• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 1359 of 1419

    Pravin Wankhade

    कन्नड, जगदंबा, दौंड, पुष्पदंतेश्वर, जरंडेश्वर कारखाने शरद पवारांनी बळकावलेत; पुराव्यानिशी सिध्द करू; माणिकराव जाधवांचे ओपन डिबेटचे आव्हान

    विशेष प्रतिनिधी मुंबई – महाराष्ट्रातले कन्नड, जगदंबा, दौंड, पुष्पदंतेश्वर, जरंडेश्वर हे कारखाने शरद पवारांनी बेकायदेशीरित्या बळकावले आहेत. त्यांचे पुरावे आम्ही कोर्टासमोर सादर केलेत. शरद पवारांनी […]

    Read more

    जरंडेश्वरबरोबरच असे ५५ कारखाने विकलेत, ४५ कारखाने राज्य शिखर बँकेच्या ताब्यात; गैरव्यवहाराचे सूत्रधार शरद पवार; माणिकराव जाधवांचा गंभीर आरोप

    विशेष प्रतिनिधी मुंबई – एकटा जरंडेश्वर सहकारी साखर कारखानाच नाही, तर असे ५५ सहकारी साखर कारखाने खासगी कंपन्यांना शेतकऱ्यांच्या परवानगीशिवाय विकले गेलेत. ४५ सहकारी कारखाने […]

    Read more

    पवारांची तिसरी पिढी भ्रष्टाचाराच्या घेऱ्यात; जरंडेश्वर पाठोपाठ कन्नड कारखान्याचे प्रकरण बाहेर; रोहित पवार अडकल्याचा आरोप

    प्रतिनिधी मुंबई – पवारांच्या घराण्यातील तिसरी पिढी भ्रष्टाचाराच्या घेऱ्यात आली आहे. ईडीने जरंडेश्वर कारखान्याच्या खरेदी गैरव्यवहार प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नातेवाईकाच्या मालमत्तेवर टांच आणल्यानंतर आता […]

    Read more

    कोरोनातील संसदीय कामगिरी : संसदेचे अधिवेशन ६९ दिवस; तर महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशन फक्त १६ दिवसांचे…!

    २०२० ते २०२१ या वर्षभरात कोरोनाचा फटका जगभर आणि देशभर बसला. त्याचे परिणाम सरकारी कामकाजावर झाला हे खरे आहे. पण कोरोनाच्या नावाखाली विधिमंडळाच्या कामकाजावर परिणाम […]

    Read more

    हे कसले ग्रेट मराठा, यांच्या कार्यकाळात मराठा आरक्षणाबाबत भूमिका घेतली नाही, माजी आमदार नरेंद्र पाटील यांची शरद पवारांवर टीका

    विशेष प्रतिनिधी सोलापूर : हे कसले ग्रेट मराठा, यांच्या कार्यकाळात कधीही मराठा आरक्षणाबाबत भूमिका घेतली नाही. शरद पवार यांनी मराठा आरक्षण बाबत भूमिका स्पष्ट करावी […]

    Read more

    यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीमध्ये अतुल भोसले पॅनेलचा विजय ; २१/० ने उडवला विरोधकांचा धुव्वा

    विशेष प्रतिनिधी  कराड : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या तिरंगी निवडणुकीमध्ये अतुल भोसले पॅनेलने निर्विवाद विजय प्राप्त केला आहे. अतुल भोसले पॅनेलने विरोधकांचा २१/० […]

    Read more

    नानांचा लेटरबाँम्ब काँग्रेसच्या नितीन राऊतांविरोधात नाही, तर शिवसेनेकडच्या खनिकर्म महामंडळाच्या टेंडरवर आक्षेप घेणारा

    प्रतिनिधी नागपूर – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या खात्यावर आक्षेप घेणारे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठविल्याची बातमी व्हायरल झाली होती. परंतु, प्रत्यक्षात नानांनी […]

    Read more

    कॅनडा आणि अमेरिकेमध्ये उष्माघाताचे तांडव शेकडो लोकांचा मृत्यू; अनेकांची वॉटर पार्ककडे धाव

