काँग्रेसी “राष्ट्रीय एकात्मता”; यूपीतल्या जितीन प्रसादांच्या पक्षांतरावर प्रतिक्रिया आली कर्नाटकातून, ती देखील नेहरू परिवाराचा हवाला देत…!!
वृत्तसंस्था बेंगळुरू – पक्षांतर केले उत्तर प्रदेशातल्या जितीन प्रसादांनी. तिथे काही हालचाली नाही झाल्या. पण त्यांच्या पक्षांतरावर प्रतिक्रिया आली कर्नाटकातून काँग्रेसने अशी राष्ट्रीय एकात्मता साधली […]