• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 1380 of 1470

    Pravin Wankhade

    ममतांना हायकोर्टाचा दणका; बंगालमधील निवडणुकीनंतरच्या हिंसाचाराबाबत सीबीआय चौकशीचे आदेश

    वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या अभूतपूर्व हिंसाचाराची चौकशी सीबीआयमार्फत व्हावी. राज्य सरकारने बंगाल कॅडरचे अधिकारी नेमून विशेष तपास टीम तयार करावी, असे […]

    Read more

    जनआशीर्वाद यात्रा : मास्क नसेल तर बुके स्वीकारणार नाही, कपिल पाटलांचा बदलापूर दौरा चर्चेत

    बदलापूर दौरा अनेक अर्थांनी चर्चेत राहिला. कपिल पाटलांनी मास्क नसेल तर बुके स्वीकारणार नसल्याचा पवित्रा घेतला. विशेष प्रतिनिधी ठाणे : देशासह महाराष्ट्रातही भाजपची जन आशीर्वाद […]

    Read more

    तिरंदाजीत सुवर्णपदक विजेता मिहिर अपार याचे जंगी स्वागत; बुलढाण्यात चांदीच्या रथातून मिरवणूक

    विशेष प्रतिनिधी बुलढाणा : वॉरक्लॉ (पोलंड) येथे झालेल्या जागतिक युवा तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केलेल्या तिरंदाज मिहिर अपार, याच स्पर्धेत सहभागी झालेला प्रथमेश जवकार व […]

    Read more

    पिंपरी पालिकेची भ्रष्ट लक्तरे राज्याच्या वेशीवर टांगली ; लाच स्वीकारताना स्वीय सहायक जेरबंद

    विशेष प्रतिनिधी पिंपरी : पिंपरी- चिंचवड महापालिकेत टेंडर पास करण्यासाठी नऊ लाखांची लाच मागितल्याप्रकरणी महापालिकेच्या स्थायी समिती चेअरमन नितीन लांडगे याचा स्वीय सहाय्यकाला दोन लाख […]

    Read more

    घरगुती गॅस सिलेंडर २५ रुपयांनी महागला, एक महिन्यांनी पुन्हा किंमत वाढली; सोमवारपासून नवे दर लागू होणार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पेट्रोलियम कंपन्यांनी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात आज पुन्हा वाढ केली. त्यामुळे विना अनुदानीत गॅस सिलिंडरच्या दरात २५ रुपयांची वाढ झाली आहे. […]

    Read more

    मुंबईसह कल्याणचे मॉल देखील बंद ; लसीच्या दोन डोसची अट शिथिल करण्याचा आग्रह

    विशेष प्रतिनिधी मुंबई : सरकारने लॉकडाऊनमधील निर्बंध शिथिल करून १५ ऑगस्टपासून मॉल रात्री दहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली होती. मात्र,कोरोना लसीचे २ डोस बंधनकारक […]

    Read more

    लाईफ स्किल्स : पालकत्वाची मध्यवर्ती भावना ओळखा आणि नाते निभावा

    काही गोष्टी कालातीत असतात आणि त्या कधीच बदलत नसतात. उदाहरणादाखल पालकत्व या देणगीचा आपण विचार करू. मँडेलब्रॉट नावाच्या गणितज्ञाने असे म्हटले आहे की, एखाद्या गोष्टीचे […]

    Read more

    विज्ञानाची गुपिते : प्रेमभंग आणि ब्रेकअपनंतर वाढणाऱ्या ओढीमागे दडलंय शास्त्रीय कारण

    एका पाहणीनुसार कॉलेजमध्ये जाणाऱ्या ६६ टक्के मुला-मुलींत नातेसंबंध जुळतात आणि तुटतातही. त्यातील ५० टक्के जणांत नाते पुन्हा जोडले जाते. नात्यांत असलेल्या ३३ टक्के व लग्न […]

    Read more

    मेंदूचा शोध व बोध : शारीरिक आरोग्याप्रमाणे मानसिक आरोग्यसुद्धा कमवावे लागते, ते कसे कमवाल?

    आजच्या जीवनात प्रत्येकालाच ताणतणावांना सामोरे जावे लागते. करिअर कोणतेही असले, तरी तणाव हा असतोच. जितक्या वरच्या पायरीवर पोचू तेवढे ताणतणाव अधिक. त्यामुळे ताणतणावांना सामोरे जाणे […]

    Read more

    महाराजा रणजितसिंग यांच्या पुतळ्याच्या विटंबनेमुळे सर्वत्र संताप, दिल्लीत भाजपची पाकिस्तान उच्चायुक्तालयासमोर निदर्शने

    विशेष प्रतिनिधी पेशावर – लाहोर किल्ल्याजवळ उभारलेल्या महाराजा रणजितसिंग यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याबद्दल येथील शीख समुदायाने संताप व्यक्त केला आहे. प्रशासनाला पुतळ्याचे संरक्षण करता येत […]

    Read more

    चांदणी चौकात अपघातातून आमदार चंद्रकांत पाटील थोडक्यात बचावले

    विशेष प्रतिनिधी पुणे : अचानक उतारावरून दुचाकी घसरून गर्दीवर आदळल्याने झालेल्या अपघातातून भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील थोडक्यात बचावले. चांदणी चौकात बुधवारी हा प्रकार […]

    Read more

    तालिबानी सत्तेला एकतर्फी मान्यता नको, अफगानी नागरिकांसाठी ब्रिटनने जाहीर केली पुनर्वसन योजना

    विशेष प्रतिनिधी लंडन – तालिबानी सत्तेला मान्यता द्यायचीच असेल तर ती आंतरराष्ट्रीय पातळीवरून दिली जाईल, कोणत्याही देशाने एकतर्फी मान्यता देऊ नये, असे आवाहन ब्रिटनचे पंतप्रधान […]

