• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 1363 of 1419

    Pravin Wankhade

    सर्वपक्षीय ओबीसी मेळाव्यात भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांची एकमेकांकडे बोटे आणि नंतर सहकार्याचे हातही…!!

    प्रतिनिधी लोणावळा – सर्वपक्षीय ओबीसी मेळाव्याच्या दुसऱ्या दिवशी भाजप – काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एकमेकांकडे बोटेही दाखविली पण त्याचवेळी राजकीय आरक्षणाच्या मागणीवर एकमत झाल्याचे दाखवून […]

    Read more

    जगभरात मुंग्यांच्या १२००० प्रजाती, राणी मुंगी जगते चक्क तीस वर्षे

    इवलीशी मुंगी, पण या मुंगीबद्दल आपल्याला काही गोष्टी माहितीच नसतात. या मुंग्यांचे विश्व फार भारी आहे. अनेकदा ती मुंगी आपल्या तोंडात पांढरं काही तरी घेऊन […]

    Read more

    अतिआत्मविश्वासाने जादा खर्च नको

    काही तरुण गुंतवणूकदारांना भविष्यातील उत्पन्नाविषयी अति-आत्मविश्वास असतो. भारतासारख्या वाढत्या अर्थव्यवस्थेत अनेक संधी असल्याने त्यांना नवी नोकरी सहज मिळेल, असे त्यांना वाटते. पैसे राखून ठेवावेत, असे […]

    Read more

    निर्णय घेताना कच खावू नका

    एकदा पदवी घेऊन तुम्ही जगाच्या मोठय़ा पसा:यात बाहेर पडलात की, तुम्हाला महाविद्यालयात शिकलेल्या गोष्टींचं महत्त्व पटेल. कारण त्याच टप्प्यावर तुमचं खरं शिक्षण सुरू होतं. ते […]

    Read more

    बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैनिकांवर दहशतवाद्यांचा हल्ला, पाच सैनीक ठार

    विशेष प्रतिनिधी इस्लामाबाद – बलुचिस्तानच्या सिबी जिल्ह्यात गस्त घालणाऱ्या पाकिस्तानी लष्कराच्या पथकावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. यात पाच सैनिक मृत्युमुखी पडले. पाकिस्तान सशस्त्र दलांच्या प्रसिद्धी खात्याने […]

    Read more

    कोरोनाच्या विषाणूचा संसर्ग चीनमध्ये ऑक्टोबरमध्येच, नव्या संशोधनात दावा

    विशेष प्रतिनिधी कॅलिफोर्निया – चीनमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला असे, मानले जाते. कोविड १९  या आजाराला कारणीभूत असलेला ‘सार्स -सीओव्ही-२’ या विषाणूचा […]

    Read more

    गगनचुंबी इमारतीतच झाडांचे जंगल

    शहरात आता सर्वत्र इमारतीच इमारती पहायला मिळतात. त्यांना क्रांक्रिटचे जंगल असेही म्हटले जाते. झाडे व वनराई नसल्याने शहरात श्वास घुसमटल्यासारखा भास होतो. त्यात वाहनांची मोठी […]

    Read more

    अधूनमधून क्षणस्थ व्हायला शिका

    आपले लक्ष वर्तमान क्षणात आणण्याचा सराव माणसाला छोटय़ा छोटय़ा गोष्टींचा आनंद देऊ लागतो. बऱ्याचदा आपली आंघोळ यांत्रिकतेने होत असते. शरीरावर पाणी पडत असते, मन मात्र […]

    Read more

    एमआयएमआय उत्तर प्रदेशात लढविणार १०० जागा; मायावतींच्या स्वबळापाठोपाठ असदुद्दीन ओवैसींची घोषणा

    वृत्तसंस्था हैदराबाद – उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये बहुजन समाज पक्ष स्वतंत्र निवडणूक लढविण्याची घोषणा मायावतींनी केल्यापाठोपाठ हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी आपला ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल-मुसलमीन […]

    Read more

    पुण्यात आंतराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापनेची केवढी लगबग; पवारांसह मंत्र्यांच्या गाड्या धावल्या बालेवाडीच्या सिंथेटिक ट्रॅकवर…!!

    प्रतिनिधी पुणे – ज्येष्ठ नेते शरद पवारांचे क्रीडाप्रेम सर्वश्रूत आहे. बीसीसीआय, कुस्तिगीर परिषदेपासून ते ऑलिंपिक संघटनेच्या अध्यक्षपदांवर त्यांनी काम केले आहे. त्याच पवारांनी पुण्यात आंतरराष्ट्रीय […]

    Read more

    तिबेटमध्ये धावणार पहिली इलेक्ट्रिक रेल्वे, भारताच्या चिंता वाढणार

    विशेष प्रतिनिधी बीजिंग – तिबेटमधील ल्हासा आणि नियांगची या दोन शहरांदरम्यान पहिली इलेक्ट्रिक ट्रेन धावणार आहे. नियांगची हे शहर अरुणाचल प्रदेशच्या सीमेला लागूनच असल्याने चीनच्या […]

    Read more

    इराणमधील संकेतस्थळांवर अमेरिकेचा ताबा, दोन्ही देशातील शांतता चर्चा ठप्प

    विशेष प्रतिनिधी तेहरान – अमेरिकेने इराण सरकारशी संबंधित असलेल्या अनेक वृत्तसंकेतस्थळांचा ताबा स्वत:कडे घेतला. या घटनेला अमेरिकेसह इराणच्या अधिकाऱ्यांनीही पुष्टी दिली आहे. इराणच्या प्रसारमाध्यमांवर दबाव […]

