• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 1401 of 1417

    Pravin Wankhade

    गडचिरोलीत वाहनांची जाळपोळ करणाऱ्यांना जोरदार हादरा ; दोन जहाल नक्षलवादी ठार

    वृत्तसंस्था चंद्रपूर : गडचिरोलीत बुधवारी पोलीस आणि नक्षलवाद्यांच्या गोळीबारात दोन जहाल नक्षलवादी ठार झाले आहेत. त्यांच्यावर आठ लाखांचे बक्षिस होते. एटापल्ली तालुक्यातील जांभिया-गट्टा पोलीस मदत […]

    Read more

    उत्तर प्रदेशात लॉकडाऊन कृपया लावा ; उच्च न्यायालयाची सरकारला हात जोडून विनंती

    वृत्तसंस्था अलाहाबाद : उत्तर प्रदेशात लॉकडाऊन लावायचा का नाही, यावरून सरकार आणि न्यायालयात जोरदार चर्चा सुरु आहेत. सरकार म्हणते लॉकडाऊन नको तर उच्च न्यायालय म्हणते […]

    Read more

    दाभाडकर काका आणि राजकारण संघद्वेषाचे!

    दुर्दैवाने सकारात्मक असणारी बातमी नकारात्मक बनवण्याची, वादग्रस्त बनवण्याची जी निंदनीय कृती काही संघ द्वेष्टी मंडळींनी या घटनेचा बाबतीत चालवली ती अत्यंत निंदनीय आहे. अर्थात दुर्दैवाने […]

    Read more

    नाटककार शेखर ताम्हाणे यांचे ठाण्यात कोरोनामुळे निधन

    विशेष प्रतिनिधी  मुंबई – `सविता दामोदर परांजपे`, `तू फक्त हो म्हण`, `तिन्ही सांज` आणि `वेलकम जिंदगी`सारख्या नाटकांचे लेखक शेखर ताम्हाणे (वय ६८) यांचे कोरोनाने निधन […]

    Read more

    कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील गोंधळावर मुंबई उच्च न्यायालयात आणखी एक जनहित याचिका दाखल

    विशेष प्रतिनिधी मुंबई – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आरोग्य सेवांबाबत निर्माण झालेल्या गोंधळावर आणखी एक जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली. शहर व उपनगरातील आमदार […]

    Read more

    आमने-सामने: खानदेशी बोलीभाषेत खडसे म्हणाले ‘गिरीश मेला का?’; गिरीश महाजन म्हणतात, खडसेंचे वय झालयं!

    विशेष प्रतिनिधी जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे  यांची दूरध्वनीवरील संभाषणाची एक ऑडिओ क्लीप सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. या ऑडिओ कल्पीमध्ये खडसे यांनी […]

    Read more

    ऑक्सिजन सिलेंडर, औषधांचा काळाबाजार होतोय, ही गिधाडे होण्याची वेळ नाही – न्यायालय भडकले

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – कोरोना काळामध्ये रुग्णांवर उपचार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे ऑक्सिजन सिलेंडर आणि अन्य औषधांचा काळाबाजार होतो आहे. ही गिधाडे होण्याची वेळ […]

    Read more

    डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये ‘या’ पदांसाठी होणार बंपर भरती ; दरमहा १.६० लाख रुपये कमवण्याची संधी

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, डीएफसीआयएलने कार्यकारी व इतर पदांसाठी अर्ज मागविले आहेत. यासाठी पात्र उमेदवार डीएफसीसीआयएलच्या dfccil.com […]

    Read more

    बीसीसीआय कडून बायो बबलचे नियम अधिक कडक ! दर दोन दिवसांनी टेस्टिंग बाहेरील जेवणाला परवानगी नाही

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: भारतात कोरोना विषाणूने थैमान घातले असताना आयपीएलचे सामने खेळवले जावेत की नाही यावरुन एक नवीन वाद सुरु झाला आहे. काही ऑस्ट्रेलियन […]

    Read more

    ‘कुठे काही बोलायचं नाही….अरे हाड…..आम्ही प्रश्न विचारणार….सत्तेच्या आणि सत्तेतल्या प्रत्येकाला….!अभिनेता आस्ताद काळे राज्य सरकारवर संतापला

    विशेष प्रतिनिधी मुंबई: राज्यात कोरोनाची परिस्थिती चिंताजनक झाली आहे. दररोज कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसतेय. त्याचप्रमाणे रुग्णालयातील परिस्थिती चिंताजनक होत असून बेडच्या कमतरतेमुळे आणि […]

    Read more

    कर्नाटकातील आंब्याची देवगड हापूस म्हणून पुण्यात विक्री ; तीन आडत्यांना दंड

    वृत्तसंस्था पुणे : कर्नाटकातील आंबा देवगड हापूस म्हणून विकणाऱ्या तीन आडत्यांवर कारवाई केली असून त्यांच्याकडून १७ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. पुणे […]

    Read more

    पुण्यात लसीचा साठा संपला ! ; 150 लसीकरण केंद्रे बंद राहणार

    वृत्तसंस्था पुणे : राज्यात कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांना लस दिली जाणार आहे. पण, पुण्यात लशीचा साठा […]

    Read more

    आठ राज्यांसह केंद्रशासित प्रदेशात मृत्यूचे प्रमाण शून्यावर ; लसीकरणाचा प्रभावी परिणाम

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशातील आठ राज्यांसह केंद्रशासित प्रदेशात मंगळवारी (ता.27 ) कोरोनामुळे कुणाचाही मृत्यू झाला नाही. केंद्र सरकारकडून 15 कोटींपेक्षा जास्त लशी या प्रदेशात […]

