• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 215 of 1428

    Pravin Wankhade

    CBI raids : 3.5 किलो सोने, 2 किलो चांदी आणि 1 कोटी रोख… CBIच्या छाप्यात IRS अधिकाऱ्याच्या घरातून घबाड जप्त

    केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) शनिवारी (३१ मे २०२५) २००७ बॅचचे वरिष्ठ आयआरएस अधिकारी अमित कुमार सिंगल आणि एका खासगी व्यक्ती हर्ष कोटक यांना लाच घेतल्याच्या आरोपाखाली अटक केली. असा आरोप आहे

    Read more

    Balasaheb Thorat : बाळासाहेब थोरात म्हणाले- सत्यजित तांबेंचे बोलणे बालिशपणाचे, काय बोलावे आणि काय नाही हे शिकले पाहिजे

    विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांनी काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत बोलताना राहुल गांधी यांच्या भेटीबाबत प्रश्न उपस्थित केले होते. प्रदेशाध्यक्षांसह काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याने मला राहुल गांधींची अपाँइटमेंट घेऊन एक तासात त्यांना भेटून दाखवावे, असे एकप्रकारे आव्हानच त्यांनी महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना केले होते.

    Read more

    Ajit Pawar : दोन्ही पवार एकत्र येण्यावर अजित पवार म्हणाले- आमचे विचार वेगवेगळे, पण कुटुंब म्हणून सोबत असतो

    मागील काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याबाबत चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. पुण्यात रविवारी शरद पवार आणि अजित पवार एकाच व्यासपीठावर दिसल्याने पुन्हा एकदा या चर्चांनी जोर धरला आहे. यावर बोलताना अजित पवार म्हणाले, आमचे विचार वेगवेगळे असले, तरी कुटुंब म्हणून सोबत असतो. घरातील कार्यक्रमाला आम्ही एकत्र येतोच. ते आज बारामतीत माध्यमांशी बोलत होते.

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : पाऊस आल्यास IPL फायनलचे काय होईल? काय आहेत नियम? वाचा सविस्तर

    आता आयपीएल २०२५च्या अंतिम सामन्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. ३ जून रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज एकमेकांसमोर येणार आहेत. हे असे दोन संघ आहेत ज्यांनी यापूर्वी कधीही इंडियन प्रीमियर लीगचे विजेतेपद जिंकलेले नाही. क्वालिफायर-२ सामनाही त्याच मैदानावर खेळवण्यात आला होता, ज्यामध्ये मुसळधार पावसामुळे सामना सुमारे २ तास उशिरा सुरू झाला. आता येथे जाणून घ्या अंतिम सामन्याच्या दिवशी पाऊस पडला तर कोणते नियम लागू केले जाऊ शकतात.

    Read more

    Nitesh Rane : सोसायटीत जबरदस्ती बकरा कापला गेला तर.. हा कोणाच्या अब्बाचा पाकिस्तान नाही, नितेश राणे यांचा इशारा

    एखाद्या सोसायटीत जबरदस्ती जर बकरा कापला गेला तर आमचे हिंदुत्ववादी सरकार त्याच्या विरोधात नक्कीच कारवाई करेल. हा कोणाच्या अब्बाचा पाकिस्तान नाही. तर हे आमचे हिंदू राष्ट्र आहे. इथे शरीया कायदा लागू होत नाही, असा इशारा राज्याचे मत्स्य आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिला आहे.

    Read more

    NIA : हेरगिरी नेटवर्कविरोधात NIAची मोठी कारवाई, आठ राज्यांमध्ये छापे

    पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) देशभर पसरलेल्या गुप्तहेर नेटवर्कवर आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई सुरू केली आहे. या मोहिमेत आतापर्यंत आठ राज्यांमध्ये छापे टाकण्यात आले आहेत आणि आणखी अनेक राज्यांमध्ये छापे टाकले जाण्याची अपेक्षा आहे.

    Read more

    Prime Minister Modi : ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली पहिली मंत्रिमंडळ बैठक

    ऑपरेशन सिंदूर नंतर, पंतप्रधान मोदी उद्या म्हणजेच बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची पहिली बैठक घेतील. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात.

    Read more

    Chirag Paswan : बिहार विधानसभा निवडणुकीच्या हालचालींना वेग; चिराग पासवान यांनी दिले संकेत

    केंद्रीयमंत्री आणि लोक जनशक्ती पक्षाचे (राम विलास) प्रमुख चिराग पासवान या वर्षी बिहारमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत लढतील की नाही? चिराग पासवान कोणत्या जागेवरून निवडणूक लढवतील? चिराग पासवान यांना बिहारचे मुख्यमंत्री बनवले जाईल का? असे सर्व प्रश्न सध्या केवळ सोशल मीडियावरच नाही तर राजकीय वर्तुळातही चर्चेचा विषय ठरत आहेत.

