Disha Salian : दिशा सालियन प्रकरणाची सुनावणी २ एप्रिलला मुंबई उच्च न्यायालयात होणार
दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी दाखल केलेल्या रिट याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने सुनावणीची तारीख निश्चित केली आहे. ही सुनावणी आता २ एप्रिल २०२५ रोजी होईल. सतीश सालियन यांनी त्यांच्या वकिलामार्फत ही याचिका दाखल केली होती,