    Read more

    नोकियाची कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याची परवानगी, कोरोनाने कामाची शैली बदलली

    विशेष प्रतिनिधी स्टॉकहोम – नोकिया कंपनीने कर्मचाऱ्यांना आठवड्यातून तीन दिवस घरून काम करण्याची परवानगी दिली आहे. तसा पर्याय खुला करण्यात आला. Nokia gives permission for […]

    Read more

    कोरोनाचा देशातील चित्रपटसृष्टीला ५० हजार कोटींचा फटका

    विशेष प्रतिनिधी जयपूर – राजस्थानात कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत असल्याने निर्बंध शिथिल होत आहेत. परंतु धार्मिक स्थळे आणि चित्रपटगृहे सुरू करण्याबाबत अद्याप राजस्थान सरकारने […]

    Read more

    जपानमध्ये लोक आता घरावरील हवाई हद्दही देणार भाड्याने, ड्रोन मार्केटमध्ये बूम

    विशेष प्रतिनिधी टोकियो – जपानमध्येही ड्रोन तंत्रज्ञान विकासावर सध्या प्रचंड भर दिला जात आहे. त्यामुळेच अनेक जपानी लोक ‘ड्रोन पायलट’ होण्यासाठी खासगी शिकवण्या करत आहेत. […]

    Read more

    कोरोनाचा असाही भीषण फटका, एअर इंडियाने केले अवघ्या एका प्रवाशासह उड्डाण

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे विमान प्रवाशांची संख्या कमालीची कमी झाली असून आज एअर इंडियाच्या विमानाने केवळ एका प्रवाशासह अमृतसरहून दुबईकडे उड्डाण […]

    Read more

    मुलाच्या जन्माप्रित्यर्थ हवेत गोळीबार, उत्तर प्रदेशातील घटनेत पाच मुले जखमी

    विशेष प्रतिनिधी लखनौ – कुटुंबात मुलाचा जन्म झाल्याने आनंदाच्या भरात एका व्यक्तीने थेट हवेत गोळीबार केल्यामुळे पाच मुले जखमी झाली. उत्तर प्रदेशातील अश्रफपूर खेड्यात हा […]

    Read more

    इम्रान खान यांच्या विरोधात महिला संघटना सरसावल्या, जाहीर माफीची मागणी

    विशेष प्रतिनिधी इस्लामाबाद – स्त्रियांवरील लैंगिक हिंसाचाराला तोकडे कपडे कारणीभूत ठरतात अशा आशयाचे विधान केल्याबद्दल पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी […]

    Read more

    अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांना लोकलने प्रवासासाठी युनिव्हर्सल ट्रॅव्हल्स पास ;राज्य सरकारचे रेल्वेला पत्र

    वृत्तसंस्था मुंबई : अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांना लोकलने प्रवास करण्यासाठी युनिव्हर्सल ट्रॅव्हल्स पास देण्याचा निर्णय राज्य सरकार घेतला आहे. त्या द्वारे बनावट ओळखपत्राच्या आधारे लोकलमधून होणारी […]

    Read more

    Corona Vaccine : झायडस कॅडीलाची लस १२ ते १८वयोगटातील मुलांना मिळणार ;केंद्राची सर्वोच्च न्यायालयात माहिती

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : झायडस कॅडीलाची लस १२ ते १८वयोगटातील मुलांना लवकरच दिली जाणार आहे. याबाबतची माहिती केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयामध्ये एका प्रतिज्ञापत्राद्वारे दिली आहे. […]

    Read more

    ‘टोटल प्रोटेक्शन मास्क’ची मुंबईत निर्मिती ; कोरोना, म्युकरमायकोसिसपासूनही बचाव

    वृत्तसंस्था मुंबई  : मुंबईच्या नसरी मोनजी स्कुल ऑफ सायन्सने ‘TP100’ म्हणजेच ‘टोटल प्रोटेक्शन मास्क’ची निर्मिती केली आहे. हा देशातील पहिला ‘बॅटरी ऑपरेटेड मास्क’ असून त्यामध्ये […]

    Read more

    यकृत ठेवा सुदृढ ; पाच सुपर फूड

    विशेष प्रतिनिधी यकृत (Liver) हा अवयव जो अविरतपणे काम करत राहतो. यात झालेला किरकोळ बिघाड लगेच दिसून येत नाही. पचनक्रियेत यकृताची महत्त्वाची भूमिका असते. रोग […]

    Read more

    किल्ले रायगड, माथेरानचे दरवाजे तब्बल तीन महिन्यांनी पर्यटकांना खुले ; ई -पासचे बंधन

    वृत्तसंस्था मुंबई : कोट्यवधी मराठी रयतेचा मानबिंदू असलेला किल्ले रायगड उद्यापासून पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयजयकाराने दुमदुमून जाणार आहे. कारण स्वराज्याची राजधानी रायगड तसेच थंड […]

    Read more

    महाराष्ट्रातील ५ झेडपी निवडणूकांविरोधात सुप्रिम कोर्टात जाण्याची ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंची घोषणा

    प्रतिनिधी कोल्हापूर – राज्य निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि नागपूर येथील जिल्हापरिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्या विरोधात सुप्रिम […]

    Read more

    दोन लसी एकत्र देऊन कोरोनाच्या डेल्टा वेरिएंटचा मुकाबला शक्य; एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरियांचा विश्वास; डेटावर अभ्यास सुरू

    वृत्तसंस्था नवी दिल्ली – महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये डेल्टा वेरिएंटचे रुग्ण आढळले असताना निर्बंध पुन्हा लावण्याची घोषणा झालेली आहे. पण या डेल्टा वेरिएंटशी लढा देण्यासाठी आपल्याकडे […]

    Read more