Pope Francis : पोप फ्रान्सिस यांना 5 आठवड्यांनंतर रुग्णालयातून डिस्चार्ज; रुग्णालयाच्या बाल्कनीतून समर्थकांचे मानले आभार
कॅथोलिक ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांना ५ आठवड्यांनंतर रविवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यानंतर त्यांनी रुग्णालयाच्या बाल्कनीतून समर्थकांचे आभार मानले.