    Read more

    Sheikh Mujibur Rahman : बांगलादेश सरकारकडून हिंदूंना खूश करण्याचा प्रयत्न, आता घेतला ‘हा’ निर्णय!

    बांगलादेशमधील आर्थिक आणि राजकीय उलथापालथी दरम्यान, आज (१ जून २०२५) बांगलादेश सरकारकडून एक मोठा निर्णय घेतला गेला आहे. हा निर्णय बांगलादेशातील हिंदूसाठी दिलासादायक बातमी म्हणावी लागेल.

    Read more

    राहुल गांधींनी केली होती चिनी ड्रोनची भलामण; पण आता त्यांनी drone warfare चा इशारा दिल्याचे काँग्रेसचे सादरीकरण!!

    लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी काही महिन्यांपूर्वी आपल्या सोशल मीडिया हँडलवर वेगवेगळे व्हिडिओ सादर करून चिनी ड्रोन तंत्रज्ञानाची भलामण केली होती, पण आता त्याच व्हिडिओतले काही अंश सादर करून राहुल गांधींनी drone warfare चा किती गंभीर इशारा दिला, होता, अशा स्वरूपाचे सादरीकरण काँग्रेसने आज केले.

    Read more

    Japan : भारतात जपानपेक्षा 4 पट जास्त श्रीमंत वाढणार; 2028 पर्यंत अतिश्रीमंतांमध्ये 50% वाढ

    २०२८ पर्यंत भारतातील अतिश्रीमंतांची संख्या ५०% वाढण्याची अपेक्षा आहे. मॅककिन्से अँड कंपनीच्या अहवालानुसार, २०२३ ते २०२८ दरम्यान जगात अति-उच्च-निव्वळ संपत्ती असलेल्या व्यक्तींच्या (UHNWIs) संख्येत भारतात सर्वात जलद वाढ होईल.

    Read more

    Sri Padmanabhaswamy : केरळच्या श्री पद्मनाभस्वामी मंदिरात तब्बल २७० वर्षांनंतर दुर्मिळ ‘महाभिषेकम’ होणार

    केरळच्या प्राचीन पद्मनाभस्वामी मंदिरात तब्बल २७० वर्षानंतर एक दुर्मिळ महाभिषेकम होणार आहे. दीर्घकाळापासून प्रलंबित नूतनीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर हा अभिषेक केला जाईल. हा अभिषेक ८ जून रोजी होणार आहे. मंदिराच्या या विधीचा उद्देश आध्यात्मिक ऊर्जा मजबूत करणे असे सांगितले जात आहे.

    Read more

    Devendra Fadnavis : ब्राह्मण समाजाचे काम दुधात साखरे सारखे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

    ब्राह्मण समाजाची संख्या बोटावर मोजण्या इतकी पण ब्राह्मण समाजाचे काम दुधात साखरे सारखे असते. चिमूटभर साखर टाकली तरी गोडवा तयार करण्याचं काम होते. आपले ऐतिहासिक योगदान राहिले आहे, ते यापुढे राहील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

    Read more

    विराट कोहली अडचणीत! पब-रेस्टॉरंटवर मोठी कारवाई, कोणत्या आरोपांवर गुन्हा दाखल?

    भारताचा दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहलीच्या पब-रेस्टॉरंटवर बंगळुरू पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांनी कोहलीच्या One8 Commune पब आणि रेस्टॉरंमध्ये नो स्मोकिंग झोन नसल्याबद्दल त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

    Read more

    Mohammad Yunus : बांगलादेशी नोटांवर हिंदू मंदिर आणि बुद्ध विहाराचा फोटो छापून मोहम्मद युनूस हिंदू हत्याकांडाचे पाप धुवून काढू शकेल??

    बांगलादेशात नोबेल पुरस्कार विजेता हिंसक राज्यकर्ता मोहम्मद युनूस याने आपली सत्तेवरची पकड मजबूत करताना वेगवेगळे हातखंडे वापरले.

    Read more

    Bihar assembly : बिहार विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा नवा डाव!

    बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता घडामोडींना वेग येत आहे. सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे, तर अनेक पक्ष मोठमोठ्या घोषणाही करत आहेत. याचा पार्श्वभूमीवर आता काँग्रेसनेही मोठी खेळी खेळली आहे.

