• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 181 of 1322

    Pravin Wankhade

    CM Devendra Fadnavis ऊर्जा विभागाच्या 100 दिवसांच्या रिपोर्ट कार्डचे मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते प्रकाशन

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे 100 दिवसांच्या आराखड्यानुसार ऊर्जा विभागाअंतर्गत महावितरण, महानिर्मिती, महापारेषण व महाऊर्जा या कंपन्यांनी केलेल्या कामगिरीच्या प्रगती पुस्तकाचे प्रकाशन केले.

    Read more

    दोंडाईचा सौर प्रकल्पासाठी मुख्यमंत्री फडणवीसांचे ऊर्जा विभागाला विशेष निर्देश, म्हणाले…

    प्रकल्पग्रस्तांना एक महिन्यात सानुग्रह अनुदान वितरित करण्यासही सांगतिले आहे.

    Read more

    Sanjay Shirsat सामाजिक न्यायमंत्री शिरसाट यांची घोषणा; 25 हजार विद्यार्थ्यांसाठी 125 वसतिगृहे सुरू करू, 1500 कोटींचा निधी राखीव

    राज्यातील २५ हजार विद्यार्थ्यांसाठी राज्याच्या विविध भागांत सामाजिक न्याय विभागाकडून १२५ वसतिगृहे सुरू करण्यात येणार आहेत.

    Read more

    Koradi ‘’कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्प लवकरात लवकर सुरू करा’’ ; मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश!

    कोराडी विद्युत प्रकल्पासाठी वेस्टर्न कोल इंडियाचा कोळसा वापरावा, असंही फडणवीसांनी म्हटलं आहे.

    Read more

    कुणाल कामराने एकनाथ शिंदेंवर टिप्पणी केली होती, ‘त्या’ स्टुडिओवर पडला BMCचा हातोडा

    महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विनोदी कलाकार कुणाल कामराने केलेल्या टीकेमुळे एक नवीन वाद निर्माण झाला आहे. शिंदे समर्थक प्रचंड चिडले असून, कारवाई करण्याची मागणी होत आहे.

    Read more

    NHAI GM : NHAIच्या GMला १५ लाखांची लाच घेताना अटक, सीबीआयने रंगेहाथ पकडले

    सीबीआयने एनएचएआयच्या जीएमला लाच घेताना रंगेहाथ अटक केली आहे. जेव्हा सीबीआयने त्याला पकडले तेव्हा तो १५ लाख रुपयांची लाच घेत होता. सीबीआयने जीएमसह आणखी ३ जणांना अटक केली आहे. जीएमचे नाव रामप्रीत पासवान असल्याचे सांगितले जात आहे, तो सध्या पाटणा प्रादेशिक कार्यालयात रूजू आहे. त्याच वेळी, NHI ने त्याच्या घरावरही छापा टाकला, ज्यामध्ये कोट्यवधी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.

    Read more

    Justice Gavai : मणिपूर हिंसाचारावर चर्चा झाली, तर तोडगा दूर नाही; जस्टिस गवई म्हणाले- राज्यात सर्वांना शांतता हवी

    सर्व समस्या संवैधानिक पद्धतीने सोडवता येतात, असे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बीआर गवई यांनी रविवारी सांगितले. जेव्हा संवाद असतो, तेव्हा उपाय सहज सापडतात.न्यायमूर्ती गवई म्हणाले, ‘मणिपूरमधील लोक वांशिक संघर्षामुळे खूप त्रस्त आहेत. सर्वांनाच शांतता प्रस्थापित करायची आहे. सध्याची स्थिती कायम ठेवण्यात कोणालाही रस नाही.”

    Read more

    Vishwa Hindu Parishad ; विश्व हिंदू परिषदेने दिल्लीतील हुमायूनच्या कबरीची केली पाहणी

    विश्व हिंदू परिषदेच्या पथकाने रविवारी दिल्लीतील हुमायूनच्या कबरीची पाहणी केली. औरंगजेबाच्या कबरीबाबत वाद सुरू असतानाच विश्व हिंदू परिषदेच्या सदस्यांनी हुमायूनच्या कबरीची पाहणी केली आहे. तथापि, हुमायूनच्या कबरीची पाहणी केल्यानंतर, विश्व हिंदू परिषदेने रविवारी सांगितले की संघटनेच्या एका शिष्टमंडळाने येथील हुमायूनच्या कबरीची “तपासणी” केली. ते पुढे म्हणाले की, यामागचा उद्देश दिल्लीच्या “ऐतिहासिक संदर्भाचा” अभ्यास करणे आहे.

