• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 1358 of 1419

    Pravin Wankhade

    अधिवेशनात कपात करून लोकशाहीला कुलूप; ठाकरे- पवार सरकारवर देवेंद्र फडणवीस यांची टीका

    वृत्तसंस्था मुंबई : महाराष्ट्रात ठाकरे- पवार सरकारने राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनाच्या कालावधीत वारंवार कपात केली आहे. सरकारची ही कृती एक प्रकारे लोकशाहीला कलूप ठोकण्यासारखीच आहे. राज्य […]

    Read more

    Population control : आसाममध्ये विस्थापित मुस्लीमांसाठी पुढची आलाप आलोचनाची बैठक लवकरच; मुख्यमंत्री हेमंत विश्वशर्मा यांची माहिती; ५ वर्षांचा रोडमॅप तयार करणार

    वृत्तसंस्था गुवाहाटी – आसाममध्ये अल्पसंख्याक समूदायाच्या कल्याणासाठी तसेच लोकसंख्या विस्फोट रोखण्यासाठी मुख्यमंत्री हेमंत विश्वशर्मा यांनी खास कार्यक्रम हाती घेतला असून राज्यातील विस्थापित मुस्लीम समूदायासाठी लवकरच […]

    Read more

    लोकसंख्या विस्फोट रोखण्यासाठी आसामच्या मुख्यमंत्र्यांचा १५० अल्पसंख्यांक बुध्दिमंतांशी संवाद; अल्पसंख्यांक कल्याण कार्यक्रमावरही भर

    वृत्तसंस्था गुवाहाटी – आसाममध्ये मुख्यमंत्री हेमंत विश्वशर्मा यांनी सरकारची सूत्रे हाती घेतल्यापासून लोकसंख्या विस्फोट हा विषय अजेंड्यावर आणला असून त्यांनी आज अल्पसंख्यांक समूदायातील १५० बुध्दिमंतांशी […]

    Read more

    साईना नेहवालने योगींचे अभिनंदन केले म्हणून अजित सिंहांचे चिरंजीव चिडले

    वृत्तसंस्था लखनौ – उत्तर प्रदेशात जिल्हा पंचायत निवडणूकीत भाजपचा अभूतपूर्व विजय झाला म्हणून आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू साईना नेहवालने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे अभिनंदन केले… ही अगदी […]

    Read more

    एखाद्या मंत्र्याच्या मुलाने आत्महत्या केली म्हणजे त्यांना कळेल; स्वप्नीलच्या आईचा ठाकरे – पवार सरकारविरोधात तळतळाट…!!

    विशेष प्रतिनिधी पुणे – एमपीएससीचा विद्यार्थी स्वप्नील लोणकरने आत्महत्येचे पाऊल उचलले. त्याला ते पाऊल उचलावे लागले. कारण तो एमपीएससी पास झाला होता. पण इंटरव्ह्यू होत […]

    Read more

    स्वप्निलची आत्महत्या नव्हे तर हत्या, सरकारला आदित्य, पार्थच्याच करीअरची काळजी, आमदार राम सातपुते यांची टीका

    विशेष प्रतिनिधी मुंबई : एमपीएससीची तयारी करणारे लाखो तरूण परीक्षेची वाट बघत आहेत. वारंवार सरकारला एमपीएससी परीक्षांबाबत धोरण सुधारा, तात्काळ परीक्षा द्या असं सांगूनही हे […]

    Read more

    संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी काँग्रेसच्या जोर बैठका; अधिरंजन चौधरी यांना पक्षाच्या लोकसभा नेते पदावरून हटविण्याच्या हालचाली

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी काँग्रेसने जोर बैठका काढण्यास सुरुवात केली असून लोकसभेत पक्ष नेतेपदावरून अधिरंजन चौधरी यांची हकालपट्टी करण्याच्या हालचालींना वेग आला […]

    Read more

    लक्षद्वीपमध्ये काँग्रेस खासदारांच्या दौऱ्यास प्रशासनाचा प्रतिबंध; बेटावरील शांततेचे वातावरण खराब होण्याचे दिले कारण

    वृत्तसंस्था लक्षद्वीप – लक्षद्वीप प्रशासनाचे प्रशासनाचा आणखी एक निर्णय वादग्रस्त ठरू पाहतोय. त्यांच्या प्रशासनाने दोन काँग्रेस खासदारांना लक्षद्वीपमध्ये येण्यास प्रतिबंध घातला आहे. Lakshadweep denies entry […]

    Read more

    राहुलजींच्या चोर की दाढी… ट्विटला भाजपचे आक्रमक आव्हान; २०२४ ची लोकसभा निवडणूक पण राफेल मुद्द्यावर लढून दाखवा…!!

    प्रतिनिधी नवी दिल्ली – भारताशी झालेल्या राफेल फायटर जेटच्या निर्यात व्यवहाराची फ्रान्समध्ये न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. त्यावर काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी […]

    Read more

    सत्तेने प्रश्न सुटत नाहीत.. पदासाठी चळवळ कशाला करता? संभाजीराजेंना धनंजय मुंडे यांचा टोला!