    Read more

    Ajit Pawar : परभणीत पवारांना मोठा धक्का; माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांची अजित पवार यांना साथ

    राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांच्या एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असतानाच, अजित पवार गटाने शरद पवार गटाचे महत्त्वाचे नेते आपल्याकडे वळवण्याचे प्रयत्न सुरुच ठेवले आहेत. याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांना परभणीत मोठा राजकीय धक्का बसला आहे. परभणीतील ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी शरद पवार यांची साथ सोडून अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

    Read more

    Amol Mitkari : हाके यांनी ओबीसी उमेदवारावर दबाव टाकून विधानसभा लढवण्यापासून परावृत्त केलं, अमोल मिटकरी यांचा आरोप

    राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यातील राजकीय वाद चिघळताना दिसत आहे. आता “हीच हाक्याची औकात” अशा शब्दांत अमोल मिटकरी यांनी हाकेंवर निशाणा साधत एक महत्त्वाची ऑडिओ क्लिप समोर आणली आहे.

    Read more

    Ladki Bahin Yojna : लाखो लाडक्या बहिणींनी शासनाला फसवल्यानंतर अजितदादांना आली जाग; नेमकी पात्र संख्या सांगण्यासाठी दिले आयकर विभागाला काम!!

    विधानसभा निवडणुकीच्या घाई गर्दीत लाडकी बहीण योजना अंमलात आणून महाराष्ट्रातल्या कोट्यावधी बहिणींना फडणवीस सरकारने पैसे वाटले पण काही लाख लाडक्या बहिणींनी सरकारला गंडवले.

    Read more

    Iran : इराणने मिलिटरी ग्रेड युरेनियमचा साठा वाढवला; संयुक्त राष्ट्रांच्या देखरेख संस्थेचा खळबळजनक दावा

    संयुक्त राष्ट्रांच्या अणुऊर्जा देखरेखीखाली असलेल्या आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या (IAEA) एका गोपनीय अहवालात म्हटले आहे की इराणने शुद्ध युरेनियमचा साठा 60% ने वाढवला आहे. हे युरेनियम शस्त्रांसाठी वापरण्याच्या अगदी जवळ असल्याचे मानले जाते. एजन्सीने इराणला सहकार्य वाढवण्याचे आणि त्यांचे धोरण बदलण्याचे आवाहन केले आहे.

    Read more

    नाशिक सिंहस्थ कुंभात आता ‘शाही स्नान’ नाही तर ‘अमृत स्नान’ होणार

    नाशिक सिंहस्थ कुंभात आता ‘शाही स्नान’ ऐवजी ‘अमृत स्नान’ आयोजित केले जणार आहे. ‘शाही स्नान’ ची परंपरा ‘अमृत स्नान’ ने बदलली जाईल.

    Read more

    Asian Development : एशियन डेव्हलपमेंट बँक भारतात ₹86 हजार कोटींची गुंतवणूक करणार; देशाच्या शहरी पायाभूत सुविधा सुधारणार

    एशियन डेव्हलपमेंट बँकेने (ADB) भारतातील शहरी पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये १० अब्ज डॉलर्स किंवा सुमारे ८६ हजार कोटी रुपये गुंतवण्याची ५ वर्षांची योजना जाहीर केली आहे. ही योजना मेट्रो रेल्वे विस्तार, प्रादेशिक जलद संक्रमण कॉरिडॉर (RRTS) आणि पाणी, स्वच्छता, गृहनिर्माण यासारख्या शहर-स्तरीय सेवांवर लक्ष केंद्रित करेल.

    Read more

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले- रागावणे म्हणजे आत्महत्येला प्रवृत्त करणे नाही; आरोपी वॉर्डनची निर्दोष मुक्तता

    सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, एखाद्याला रागावणे हे आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणे मानले जाऊ शकत नाही. यासह न्यायालयाने मद्रास उच्च न्यायालयाचा आदेश फेटाळला. उच्च न्यायालयाने एका वसतिगृह वॉर्डनला आयपीसीच्या कलम ३०६ अंतर्गत आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल दोषी ठरवले होते.

    Read more

    अजितदादांच्या पक्षात मोठी “महागाई”, ती सावरता येईना तरी सत्तेच्या तुकड्यासाठी घाई घाई!!

    अजितदादांच्या पक्षात मोठी “महागाई”; ती सावरता येईना तरी सत्तेच्या तुकड्यासाठी घाई घाई!!, हे शीर्षक सुरुवातीला थोडे विचित्र वाटेल, पण खुद्द अजितदादांच्या वक्तव्याची चिकित्सा केली की त्याचे प्रत्यंतर येऊन ते पटायलाही लागेल. Ajit Pawar NCP

    Read more