    वृत्तसंस्था वॅशिंग्टन : कॅनडा आणि अमेरिकेत अचानक कडक ऊन पडू लागले आहे. आकाशातून आगीचे लोळ येत असल्याचे जाणवत आहे. आतापर्यंत शेकडो लोक मृत्युमुखी पडल्याचे वृत्त […]

    Read more

    विधानसभेच्या अध्यक्ष होणार काँग्रेसचा; शह – काटशह शिवसेना – राष्ट्रवादीचा; संग्राम थोपटे नको असल्यास पृथ्वीराजबाबांचे नाव…!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई – विधानसभेच्या अध्यक्षपदाचा उमेदवार काँग्रेसचाच असणार आहे. पण या निवडणूकीत शह – काटशह शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेते खेळायला लागलेत. अध्यक्षपदासाठी काँग्रेसमध्ये संग्राम […]

    Read more

    अजितदादांच्या आणि सुनेत्रा पवारांच्या नातेवाईकांचा जरंडेश्वर साखर कारखाना ED कडून जप्त

    वृत्तसंस्था पुणे – उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात असलेल्या सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यावर सक्तवसूली संचलनालयाने अर्थात ED ने […]

    Read more

    बंगाली आंब्यांच्या गोडीने हिंदूंच्या रक्ताचे डाग कसे दिसेनासे होतील…??!!

    नाशिक – ममता बॅनर्जींनी केंद्रातल्या नेत्यांना बंगाली आंब्याच्या पेट्या पाठविल्या आणि केंद्र – राज्य संबंधांची चर्चा माध्यमांनी सुरू केली. आंब्याच्या गोडीतून मोदी – शहा –ममतांचे […]

    Read more

    पुणे महापालिकेत २३ गावांचा समावेश करण्याचा निर्णय राजकीय हेतूने ; सत्तेसाठी राष्ट्रवादीची चाल

    विशेष प्रतिनिधी पुणे : पुणे महापालिकेत २३ गावे समाविष्ट करून घेण्याचा निर्णय हा सर्वस्वी राजकीय असल्याचे स्पष्ट होत आहे. केवळ आणि केवळ पुणे महापालिकेची सत्ता […]

    Read more

    ममतांनी मोदी, शहा, राजनाथ सिंहांना बंगाली आंबे पाठवून केंद्राबरोबरची खुन्नस कमी होईल…??

    वृत्तसंस्था नवी दिल्ली – केंद्रातले मोदी सरकार आणि पश्चिम बंगाल तृणमूळ काँग्रेसचे सरकार यांच्यातील संबंध कमालीचे ताणले गेल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना […]

    Read more

    WATCH :ऊसतोड मजूर, शेतकऱ्यांच्या पाल्यांना मोफत शिक्षणाचे धडे देणारी शाळा

    बीड जिल्ह्यातील स्वामी विवेकानंद विद्यालयात उपक्रम विशेष प्रतिनिधी बीड : कोरोनाचं कारण देत अनेक शाळांनी सक्तीची फिस वसुली सुरू केलीय. यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान देखील […]

    Read more

    WATCH : कल्याणमधून गणपती बाप्पा निघाले आफ्रिकेला; दोन दिवसात पाठविणार ;गणपती बाप्पा मोरया

    मुंबई : एकीकडे महाराष्ट्र शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणपती उत्सवावर गेल्या वर्षापासून निर्बंध लादलेत. मात्र विविध देशांमध्ये आजही गणपती उत्सव साजरा केला जातो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन […]

    Read more

    मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनीही काढला कृषी कायद्यांचा मुद्दा; आपल्या मंत्र्यांविरोधातील आक्रमक भाजपवर प्रतिहल्ल्याची तयारी

    प्रतिनिधी मुंबई – महाराष्ट्र विधिमंडळाचे अधिवेशन दोन दिवसांवर आलेले असताना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केंद्रातल्या मोदी सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्यांचा मुद्दा उपस्थित केला आहे. […]

    Read more

    WATCH :मुंबईत बनावट कोरोनाविरोधी लस देणारा भामटा बारामतीमध्ये जेरबंद ; बनावट लसीकरण कॅम्पचा पर्दाफाश

