोटोची परशुराम रुपात पूजा; एका हातात परशु, दुसऱ्या हातात घटना!!, असला प्रकार आज घडला.

    Read more

    US-Iran : द फोकस एक्सप्लेनर: युद्ध थांबवण्यासाठी अमेरिका-इराणमध्ये ऐतिहासिक करार, इराणला 28 लाख कोटींचा निधी; 14 मुद्द्यांत काय ठरलं?

    मध्यपूर्वेतील तणाव कमी करण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलत अमेरिका आणि इराण यांच्यात सामंजस्य करार (एमओयू) झाल्याचा दावा समोर आला आहे. या करारानुसार युद्धजन्य परिस्थिती थांबवणे, होर्मुझ सामुद्रधुनी खुली ठेवणे, इराणवरील निर्बंध शिथिल करणे आणि अणुकार्यक्रमावर कठोर मर्यादा आणणे यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर दोन्ही देश सहमत झाल्याचे सांगितले जात आहे.

    Read more

    Delhi High Court : दिल्ली उच्च न्यायालयाने विचारले- संपूर्ण टेलिग्रामवर बंदी का घातली?:सरकारचा दावा- हे गुन्हेगारांचे आवडते व्यासपीठ, म्हणून NEET च्या पुनर्परीक्षेपूर्वी बंदी घातली

    सरकारने दावा केला आहे की, टेलिग्रामचा वापर सायबर क्राईम, परीक्षा पेपर लीक, चाइल्ड पोर्नोग्राफी, दहशतवादाशी संबंधित प्रचार आणि आर्थिक फसवणुकीसाठी केला जात आहे.

    Read more

    Nripendra Mishra : ‘रामलल्लाच्या दानात हात घालणाऱ्यांना सात पिढ्यांचा शाप!’; नृपेंद्र मिश्रा संतप्त, ‘नोटांची बंडले खिशात घेऊन बाहेर पडल्याची चर्चा’

    अयोध्येतील राम मंदिरातील कथित देणगी गैरव्यवहार प्रकरणावर श्रीराम जन्मभूमी निर्माण समितीचे अध्यक्ष आणि माजी आयएएस अधिकारी नृपेंद्र मिश्रा यांनी अत्यंत तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. मंदिरासाठी भक्तांनी श्रद्धेने दिलेल्या दानामध्ये गैरव्यवहार करणाऱ्यांना “सात पिढ्यांपर्यंत शाप लागेल” असे वक्तव्य करत त्यांनी व्यवस्थापनातील त्रुटींवरही बोट ठेवले.

    Read more

    शिवसेनेतील फूट, शिवसेनांच्या वर्धापन दिनावर मराठी माध्यमांचे लक्ष, पवारांच्या हालचालींच्या बातम्यांचीही भरमार; पण राहुल गांधींच्या वाढदिवसाकडे पूर्ण दुर्लक्ष!!

    शिवसेनेतील फूट, शिवसेनांच्या वर्धापन दिनावर मराठी माध्यमांचे लक्ष, पवारांच्या हालचालींच्या बातम्यांचीही भरमार; पण राहुल गांधींच्या वाढदिवसाकडे पूर्ण दुर्लक्ष!!, हेच राजकीय वास्तव आजच्या बातम्यांमधून समोर आले.

    Read more