• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 1382 of 1470

    Pravin Wankhade

    चार मोटारींमध्ये पैसे भरून अफगणिस्थानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी गेले पळून

    विशेष प्रतिनिधी काबुल : तालिबानच्या भीतीने अफगाणिस्तानातून पळून गेलेले राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी रोख रकमेने भरलेल्या चार कार आणि हेलिकॉप्टरसह काबूलला रवाना झाले होते. रॉयटर्सने रशियन […]

    Read more

    तालीबान सत्तेवर आल्याने भारतातील अनेकांना फुटू लागल्या आनंदाच्या उकळ्या, इम्रान खान यांचीच भाषा समाजवादी पक्षाचेही नेते बोलू लागले

    विशेष प्रतिनिधी लखनऊ : अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा घेतल्यामुळे भारतातही अनेकांना आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या आहेत. समाज वादी पक्षातील अनेक नेते हिंसक तालिबानच्या कारवाईच्या समर्थनात वक्तव्य […]

    Read more

    स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार देवेंद्र भुयार यांना तीन महिने कारावासाची शिक्षा

    विशेष प्रतिनिधी अमरावती : वरुड मोर्शी विधानसभा मतदारसंघातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार देवेंद्र भुयार यांना ३ महिने कारावास व दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आमदार […]

    Read more

    मराठा आरक्षणावर राष्ट्रवादीचा पोलखोल करणार, सभा घेतील तेथे पुन्हा सभा घेऊ, चंद्रकांत पाटील यांचा इशारा

    विशेष प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादीचे नेते मराठा आरक्षण प्रश्नावर सर्वत्र सभा घेणार असतील, तर आपणही त्याच ठिकाणी जाऊन दुसºया दिवशी त्यांची पोलखोल करू, असा इशारा […]

    Read more

    जहाल दहशतवाद्याचा बेकायदेशिर एन्काऊंटर झाल्याचा आरोप करत मेघालयाच्या गृहमंत्र्यांचाच राजीनामा

    विशेष प्रतिनिधी इंफाळ : एकेकाळचा उग्रवादी आणि जहालमतवादी चेरिशस्टरफिल्ड थांगख्यू याचा एन्काऊंन्टर बेकायदेशीर पद्धतीनं करण्यात आल्याचा आरोप करत खुद्द गृहमंत्री लहकमन रिंबुई यांनी आपला राजीनामा […]

    Read more

    मनमोहन सिंग सरकारने करून ठेवलाय कर्जाचा बोजा, त्यामुळे पेट्रोल-डिझेलचे दर कमी करणे अशक्यच, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले स्पष्ट

    काँग्रेसच्या मनमोहन सिंग सरकारने पेट्रोलिअम उत्पादनाचे दर कमी करण्यासाठी 1.44 लाख कोटी रुपयांचे ऑइल बाँड जारी केले होते. त्याची परतफेड आम्हाला करावी लागत आहे. 31 […]

    Read more

    फक्त पुतण्या मुलगी नातवाचे नातवाला मोठे करणाऱ्या शरद पवारांचे ओबीसी प्रेम अचानक उफाळलेय; गोपीचंद पडळकर रांचे शरसंधान

    प्रतिनिधी मुंबई : उभ्या आयुष्यात तुम्ही फक्त पुतण्या, मुलगी, नातू यांनाच मोठे केलेत आणि जेव्हा सत्तेचा भाग बनलात तेव्हा मराठा समाजाचे हक्काचे आरक्षण हाणून पाडलेत, […]

    Read more

    सर्वाधिक लसींचा पुरवठा करूनही महाविकास आघाडी सरकारची तक्रार, डॉ.भारती पवार यांचा आरोप

    केंद्र सरकारने सर्वाधिक लसी महाराष्ट्राला उपलब्ध करुन दिल्या आहेत. परंतु, राज्य सरकार तरीही लसींचा पुरवठा होत नाही अशी तक्रार करत आहे, असा आरोप केंद्रीय आरोग्य […]

