• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 1375 of 1470

    Pravin Wankhade

    जात निहाय जनगणना; बिहारमधील सर्व पक्ष एकवटल्यानंतर रोहित पवारांना जाग; म्हणाले, महाराष्ट्रातले पक्ष एकवटले तर…

    विशेष प्रतिनिधी पुणे: जातनिहाय जनगणनेच्या आकडेवारीसाठी बिहारमधील सत्ताधारी आणि विरोधी पक्षाने राजकीय मतभेद बाजूला सारत पंतप्रधानांची एकत्रित भेट घेतली. असेच चित्र आपल्या राज्यातही दिसलं असते […]

    Read more

    सावधान, डेल्टा प्लसचा २४ जिल्ह्यांत प्रादुर्भाव; सर्वाधिक रुग्ण रत्नागिरी, जळगाव जिल्ह्यात

    विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्यातील २४ जिल्ह्य़ांमध्ये डेल्टा प्लस या कोरोनाच्या विषाणूच्या प्रकाराचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळले आहे. सर्वाधिक रुग्ण रत्नागिरी आणि जळगाव जिल्ह्य़ामध्ये आढळले आहेत. […]

    Read more

    राणेंनी तुमच्या गुपितांचा फुगा फोडला तर.. ; गोपीचंद पडळकर यांचा संजय राऊतांवर पलटवार

    विशेष प्रतिनिधी सांगली : हुजरेगिरीमुळे बावचळलेले राऊत आता भोक पडलेल्या फुग्याला एवढे का घाबरत आहेत ? असे तर नाही की राणे साहेबांचा फुगा तुमच्याविषयीच्या गुपितांनी […]

    Read more

    खुशखबर : १२ वर्षांवरील मुलांना ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून मिळणार कोरोना लस

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: कोरोनाविरूद्धच्या लढाईत दिलासादायक बातमी समोर आली आहे. आता लवकरच देशातील १२ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोना लस मिळणार […]

    Read more

    राहुल गांधींनी जे टाळले तेच मल्लिकार्जुन खर्गे बोलले; नेहरूंचे नाव घेतले; भाजपच्या हातात कोलीत दिले…!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने आणलेल्या assets monetization pipeline विरोधात काँग्रेसच्या नेत्यांनी खरपूस टीका केली आहे. यात काँग्रेसचे खासदार राहुल गांधी देखील सामील […]

    Read more

    ट्रम्प यांना चिंता हजारो दहशतवादी जगभर पसरण्याची तर रशियाला चिंता तालिबानकडील शस्त्रसाठ्याची

    विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बायडेन प्रशासनाच्या अफगाणिस्तानबाबतच्या धोरणावर जोरदार टीका केली. अफगाणींना विमानाने देशाबाहेर नेण्याच्या योजनेद्वारे हजारो दहशतवादी जगभर […]

    Read more

    मॉनिटायझेशन म्हणजे नेमके काय हेच राहुल गांधी यांना कळत नाही , त्याची सुरुवात काँग्रेसकडूनच – निर्मला सीतारामन

    विशेष प्रतिनिधी मुंबई – मॉनिटायझेशन म्हणजे नेमके काय हेच राहुल गांधी यांना कळत नाही. या धोरणांतर्गत आम्ही कोणतीही संपत्ती विकत नाही. त्याचा ताबा पुन्हा सरकारकडेच […]

    Read more

    तिरूपती मंदिरातील हारांच्या फुलांपासून होणार उदबत्तीची निर्मिती, देशात घरोघरी पसरणार सुगंध

    विशेष प्रतिनिधी हैदराबाद – तिरुमला- तिरुपती देवस्थानच्या (टीटीडी) मंदिरांमध्येन देवांना वाहिल्या जाणाऱ्या फुलांच्या हारांचा वापर उदबत्त्या बनविण्याीसाठी करण्याोत येणार आहे. फुलांच्या सुगंधाच्या उदबत्त्या सप्टेंबर महिन्याच्या […]

    Read more

    दोन पुत्रांच्या संघर्षात लालूंची साथ तेजस्वीलाच, मोठ्या मुलाला भेटही नाकारली

    विशेष प्रतिनिधी पाटणा – राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांनी दोन्ही मुलांच्यार वादात तेजस्वी यादव यांना साथ दिली आहे. यादव कुटुंबातील इतर सदस्यही […]

    Read more

    गरीबांसाठी आरक्षणाचे लाभ सोडून द्या, भाजप आमदाराची मुख्यमंत्री नितीशकुमारांकडे मागणी

    विशेष प्रतिनिधी बलिया – बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार देशात जातीय जनगणनेची मागणी लावून धरत आहेत. या पार्श्वभूमीवर, भाजपचे उत्तर प्रदेशचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी त्यांच्यावर हल्ला […]

    Read more

    शेतकऱ्यांना यंदा उस लागणार आणखी गोड, उसाला मिळणार प्रतिक्विंटल २९० रुपये एफआरपी

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – केंद्र सरकारने २०२१-२२ च्या गळीत हंगामासाठी उसाची एफआरपी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार उसाला २९० रुपये प्रतिक्विंटल एफआरपी मिळेल. […]

    Read more

    काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंगच यांच्याच पाठिशी, बंडखोरांची मागणी फेटाळली

    विशेष प्रतिनिधी अमृतसर – काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी पंजाबात मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्यामागे ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील वर्षी होणारी विधानसभेची निवडणूक देखील कॅप्टन यांच्या […]

