• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 1389 of 1469

    Pravin Wankhade

    ऑलिंपिक अंतिम फेरीपर्यंत पोहचून चौथ्या स्थानावर राहणे… जीव तुटतो… पण आत्मविश्वास गमावणार नाही; गोल्फर आदिती अशोकचे भावपूर्ण उद्गार

    वृत्तसंस्था टोकियो : प्रचंड मेहनत करून ऑलिंपिक अंतिम फेरीपर्यंत पोहोचायचे. जिद्दीने प्रतिस्पर्ध्यांची टक्कर द्यायची पण नेमकी पहिल्या तिघांना पदके मिळतात आणि चौथ्याला मात्र फटका बसतो. […]

    Read more

    ट्विटरने राहुल गांधींचे ट्विट काढून टाकले, दिल्लीतील बलात्कार पीडितेच्या पालकांचे शेअर केले होते फोटो

    दिल्लीचे वकील विनीत जिंदाल यांनी गुरुवारी दिल्ली पोलिसांकडे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात नांगल बलात्कार पीडितेची ओळख उघड केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली. Twitter removes Rahul […]

    Read more

    Threat Call : हॅलो… सीएसएमटी, भायखळा, दादर स्टेशन आणि बिग बींच्या बंगल्यात ठेवलाय बॉम्ब, निनावी फोनमुळे उडाली खळबळ

    बॉम्बची माहिती मिळताच पोलीस नियंत्रण कक्षात अधिकारी हादरले. बॉम्ब निकामी पथक आणि जीआरपीच्या पथकाने घाईघाईने नमूद केलेल्या ठिकाणांचा शोध घेतला.  A bomb planted at the residence […]

    Read more

    चीनला मागे टाकण्यासाठी ‘या’ शहरात उभारण्यात येणार खेळणी बनवण्याचा कारखाना, ६००० हून अधिक लोकांना रोजगार मिळेल 

    134 उद्योगपतींनी या उद्यानात खेळण्यांचा कारखाना उभारण्याचा प्लॉट घेतला आहे.चीनच्या खेळणी उद्योगाला नोएडाकडून कडक स्पर्धा मिळेल A toy factory will be set up in this […]

    Read more

    ब्रह्मपुत्रा नदीच्या प्रवाहात चीनला हस्तक्षेप करू देता कामा नये, संसदीय समितीची केंद्राला सूचना

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – ब्रह्मपुत्रा नदीच्या प्रवाहामध्ये चीनला आणखी हस्तक्षेप करण्याची परवानगी देता कामा नये कारण त्यामुळे देशाच्या हिताला बाधा येऊ शकते. तसेच सिंधू […]

    Read more

    मुंबईकर म्हणालेत, “थुंकीन तिथे पैसे काढीन…!!”; भरलाय ३९ लाख १३ हजार रूपये दंड

    वृत्तसंस्था मुंबई : “लाथ मारीन तिथे पाणी काढीन”, अशी मराठीत म्हण आहे. पण मुंबईकर त्याच्या पुढचे आहेत. ते म्हणतात, “थुंकीन तिथे पैसे काढीन.” मुंबईकर नुसते […]

    Read more

    तुम्हाला माहितीये का?…अजूनही राजीव गांधींच्या नावाने एवढे आहेत क्रीडा पुरस्कार …!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राजीव गांधी यांच्या नावाने देण्यात येणाऱ्या खेल रत्न पुरस्काराचे नाव केंद्र सरकारने मेजर ध्यानचंद यांच्या नावाने केल्यावर मोठा गहजब करणाऱ्या […]

    Read more

    गोग्रा मधून चीनने सैन्य मागे घेतले; भारताचे राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य, त्यात ढिलाई नाही

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारत-चीन यांच्यातील लडाखमध्ये झालेल्या हिंसक संघर्षानंतर फॉरवर्ड पोस्टवरून दोन्ही बाजूंचे सैन्य मागे घेण्यासाठी वाटाघाटी सुरू असून चर्चेच्या बाराव्या फेरीनंतर चीनने गोग्रा […]

    Read more

    मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार; काँग्रेस नेत्यांची चिडचिड; संजय राऊतांनी हात झटकले

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज “राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे” नाव बदलून ते “मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार” असे केले. त्यावर राजकीय […]

    Read more

    राज ठाकरे यांची भेट चंद्रकांत दादांच्या वैयक्तिक राजकीय पथ्यावर?

