PM Modi : ”दिवसरात्र टीका केल्या जाणाऱ्या EDने २२ हजार कोटी वसूल केले आहेत”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हॉट इंडिया थिंक्स टुडे (WITT) शिखर परिषदेत देशाच्या प्रगती, भ्रष्टाचाराविरुद्ध उचललेली पावले आणि सरकारच्या धोरणांबद्दल सविस्तर भाष्य केले. अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कामकाजाचा उल्लेख करताना ते म्हणाले