    Read more

    ENGvIND 3rd Test match : इंग्लंडविरोधातील तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताचा संघ ७८ धावावर बाद

    विशेष प्रतिनिधी हेडिंग्ले : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात लीड्स येथील हेडिंगले येथे सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी भारताचे सर्व फलंदाज केवळ ७८ धावा […]

    Read more

    मिलिंद नार्वेकरांचा बंगला तोडून झाला; भाजपच्या नेत्यांचे आता “मिशन परब”

    प्रतिनिधी मुंबई : भाजपचे नेते एकापाठोपाठ एक शिवसेना नेत्यांना टार्गेट करत आहेत त्यातच आता नारायण राणे यांच्या अटकेची भर पडल्यामुळे भाजपचे नेते आणखीनच खवळले आहेत. […]

    Read more

    अवसानघातकी वक्तव्ये आणि वांझोटा उपदेश…!!

    महाराष्ट्राने भाजपला १०५ आमदार दिले आहेत. ५० – ५० आमदारांच्या आसपास खेळणारे दोन पक्ष राष्ट्रवादी आणि शिवसेना भाजपला “खेळवत” आहेत आणि १०५ आमदारांचा पक्ष काय […]

    Read more

    कृषी विषयाचा समावेश शालेय अभ्यासक्रमात होणार

    विशेष प्रतिनिधी मुंबई: शालेय अभ्यासक्रमात कृषी या विषयाचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद आणि महाराष्ट्र कृषी शिक्षण व […]

    Read more

    शब्द जपून वापरण्यासाठी सर्व पक्षांनी विचार करावा; भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन

    विशेशे प्रतिनिधी मुंबई : राणे साहेब बोलले म्हणून राडा करायचा आणि राज्यपालांना निर्लज्ज म्हंटल्यानंतर ती एक शैली आहे असं म्हणायचं..? असे कसे काय चालेल. आता […]

    Read more

    “पवार साहेब मुख्यमंत्र्यांचा हा सुसंस्कृतपणा पाहिलात का?”; नारायण राणे यांचा सवाल

    वृत्तसंस्था मुंबई : “पवार साहेब मुख्यमंत्र्यांचा हा सुसंस्कृतपणा पाहिलात का?”, असा सवाल आज नारायण राणे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारला.”This is the culture […]

    Read more

    माझ्या मैत्रीचा, चांगुलपणाचा गैरफायदा घेतला; नारायण राणे यांची माध्यमे, पत्रकारांवर नाराजी

    वृत्तसंस्था मुंबई : काही लोकांनी माझ्या चांगुलपणाचा आणि मैत्रीचा गैरफायदा घेतला आहे, अशा शब्दात केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आज माध्यमांवर […]

    Read more

    महापालिका निवडणुकांसाठी एक सदस्यीय प्रभाग रचना, निवडणूक आयोगाकडून तयारी

    विशेष प्रतिनिधी पुणे : राज्यातील १८ महापालिकांची मुदत २०२२ मध्ये संपत आहे. या महापालिकांच्या प्रभाग रचनेची तयारी करण्यास निवडणूक आयोगाने सुरुवात केली आहे. याबाबतचे आदेश […]

    Read more

    पतीला मित्रांच्या मदतीने मारहाण करून पत्नीचाच पोलीस ठाण्यात फिनाईल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न

    विशेष प्रतिनिधी पुणे : पतीला मित्रांच्या मदतीने मारहाण करून पत्नीनेच पोलीस ठाण्यात फिनाईल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली. Wife tries to commit suicide by […]

    Read more

    इज ऑफ लिव्हिंग इंडेक्स, राहण्यायोग्य शहरात देशात पुणे नंबर वन

    विशेष प्रतिनिधी पुणे: इज ऑफ लिव्हिंग इंडेक्स म्हणजे राहण्यायोग्य शहरात पुणे शहर देशात नंबर वन ठरले आहे. केंद्रीय नगर विकास मंत्रालयाने पहिल्यांदाच देशात राहण्यायोग्य इज […]

    Read more

    मुंबईत कोविड सेंटरच्या उद्घाटनात राष्ट्रवादीने शिवसेनेला दाखविला कात्रजचा घाट…!!

    प्रतिनिधी मुंबई – मुंबईतील कोरोना नियंत्रणात आणल्याचे श्रेय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर सतत पुढे येऊन आपल्या पदरात पाडून घेत असतानाच, मुंबईत […]

    Read more

    नारायण राणेंच्या अटकेचा “डाव” उध्दव ठाकरे – अजित पवारांचा; भाजपच्या निशाण्यावर अनिल परब; केली सीबीआय चौकशीची मागणी

    प्रतिनिधी मुंबई – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यासंबंधीच्या बऱ्याच आतल्या बातम्या आता उघड होऊन सोशल मीडियावर फिरायला लागल्यात. नारायण राणेंना अटक करून भाजपला […]

    Read more

    पतीच्या विरहामुळे दोन मुलांचा खून करून मातेचा आत्महत्येचा प्रयत्न

    विशेष प्रतिनिधी कराड : चार महिन्यापूर्वी पतीच्या अपघाती मृत्यूचा विरह सहन न झाल्यामुळे दोन चिमुकल्या मुलांचा गळा दाबून खून करून मातेने स्वतः विषारी औषध प्राशन […]

    Read more