    Read more

    सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या वक्तव्यामुळे निर्माण झालेला वाद पेटला… अंगावर आल्यास शिंगावर घेण्याचा शिवसेनेचा राष्ट्रवादीला इशारा

    विशेष प्रतिनिधी सांगली : सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या वक्तव्यामुळे निर्माण झालेला वाद पेटला आहे.अंगावर याल तर शिंगावर घेऊ असा इशारा शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसला दिला […]

    Read more

    ममता बॅनर्जींचे हात मजबूत करायला सुष्मिता देवांचा तृणमूळ काँग्रेस प्रवेश; मोठे पद मिळणार

    वृत्तसंस्था कोलकाता : आसाममधील मातबर नेत्या महिला काँग्रेसच्या अध्यक्षा आणि माजी खासदार सुष्मिता देव यांनी धक्कादायकरित्या काँग्रेसच्या सदस्यपदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसजनांच्या राजीनामा मागे घेण्याच्या मागणीकडेही […]

    Read more

    काबुल विमानतळावर गोळीबार सुरू,घटनेत तिघांचा मृत्यू; तालिबान प्रमुख कबुलच्या मार्गावर

    विशेष प्रतिनिधी तालिबान कडून अफगाणिस्तानमध्ये सत्ता स्थापन केल्यानंतर तेथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण बघायला मिळत आहे. याकरिता काबूलच्या विमानतळावर मोठ्या संख्येत लोक देश सोडून निघण्या करिता […]

    Read more

    राज्यपालांनी ८० व्या वर्षी सर केला सिंहगड, महिलांनी कौतुकाने ओवाळले; उत्तराखंडमध्ये येण्याचे स्थानिकांना आमंत्रण

    वृत्तसंस्था पुणे : नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाने पावन झालेल्या सिंहगडाला आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भेट दिली. विशेष म्हणजे ८० वर्षाचे असतानाही एखाद्या तरुणाला […]

    Read more

    शिवाजी महाराज हे देशाचा अभिमान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिली सिंहगडाला भेट

    विशेष प्रतिनिधी पुणे: शिवाजी महाराज हे आपल्या देशाचा अभिमान आहेत, स्वाभिमान आहेत, मुलांना सुरुवातीपासूनच शिवाजी महाराजांविषयी, तानाजी मालुसरेंविषयी शिकवलं जायला हवं. असं झालं, तर आपल्या […]

    Read more

    निरज चोप्राची भव्यदिव्य रांगोळी साकारली ; जेजुरीच्या खंडोबा मंदिरात फुलातून आरास

    पुणे : अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी खंडोबा मंदिरात स्वातंत्र्यदिनानिमित्त फुलाच्या माध्यमातून आकर्षक तिरंग्याची आरास करून मंदिर सजविण्यात आले आहे. The magnificence Rangoli of Niraj […]

    Read more

    सर्वांत जास्त लसी महाराष्ट्राला दिल्या, तरी ठाकरे – पवार सरकारच्या तक्रारी संपेनात; जनआशीर्वाद यात्रेत डॉ. भारती पवारांचा पहिला प्रहार

    प्रतिनिधी ठाणे – राज्याच्या आदिवासी भागात जनआशीर्वाद यात्रेवर निघालेल्या केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी आज ठाकरे – पवार सरकारवर पहिला प्रहार केला. केंद्र […]

    Read more

    विजय मल्ल्याच्या किंगफिशर हाऊसचा अखेर लिलाव, हैदराबादच्या ‘सॅटर्न रियल्टर्स’कडून ५२.२५ कोटीत खरेदी

    विशेष प्रतिनिधी मुंबई – फरारी उद्योगपती विजय मल्ल्याचे किंगफिशर एअरलाइन्स लिमिटेडचे मुख्यालय म्हणजेच किंगफिशर हाऊस अखेर लिलावात विकले गेले आहे. हैदराबादच्या सॅटर्न रियल्टर्स या बांधकाम […]

    Read more

    दिल्लीच्या सर्व सरकारी शाळांमध्ये आता देशभक्तीपर अभ्यासक्रम, मुख्यमंत्री केजरीवाल