    विशेष प्रतिनिधी बारामती : मुंबईत कोरोनाची लस देण्यासाठी कॅम्प उभारून बनावट लस देणाऱ्या एका भामट्याला पोलिसांनी शिताफीने बारामतीत अटक केली.Fake corona vaccine in MumbaiGiver arrested […]

    Read more

    WATCH : संत तुकाराम महाराजांच्या पालखीला मुस्लिम कारागिराकडून चकाकी;चांदीच्या वस्तुंना झळाळी

    प्रतिनिधी संत तुकाराम महाराजांच्या ३३६ व्या पालखी सोहळ्याचे १ जुलै रोजी प्रस्थान होणार आहे. त्यासाठी मुख्य मंदिरात कामाची लगबग अंतिम टप्प्यात आली आहे. यंदा पायी […]

    Read more

    WATCH :शिबला घाटात पुरातन कोरीव दगडी खांब; रस्ता रूंदीकरणाच्या खोदकामात आढळले ; कोरीव खांब केव्हाचे ?

    विशेष प्रतिनिधी यवतमाळ: जिल्ह्यातील झरीजामणी ते पांढरकवडा या रस्त्याचे रुंदीकरण सुरु आहे. शिबला पार्डी या वळण रस्त्यावर रस्तारुंदीकरणामध्ये पुरातन दगडी कोरीव खांब सापडले आहेत. हे […]

    Read more

    ठाकरे – पवारांच्या मंत्र्यांविरोधातील तोफांच्या माऱ्याला कृषी कायद्याच्या चर्चेचा बार काढून प्रत्युत्तर…??; पवारांनी दिले संकेत

    विशेष प्रतिनिधी मुंबई – महाराष्ट्रात दोन दिवसांच्या विधिमंडळाच्या अधिवेशनात ठाकरे – पवार सरकारच्या अजित पवार, अनिल परब, नितीन राऊत मंत्र्यांवर विरोधी भाजपकडून आरोपांच्या तोफांचा भडिमार […]

    Read more

    कृषी कायद्यांवर महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन दिवसांच्या अधिवेशनात चर्चा नाही; शरद पवारांची माहिती

    वृत्तसंस्था मुंबई – केंद्रातील मोदी सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांवर महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन दिवसांच्या अधिवेशनात चर्चा होईल असे मला वाटत नाही, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे […]

    Read more

    विरोधकांचे फुसके बार म्हणत संजय राऊतांचा विधानसभेत मतविभागणी टाळण्याकडे कल; विधानसभा अध्यक्षांची निवडणूक आवाजी मतदानाने??

    प्रतिनिधी नवी दिल्ली – विरोधकांचे अर्थात भाजपचे महाविकास आघाडी सरकारवरील हल्ले हे फुसके बार आहेत, असा दावा करून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या […]

    Read more

    डॉक्टर आणि शेतकऱ्यांच्या कार्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंकडून कौतुक ; डॉक्टर आणि कृषी दिनाच्या शुभेच्छा

    विशेष प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रीय डॉक्टर्स दिन आणि राज्याचा कृषी दिनानिमित्त गुरुवारी (१ जुलैला )राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी संदेश दिला असून डॉक्टर आणि शेतकऱ्यांच्या […]

    Read more

    कोरोनाच्या नियमावलीत स्पष्टता आणावी; महाविकास आघाडी सरकारकडे मागणी;उत्तर भारतीय समाजात मोठा संभ्रम

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या कोरोना नियमावलीमुळे उत्तर भारतीय समाजाच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे नियमांत स्पष्टता आणावी , अशी मागणी भाजपा […]

    Read more

    ओबीसी आरक्षण, विधानसभा अध्यक्ष आणि अधिवेशन कालावधी तीनही विषयांवर राज्यपालांची टोचणी; ठाकरे – पवार सरकारची अडचण

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी विषय प्रलंबित अधिवेशन दोन दिवसांचे नव्हे, अधिक कालावधीसाठी घेणे, विधानसभा अध्यक्षांचे संविधानिक पद तातडीने भरण्याची कार्यवाही आणि राज्यातील ओबीसी […]

    Read more