अन्यथा चलो आळंदी ! वारकऱ्यांचा इशारा ; कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट घेऊन कूच करणार
वृत्तसंस्था मुंबई : ज्ञानोबा-तुकोबांच्या पालखी सोहळ्याला 24 जूनच्या आत किमान 50 वारकऱ्यांच्या उपस्थितीत पायी वारीला परवानगी द्या, अशी मागणी विदर्भातील वारकऱ्यांनी केली. अन्यथा कोरोना निगेटिव्ह […]