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – दिल्लीच्या सर्व सरकारी शाळांमध्ये देशभक्तीपर अभ्यासक्रम सुरू केला जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज केली. शहीद भगतसिंग यांच्या […]

    Read more

    महाराष्ट्रात डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ, लहान मुलांनाही लागण

    विशेष प्रतिनिधी मुंबई – राज्यात आतापर्यंत डेल्टा प्लस व्हेरिएंटचे ६६ रुग्ण आढळले असून त्यातील ६१ रुग्ण कोविड आजारातून पूर्ण बरे झाले आहेत. या रुग्णांपैकी ३१ […]

    Read more

    लाईफ स्किल्स : चांगल्या बाबी आठवा. त्यातून मिळालेला आनंदाची पुन्हा अनुभूती घेण्याचा प्रयत्न करा

    माणूस हा नेहमीच स्मरणरंजनात राहणारा प्राणी आहे. गत काळात जे झाले त्याबद्दल आठवायचे किंवा काय होईल या तर्कावर विचार करत राहायची त्याची सवय आहे. खरं […]

    Read more

    मनी मॅटर्स : तुमची सवय उधळपट्टीची की बचतीची, यावरच ठरते श्रीमंतीची वाटचाल

    सवय ही अशी गोष्ट असते की त्यामुळे माणसाचे एक तर कल्याण तरी होते किंवा नुकसान तर होते. आपल्या प्रत्येकाला आपल्याला कोणत्या सवयी आहेत याची माहिती […]

    Read more

    स्वातंत्र्यदिन साजरा करण्यास विरोध करणाऱ्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने स्थापनेनंतर प्रथमच केला स्वातंत्र्यदिन केला साजरा, पण तिरंगा फडकाविला चुकीच्या पध्दतीने

    विशेष प्रतिनिधी कोलकाता: स्वातंत्र्यलढ्यात संशयास्पद भूमिका, हे स्वातंत्र्य खोटे असल्याचे म्हणत स्वातंत्र्यदिन साजरा करण्यास विरोध करणाऱ्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने स्थापनेनंतर प्रथमच १५ ऑगस्ट हा स्वातंत्र्यदिन […]

    Read more

    विविधता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य हेच भारतीय लोकशाहीचे सार, लालकृष्ण अडवानी यांचे स्वातंत्र्यदिनी प्रतिपादन

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय लोकशाहीचे सार विविधता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर यामध्ये आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न केले पाहिजेत असे आवाहन […]

    Read more

    रक्तपात टाळण्यासाठी देश सोडला, अफगाणिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून दिली कबुली

    विशेष प्रतिनिधी काबूल : देशात तालीबान्यांकडून होणारा रक्तपात टाळण्यासाठी आपण देश सोडला असल्याची कबुली अफगाणिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून दिली आहे. […]

    Read more

    नक्षलवाद्यांची दहशत झुगारून 16 वर्षांच्या प्रयत्नांनंतर छत्तीसगडमधील नक्षलबहुल गावांमध्ये शाळा सुरू

    विशेष प्रतिनिधी विजापूर (छत्तीसगड): नक्षलवाद्यांची दहशत झुगारून देत 16 वर्षांच्या प्रयत्नांनंतर, छत्तीसगडमधील विजापूर जिल्ह्यातील नक्षलबहुल गावांमध्ये शाळा उघडण्यात आल्या आहेत. विजापूरचे जिल्हाधिकारी रितेश अग्रवाल म्हणाले, […]

    Read more

    वीज बिल कमी करण्याचा शब्द ठाकरे सरकार पाळू शकले नाही, शर्मिला ठाकरे यांचा आरोप

    कोरोना काळात सामान्य सर्व सामान्य माणूस सर्व बाजूंनी गांजला असता त्याला वीजेची भरमसाठ बिले पाठविण्यात आली आहेत. विज बिले कमी करण्याचा शब्द सुद्धा सरकार पाळू […]

    Read more