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या आजच्या कृष्णकुंजमधील भेटीवर माध्यमांनी बरीच चर्चा केली आहे. पण ही […]

    Read more

    पोलीस असल्याची बतावणी करून कुरिअरचे सव्वा कोटी लुटणारी टोळी गजाआड

    विशेष प्रतिनिधी पुणे : पोलीस असल्याची बतावणी करीत तब्बल एसटीने प्रवास करीत असलेल्या कुरिअर कर्मचाऱ्यांकडील १ कोटी १२ लाख ३६ हजारांचा ऐवज लुटणाऱ्या तिघांना ग्रामीण […]

    Read more

    आरोग्यमंत्र्यांकडे पुण्यातील निर्बंध उठविण्याबाबत प्रस्ताव पाठविणार, अजित पवार सकारात्मक पण उद्धव ठाकरे यांचा विरोध असल्याचा महापौरांचा आरोप

    विशेष प्रतिनिधी पुणे : आरोग्यमंत्र्यांकडे पुण्यातील निर्बंध उठविण्याबाबत प्रस्ताव पाठविणार आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यातील निर्बंध उठवण्याबाबत सकारात्मक आहेत पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विरोध असल्याचा […]

    Read more

    पश्चिम बंगाल प्रमाणेच मुंबईत राहणारा हिंदू खतरे में है, नीतेश राणेंची ठाकरे सरकारवर टीका

    विशेष प्रतिनिधी मुंबई: पश्चिम बंगाल प्रमाणेच मुंबईत राहणारा हिंदू खतरे में है,  हिंदू समाज, हिंदू पद्धतींवर नियोजन करून हल्ले केले जात असल्याची टीका भारतीय जनता […]

    Read more

    पोर्नोग्राफी केस : शर्लिन चोप्राला मुंबई पोलिसांनी बजावला समन्स, चौकशीसाठी बोलावले

    मुंबई पोलीस गुन्हे शाखा पोर्नोग्राफी प्रकरणाचा बारकाईने तपास करत आहेत. या प्रकरणातील प्रत्येक पैलूवर ते लक्ष ठेवून आहेत. Pornography case Sherlyn Chopra summoned by Mumbai […]

    Read more

    ऑलिम्पियन रौप्य पदक विजेती मीराबाई चानूला पंतप्रधान मोदींनी कशी मदत केली? ते सांगत आहेत, मणिपूरचे मुख्यमंत्री… वाचा

    वृत्तसंस्था इम्फाळ : टोकियो ऑलिंपिकमध्ये वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य पदक पटकावणारी भारतीय वेटलिफ्टर मीराबाई चानू हिला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कशाप्रकारे मदत केली की ज्यामुळे ती ऑलिम्पिकमध्ये […]

    Read more

    मी आनंदी आहे, पण पूर्ण समाधानी नाही; सुवर्णपदकासाठी यापुढे अधिक मेहनत करेन; रवी दहियाने व्यक्त केल्या भावना

    वृत्तसंस्था टोकियो : भारताचा ऑलिंपियन पहिलवान रवी दहिया याने टोकियो ऑलिंपिक २०२० मध्ये 57 किलो वजनी गटात रौप्यपदक मिळवले. याविषयी त्याने भावना व्यक्त केल्या आहेत. […]

    Read more

    पाकिस्तानात गणेश मंदिरावर झालेल्या हल्ल्याचा भारताकडून तीव्र निषेध; पाकिस्तानी अधिकाऱ्याला बोलवून पत्र सोपविले

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील गावात गणपती मंदिरावर धर्मांध इस्लामी धर्मांधांनी केलेल्या हल्ल्याचा भारत सरकारने तीव्र निषेध केला असून पाकिस्तानच्या दूतावासातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना […]

