अभिनेत्री दीपिका पादुकोणला आशियातील सर्वात प्रभावशाली महिलेचा मान ; सन्मान मिळविणारी पहिली भारतीय अभिनेत्री
वृत्तसंस्था नवी दिल्ली : अभिनेत्री दीपिका पादुकोणला आशियातील सर्वात प्रभावशाली महिलेचा मान मिळाला आहे. हा सन्मान मिळविणारी ती पहिलीच भारतीय अभिनेत्री ठरली आहे. चित्रपट आणि […]