    Read more

    संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीत शांतता फौजांविरोधी गुन्ह्यांबाबत ठराव मंजूर; भारताने मारलेला “बाण” बरोबर चीनला लागला

    वृत्तसंस्था संयुक्त राष्ट्र संघ : संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीच्या आजच्या बैठकीत संयुक्त राष्ट्रसंघासाठी काम करणाऱ्या शांतता फौजांविरोधातील गुन्ह्यांबाबत जबाबदारी निश्चित करण्याचा ठराव भारताच्या पुढाकाराने मंजूर […]

    Read more

    अशरफ घनी यांना संयुक्त अरब अमिरातीने मानवी आधारावर राजकीय आश्रय दिला

    वृत्तसंस्था दोहा : अफगाणिस्तानात तालिबानी राजवटीने कब्जा केल्यानंतर परागंदा झालेले अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घनी यांना अखेर संयुक्त अरब अमिरातीने राजकीय आश्रय दिला आहे. UAE Ministry […]

    Read more

    महाराष्ट्रात उद्या मुसळधार पाऊस कोसळणार सावधान ! ; तो पुन्हा येतोय

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात उद्या काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाच्या शुभांगी भुते यांनी दिली. Heavy rains in Maharashtra […]

    Read more

    अफगाणिस्तानमध्ये मुल्ला बरादर दाखल; तालिबान तब्बल २० वर्षांनंतर सत्तेवर येणार

    वृत्तसंस्था काबूल : अफगाणिस्तानमध्ये तालिबानने सत्तास्थापनेची जोरदार तयारी केली आहे. तब्बल २० वर्षानंतर तालिबानचा उपनेता मुल्ला अब्दुल गनी बरदार काबूलला परतला आहे. Taliban deputy leader […]

    Read more

    फ्रान्स धावला भारताच्या मदतीला; काबूलमधून केली २१ नागरिकांची सुखरूप सुटका

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथे अडकलेल्या २१ भारतीयांची सुखरूप सुटका झाली. या मागे भारताचा मित्र फ्रान्सने मोलाची मदत केली आहे. France rushed […]

    Read more

    खाद्यतेलात भारत होणार आत्मनिर्भर ,राष्ट्रीय खाद्यतेल मिशनला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी; ११ हजार ४० कोटींची तरतूदही

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : खाद्यतेलात भारताने आत्मनिर्भर होण्याचा निर्धार केला आहे. त्या अंतर्गत केंद्र सरकारने राष्ट्रीय खाद्यतेल मिशनला मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या […]

    Read more

    ठाकरे सरकारला सर्वोच्च न्यायालयाची चपराक, अनिल देशमुखांना वाचविताय का विचारत झापले

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यामुळे ठाकरे सरकार चांगलेच अडचणीत आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने सरकारला चपराक देत अनिल देशमुख […]

    Read more

    अनिल देशमुख अजूनही पळवाटेच्याच शोधात; ED मध्ये वकीलामार्फत सादर केली व्यक्तीशः हजर राहण्यापासून सूट देण्याची याचिका

    वृत्तसंस्था मुंबई – १०० कोटींच्या खंडणीखोरी प्रकरणात राजीनामा द्यावा लागलेले ठाकरे – पवार सरकारमधील गृहमंत्री अनिल देशमुख हे अजूनही पळवाटा काढण्याच्याच शोधात आहेत. सक्तवसूली संचलनालयाच्या […]

    Read more

    राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी NDA च्या परीक्षेस बसण्याची महिलांना परवानगी; सुप्रिम कोर्टाचा ऐतिहासिक फैसला; फील्डवरच्या अधिकारपदांचे दरवाजे खुले

    वृत्तसंस्था नवी दिल्ली – देशाच्या अत्यंत महत्त्वाच्या अशा संरक्षण क्षेत्रात महिलांची भागीदारी वाढविण्याच्या दृष्टीने एक ऐतिहासिक फैसला सुनावत सुप्रिम कोर्टाने एक महत्त्वाचे दमदार पाऊल पुढे […]

    Read more

    मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर चाकूने वार करून लुबाडले

    पुण्याजवळील बोपदेव घाटामध्ये मित्रासह फिरायला गेलेल्या तरुणीवर चाकूने वार करून तिची सोनसाखळी आणि रोख असा 26 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला.  Girl stabbed and […]

    Read more

    चारित्र्याच्या संशयावरून हिंजवडी पत्नीचा खून

    विशेष प्रतिनिधी पुणे : चारित्र्याच्या संशयावरून पतीने २२ वर्षीय पत्नीचा धारदार कोयत्याने वार करून खून केला. मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास हिंजवडीमध्ये ही घटना घडली. Murder […]

    Read more

    अफगाणिस्तानवर तालिबान्यांच्या कब्जात गेल्यामुळे स्वरा भास्कर चिडली…; हिंदूंनाच दहशतवादी ठरवून मोकळी झाली…!!

    स्वरा भास्करला अटक करा…!! ट्विटरवर ट्रेंड प्रतिनिधी मुंबई : अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी कब्जा केल्यावर बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर चिडली… भयंकर चिडली आणि अखेरीस हिंदूंनाच दहशतवादी ठरवून […]

    Read more

    अनिल देशमुख यांच्या सीबीआय चौकशीला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली; महाविकास आघाडी सरकारला धक्का

    वृत्तसंस्था मुंबई: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सीबीआय चौकशीला आव्हान देणारी महाराष्ट्र राज्य सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे देशमुख यांच्या अडचणी […]

    Read more