    Read more

    पुण्यात फेसबुकवरून दारूची विक्री ; एकाला सापळा रचून अटक

    वृत्तसंस्था पुणे : राज्यात लॉकडाऊनमध्ये एकाने दारूची विक्रीसाठी थेट फेसबुकचा वापर केला. याबाबतची माहिती राज्य उत्पादन शुल्काच्या अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर, त्यांनी त्याला हडपसर येथे सापळा रचून […]

    Read more

    वीरव्रती रामदूत…

    ज्याप्रमाणे समई लावली की सारं देवघर प्रकाशाने भरून जातं, प्रसन्न होऊन जातं; प्राचीवर गुलाबी सूर्यबिंब वर येताच सार्‍या दिशा प्रकाशाने उजळून निघतात, प्रसन्न होऊन जातात […]

    Read more

    Corona Vaccine : रशियाची स्पुटनिक व्ही लस १ मे रोजी भारतात , लसीकरण मोहिमेला मिळणार अधिक गती

    वृत्तसंस्था नवी दिल्ली :  भारतात रशियाची स्पुटनिक व्ही (Sputnik V) लस दिली जाणार आहे. या लसीची पहिली तुकडी भारतात 1 मे रोजी मिळणार आहे. रशिया डायरेक्ट […]

    Read more

    ‘राज्याला रेमडेसिवीर पुरविणारयाचा छळ होऊ नये, यासाठीच पोलिस स्थानकात गेलो..’, रिबेरोंच्या लेखाला उत्तर देताना फडणवीसांनी उघड केला त्या रात्रीतील घडामोडींचा घटनाक्रम

    ‘राज्याला रेमडेसिवीर पुरविणारयाचा छळ होऊ नये, यासाठीच पोलिस स्थानकात गेलो..’, रिबेरोंच्या लेखाला उत्तर देताना फडणवीसांनी उघड केला त्या रात्रीतील घडामोडींचा घटनाक्रम Fadnavis replied to Julio […]

    Read more

    दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले : आता ब्रिटिश हवे होते; पण या महामारीने ब्रिटनचीही काय अवस्था केली आहे, जाणून घ्या…

    Director Kedar Shinde :  मराठीतील प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांनी आरोग्य सुविधांच्या तुटवड्यावरून सरकारला दोष देत आजही ब्रिटिशच असायला हवे होते, असे मत आपल्या फेसबुक […]

    Read more

    टीकेनंतर अमेरिकेला अखेर उपरती, अध्यक्ष ज्यो बायडेन, कमला हॅरिस यांचे मदतीचे आश्वासन

    विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन – अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन आणि उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनी कोरोना संसर्गाचा मुकाबला करण्‌यासाठी भारताला औषधे आणि वैद्यकीय उपकरणासह सर्व प्रकारची मदत […]

    Read more

    अर्थमंत्री सीतारामन यांच्या पतीची केंद्रावर टीका, सरकार स्वतःची पाठ थोपटण्यात मश्गूल

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – कोरोना संकटात पीडित लोकांना मदत करण्याऐवजी सरकार सतत हेडलाइनमध्ये राहण्यात आणि स्वतःचीच पाठ थोपटण्यात मश्गूल आहे, अशी टीका अर्थमंत्री निर्मला […]

    Read more

    बाथरूममध्ये कोंडून ज्येष्ठ दांपत्याला लुटले , पुण्यातील धक्कादायक घटना; 16 लाखांचा ऐवज लंपास

    वृत्तसंस्था पुणे : ज्येष्ठ दांपत्य आणि त्यांच्या स्वयंपाक्याला चाकूच्या धाकाने बाथरूमध्ये कोंडून 15 लाख 80 हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला. The eldest couple was locked […]

    Read more

    WATCH : होम आयसोलेशनमधील रुग्णांनी अशी तपासावी ऑक्सिजन लेव्हल…

    केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या नियमावलीत पुढील आठ पायऱ्या सांगितल्या आहेत. १) ऑक्सिमीटर मध्ये बोट घालण्यापूर्वी नेल पॉलीश, कृत्रिम नखे लावली असल्यास काढून टाकावीत. हात […]

    Read more

    आला अंगावर, घेतला शिंगावर…

    ठणठणीत प्रकृती असताना अचानकपणे भोवळ येते आणि कोरोनाचे निदान होते… ज्याच्यामुळे जग भयचकित आहे, अशा कोरोनाशी प्रत्यक्षात दोन हात करताना आणि अंतिमतः त्यावर मात करतानाचा […]

    Read more

    WATCH : दुबईतील बुर्ज खलिफा म्हणाली, स्टे स्ट्राँग इंडिया!

    दुबई : जगातील सर्वांत उंच इमारत असा विक्रम स्वतःच्या नावावर असलेल्या दुबईतील बुर्ज खलिफा ही नितांत आकर्षक इमारत रात्रीच्या अंधारात उजळून निघाली… हेतू होता, भारतीयांना […]

    Read more

    ऑक्सिजन प्लॅँट उभारण्याबाबतचे अपयश उघड झाल्यावर दिल्लीच्या उपमुख्यमंत्र्यांना उपरती, रुग्णालयांना म्हणाले उगाच ऑक्सिजनच्या तुटवड्याबाबत बोलूच नका

    दिल्ली मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया गेल्या काही दिवसांपासून ऑक्सिजनच्या तुटवड्याबाबत सातत्याने बोलत होते. परंतु, केंद्राकडून निधी मिळाल्यावरही दिल्ली सरकारच ऑक्सिजन प्लॅँट उभारण्यात […]

    Read more