मराठवाडा, विदर्भातल्या या जिल्ह्यांमध्ये सोमवारपासून दुपारी ४.०० नंतर सर्व बंद
प्रतिनिधी मुंबई – कोरोनाच्या नव्या डेल्हा वेरिएंटची धास्ती वाढत असल्याने राज्यातील महाविकास आघाडी सरकारने मराठवाडा आणि विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा निर्बंध लागू केले आहेत. new […]