    Read more

    Bijapur : नक्षलवादाविरोधात मोठे यश, बिजापूरमध्ये एकाच दिवसात २२ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण

    छत्तीसगड नक्षलमुक्त करण्यासाठी सरकार आणि सुरक्षा दल सतत प्रयत्न करत आहेत. राज्याच्या विविध भागात नक्षलवाद्यांशी सतत चकमकी सुरू आहेत आणि त्यांचा खात्मा केला जात आहे. त्याच वेळी, नक्षलवादी आता मोठ्या संख्येने आत्मसमर्पण करत आहेत.

    Read more

    RSS देशभरात संघ मंडलांच्या विस्तारात तब्बल 67 % वाढ; शताब्दी वर्षात संघविस्तारासह समरस हिंदू समाज निर्मितीचा संकल्प!!

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यावर्षी विजयादशमीला शंभर वर्षे पूर्ण करत आहे. शताब्दी वर्षात संघ कार्याचा विस्तार आणि समाज परिवर्तन यावर भर देण्यात येणार असून अधिक गुणात्मक आणि व्यापक काम करण्याचा संकल्प करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची सांगता (रविवार, २३ मार्च २०२५) झाली.

    Read more

    Parliament : खासदारांची भरघोस पगारवाढ! आता दर महिन्याला मिळणार…

    खासदारांच्या पगारात मोठी वाढ झाली आहे. आता खासदारांना दरमहा १ लाख २४ हजार रुपये मिळतील, जे पूर्वी १ लाख रुपये होते. याशिवाय दैनिक भत्ताही दोन हजारांवरून अडीच हजार रुपये करण्यात आला आहे.

    Read more

    Bulldozer : नागपूर हिंसाचाराचा सूत्रधार फहीम खानच्या घरावर चालवण्यात आला बुलडोझर

    औरंगजेबाची कबर हटवण्याबाबत नागपूरमध्ये झालेल्या निदर्शनानंतर अचानक हिंसाचार उफाळला होता. दरम्यान, महाराष्ट्र सरकारने आता हिंसाचारातील मुख्य आरोपी फहीम खानवर कारवाई केली आहे

    Read more

    एकीकडे संघावर हल्लाबोल, तर दुसरीकडे मुस्लिम आरक्षणासाठी राज्यघटनेत बदल; राहुल आणि काँग्रेसचा डाव झाला उघड!!

    एकीकडे संघावर हल्लाबोल, तर दुसरीकडे मुस्लिम आरक्षणासाठी घटना बदल, हा राहुल गांधी आणि काँग्रेस त्यांचा डाव झाला उघड!!

    Read more

    Kunal Kamra : कॉमेडियन कुणाल कामरा विरोधात एफआयआर दाखल

    विनोदी अभिनेता कुणाल कामरा याने महाराष्ट्राच्या राजकारणावर टिप्पणी करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता केलेली टीका यामुळे शिवसैनिक प्रचंड चिडलेले आहेत. मुंबईतील याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात कुणाल कामरा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Read more

    “लाल संविधानी” कुणाल भोवती लिबरल लोकांचा प्रचंड जमावडा; तरीही समोरून लढण्याऐवजी तो पळून का गेला??

    “लाल संविधानी” कुणाल कामराभोवती लिबरल लोकांचा प्रचंड जमावडा; तरीही समोरून लढण्याऐवजी तो पळून का गेला??, असा सवाल हातात लाल संविधान फडकावून स्टॅन्ड अप कॉमेडी करणाऱ्या कुणाल कामराच्या पळून जाण्यामुळे समोर आलाय!!

    Read more

    नागपूर दंगलीचा मास्टर माईंड फहीम खानच्या घरावर देवाभाऊचा बुलडोझर; त्या पाठोपाठ दंगेखोर युसुफ शेखच्या घरावर हातोडा!!

    नागपुरात औरंगजेब प्रेमींनी घडविलेल्या दंगल आणि हिंसाचाराचा मास्टर माईंड फहीम खान याने अतिक्रमण करून बांधलेल्या तीन मजली घरावर अखेर नागपूर महापालिकेने बुलडोझर चालविला.

    Read more

    हातात लाल संविधानाचे पुस्तक फडकवणारा कुणाल कामराची अटकेच्या भीतीने गाळण; फडणवीसांनी कायद्याचा बडगा दाखवताच झाला रफूचक्कर!!

    विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गद्दारीची स्टँड अप कॉमेडी करणारा कुणाला कामरा हातात लाल संविधान घेऊन महाराष्ट्र सरकारला आव्हान देत होता, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कायद्याचा बडगा उगारताच हा लाल संविधानी कुणाल कामरा अटकेच्या भीतीने रफूचक्कर झाला.

    Read more

    Encounter : जम्मूत लष्कर-दहशतवाद्यांतील चकमक थांबली; सुरक्षा दलांनी 4-5 दहशतवाद्यांना घेरले

    रविवारी संध्याकाळी ६:३० वाजता जम्मूच्या कठुआ येथील नियंत्रण रेषेजवळ (LoC) हिरानगर सेक्टरमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. सुमारे तीन तास चाललेली ही चकमक कमी दृश्यमानतेमुळे थांबवण्यात आली. सकाळी पुन्हा ऑपरेशन सुरू होईल.

    Read more

    Israeli : इस्रायली हवाई हल्ल्यात हमासचा राजकीय नेता ठार; पत्नीचाही मृत्यू; युद्धबंदीच्या काळात इस्रायलचे हल्ले

    इस्रायली हवाई हल्ल्यात हमासचा सर्वोच्च राजकीय नेता सलाह अल-बर्दावील आणि त्यांची पत्नी ठार झाले आहेत. रविवारी सकाळी हमासने याची पुष्टी केली. दक्षिण गाझामधील खान युनिस शहरात हा हल्ला झाला.

    Read more

    54 PAC कंपन्यांचे पुनरूज्जीवन, 2,16,000 पोलिसांची भरती; वाचा योगी बाबांनी “सरळ” केलेल्या UP ची कहाणी!!

    जिहादी जातिवादाचे थैमान आणि दंगलींचे राज्य अशी ओळख बनलेल्या उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांच्या सरकारला आज आठ वर्षे पूर्ण झाली.

    Read more

    Indian : अमेरिकेत भारतीय आईने मुलाचा गळा चिरला; वडिलांना ताबा मिळाल्याने नाराज होती

    अमेरिकेत एका भारतीय वंशाच्या महिलेवर तिच्या ११ वर्षांच्या मुलाचा गळा चिरून हत्या केल्याचा आरोप आहे. ही घटना १९ मार्च रोजी घडली. महिलेचे नाव सरिता रामाराजू (४८) आणि मुलाचे नाव यतिन रामाराजू आहे.

    Read more

    कुणाल कामराच्या हातात लाल संविधान; ठाण्याच्या रिक्षावाल्यावर टीका करताना पप्पूचा “सन्मान”!!

    कुणाल कामराच्या हातात लाल संविधान; ठाण्याच्या रिक्षावाल्यावर टीका करताना पप्पूचा “सन्मान”!!, असला प्रकार झाल्याने कुणाल कामराची कॉमेडी एका झटक्यात खाली आली.

    Read more

    Nagpur violence नागपूर दंगलीचा मास्टर माईंड फहीम खानच्या घरावर अखेर देवाभाऊची बुलडोझर कारवाई; तीन मजली घर उद्ध्वस्त!!

    नागपुरात औरंगजेब प्रेमींनी घडविलेल्या दंगल आणि हिंसाचाराचा मास्टर माईंड फहीम खान याने अतिक्रमण करून बांधलेल्या तीन मजली घरावर अखेर नागपूर महापालिकेने बुलडोझर चालविला.

    Read more

    Pope Francis : पोप फ्रान्सिस यांना 5 आठवड्यांनंतर रुग्णालयातून डिस्चार्ज; रुग्णालयाच्या बाल्कनीतून समर्थकांचे मानले आभार

    कॅथोलिक ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांना ५ आठवड्यांनंतर रविवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यानंतर त्यांनी रुग्णालयाच्या बाल्कनीतून समर्थकांचे आभार मानले.

    Read more

    RSS’s : RSSचा सवाल औरंगजेब आपला आदर्श असू शकतो का? होसाबळे म्हणाले- यावर विचाराची गरज; धर्मावर आधारित आरक्षण स्वीकारार्ह नाही

    सध्या देशात औरंगजेबच्या थडग्यावरून वाद सुरू आहे. दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरकार्यवाह दत्तात्रेय होसाबळे यांनी रविवारी विचारले की औरंगजेब भारतातील लोकांसाठी एक आदर्श असू शकतो का? देशाचा आयकॉन बाहेरचा किंवा दुसरा कोणी असेल. यावर विचार करण्याची गरज आहे.

    Read more