America : अमेरिकेने नाक दाबताच चीनने भारतासाठी उघडले तोंड, इंडियन टूरिस्टसाठी सवलतींचा वर्षाव
अमेरिकेसोबत सुरू असलेल्या व्यापार युद्धादरम्यान, चीन भारतीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. ९ एप्रिलपर्यंत भारतातील चिनी दूतावास आणि वाणिज्य दूतावासांनी ८५,००० हून अधिक भारतीय नागरिकांना व्हिसा जारी केले आहेत.