    Read more

    पंतप्रधान जन धन योजनेचा आलेख चढता, सहा वर्षांत खातेदारांची संख्या तिप्पट; अडीच लाख रुपयांचा मिळणार लाभ

    वृत्तसंस्था नवी दिल्ली :पंतप्रधान जनधन योजनेने भरीव प्रगती केली असून या खात्यांची संख्या तिप्पट झाली आहे. गेल्या सहा वर्षातील आकडेवारीवरून ही बाब स्पष्ट झाली आहे. […]

    Read more

    कोरोना प्रतिबंधक लसीकरण; नोबेल विजेते अर्थशास्त्रज्ञ अभिजित बॅनर्जी यांचे मोदी सरकारवर टीकास्त्र; ममतांचाही सुरात सूर

    वृत्तसंस्था कोलकाता : नोबेल पारितोषिक विजेते अर्थशास्त्रज्ञ अभिजित बॅनर्जी यांनी केंद्रातल्या मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. केंद्र सरकार संपूर्ण देशभरात कोरोना प्रतिबंधक लस पुरवू […]

    Read more

    मराठा समाजाला पन्नास टक्यांच्या आत उपवर्ग करून द्यावे आरक्षण, ओबीसी समाजाने चार पावले मागे येण्याचे मराठा संघटनांचे आवाहन

    विशेष प्रतिनिधी पुणे : मराठा समाज चार पावले मागे यायला तयार आहे. इतर मागास वर्ग (ओबीसी) समाजाने चार पावले मागे यावे. मराठा समाजाला ५० टक्क्यांच्या […]

    Read more

    गणपती उत्सवाकरिता कोंकणात जाण्यासाठी रेल्वेच्या आता एकूण १५० फेऱ्या; कोकणासाठी गणपती स्पेशल ट्रेन

    रेल्वे मंत्र्यांची घोषणा कोकणासाठी खास गिफ्ट वृत्तसंस्था दिल्ली :  गणपती उत्सवासाठी कोंकणात जाणाऱ्या नागरिकांची गर्दी कमी करण्या करिता, भारतीय रेल्वेने आता गणपती स्पेशल ट्रेन च्या […]

    Read more

    हॉकीमध्ये भारताला ब्रॉन्झपदक, जल्लोष ; नवनीत राणांनी वाटली संत्र्याची मिठाई

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : टोकियो येथे सुरू असलेल्या ऑलम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाने ब्रॉन्झ पदक पटकावल्याचा आनंद अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी खास संत्र्याची मिठाई वाटून […]

    Read more

    प्रियाकांच्या “मुख्यमंत्रिपदा”पाठोपाठ अखिलेश यादवांचा “तडाखेबंद” दावा;उत्तर प्रदेशात 403 पैकी 400 जागा जिंकू!!

    वृत्तसंस्था लखनऊ : उत्तर प्रदेशाच्या विधानसभेच्या निवडणुका अजून सात – आठ महिने लांब असताना सत्तास्पर्धा जबरदस्त वाढली असून त्यामध्ये नेत्यांचे दावे-प्रतिदावे पतंगासारखे आकाशात उंच – […]

    Read more

    गणपती उत्सवाकरिता कोकणात जाण्यासाठी रेल्वेच्या आता एकूण १५० फेऱ्या

    वृत्तसंस्था दिल्ली : गणपती उत्सवासाठी कोंकणात जाणाऱ्या नागरिकांची गर्दी कमी करण्या करिता, भारतीय रेल्वेने आता गणपती स्पेशल ट्रेन च्या एकूण १५० ट्रिप्स सोडणार आहे. सर्वप्रथम […]

    Read more

    टोकियो ऑलिंपिकमध्ये कुस्तीत पहिलवान रवी दहियाला रौप्य पदक

    वृत्तसंस्था टोकियो – टोकियो ऑलिम्पिकमध्ये पहिलवान रवी दहिया याने आज रौप्य पदक पटकावले. या ऑलिंपिकमध्ये एक रौप्य आणि तीन कांस्यपदके जिंकणाऱ्या भारताला सुवर्णपदकाचे वेध लागले […]

    Read more