    मुख्यमंत्री पदावर क्रिया- प्रतिक्रिया विशेष प्रतिनिधी बीड : संभाजीराजे बीड जिल्हा दौऱ्यावर आले असता, त्यांनी मुख्यमंत्रीपदासाठी आपली इच्छा बोलून दाखवली होती. आता यावरच सामाजिक न्याय […]

    Read more

    राफेलच्या व्यवहाराची फ्रान्समध्ये न्यायालयीन चौकशी; राहुल गांधींनी फक्त ३ शब्दांचे ट्विट केले, चोर की दाढी…

    वृत्तसंस्था नवी दिल्ली – भारताशी झालेल्या राफेल फायटर जेटच्या निर्यात व्यवहाराची फ्रान्समध्ये न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. त्यावर काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी […]

    Read more

    तामिळनाडूतील भाजपच्या ४ आमदारांची पंतप्रधान नरेंद्र मोदींशी ७ लोककल्याण मार्ग निवासस्थानी विकास योजनांबाबत चर्चा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली – तामिळनाडूतील विकास कामांबाबत राज्य विधानसभेत प्रथमच पोहोचलेल्या भाजपच्या ४ आमदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी ७ लोककल्याण मार्ग या निवासस्थानी येऊन चर्चा […]

    Read more

    जेएनपीटी बंदरात हेरॉईनची मोठी तस्करी पकडली; ८७९ कोटी रूपयांचे २९३ किलो हेरॉईन जप्त; पंजाबला माल पाठविण्याची होती तयारी

    वृत्तसंस्था मुंबई – देशातल्या आत्तापर्यंतच्या गुन्हेगारी इतिहासातली सगळ्यात मोठी तस्करी एकत्र पकडण्यात आली असून जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट बंदरातून तब्बल २९३ किलो हेरॉईन जप्त करण्यात […]

    Read more

    चीनला भारताची गुप्त माहिती पुरविल्याबद्दल दिल्लीत फ्री लान्स पत्रकाराला ईडीकडून अटक; आठवडाभराची ईडी कोठडी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली – दिल्लीतील फ्री लान्स पत्रकार राजीव शर्मा याला चीनला भारताविषयी गुप्त माहिती पुरविल्याबद्दल सक्तवसूली संचलनालय अर्थात ईडीने अटक केली आहे. राजीव शर्मा […]

    Read more

    पुष्करला मुख्यमंत्रीपदी पाहायला त्याचे वडील आज हवे होते; पुष्करसिंह धामी यांच्या मातोश्रींचे भावोत्कट उद्गार

    वृत्तसंस्था देहराडून – पुष्करसिंह धामी यांची उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदी नेमणूक झाल्यानंतर त्यांच्या मातोश्री विष्णा देवी यांना पुष्करसिंहांच्या वडीलांची आठवण झाली आहे. पुष्कर खूप मेहनती आहे. पुष्करला […]

    Read more

    ठाकरे – पवार सरकारला सुप्रिम कोर्टात तडाखा; विधान परिषदेवर आमदारांच्या नियुक्त्यांचे आदेश राज्यपालांना देण्यास सुप्रिम कोर्टाचा नकार

      विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – १२ आमदारांच्या नियुक्त्यांचा विषय सुप्रिम कोर्टापर्यंत नेणाऱ्या महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीच्या ठाकरे – पवार सरकारला सुप्रिम कोर्टात आज तडाखा बसला. […]

    Read more

    कोरोनातील संसदीय कामगिरी : संसदेचे अधिवेशन ६९ दिवस; तर महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशन फक्त १६ दिवसांचे…!

    २०२० ते २०२१ या वर्षभरात कोरोनाचा फटका जगभर आणि देशभर बसला. त्याचे परिणाम सरकारी कामकाजावर झाला हे खरे आहे. पण कोरोनाच्या नावाखाली विधिमंडळाच्या कामकाजावर परिणाम […]

    Read more

    महाविकास आघाडीवरचे टोकदार आरोप आणि संजय राऊतांभोवतीचा “प्रश्न पिंगा…!!”

    शिवसेनेतली खदखद वाढत असताना संजय राऊत पुरे पडायला ते काय संकटमोचक आहेत का…?? -संजय राऊतांनी शिवसेनेतल्या खदखदीकडे आणि राष्ट्रवादीच्या कटकटीकडे दुर्लक्ष केले किंवा मराठी माध्यमांनी […]

    Read more

    राष्ट्रवादीमागे ईडीची कटकट; शिवसेनेत संघटनात्मक खदखद…!!

    विशेष प्रतिनिधी नाशिक – महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या दोन महत्त्वाच्या घटक पक्षांमध्ये कमालीची धास्ती दिसून येत आहे. विधिमंडळाचे दोन दिवसांचे अधिवेशन वगैरे ठीक आहे. पण त्या […]

    Read more

    शिवसेनेतली खदखद आता उत्तर महाराष्ट्रातून बाहेर; आमदार चिमणराव पाटलांचा मंत्री गुलाबराव पाटलांवर निशाणा

    विशेष प्रतिनिधी मुंबई – शिवसेनेत अंतर्गत खदखद टप्प्याटप्प्याने बाहेर येतेय. आता पक्षांतर्गत खदखद उत्तर महाराष्ट्रातून अर्थात जळगाव जिल्ह्यातून बाहेर आली आहे. शिवसेनेचे एरंडोल – पारोळा […]

    Read more

    खाद्यतेलाचे भाव लवकरच उतरतील; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची ग्वाही

    वृत्तसंस्था बेंगळुरू – देशात खाद्यतेलाचे भाव गगनाला भिडले आहेत, हे मान्य करून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हे भाव लवकरच कमी होतील, अशी ग्वाही दिली […]

    Read more

    केंद्रात मोदींच्या टीमच्या विस्तारात नारायण राणे, हिना गावित यांची नावे महाराष्ट्रातून आघाडीवर

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – केंद्रीय मंत्रिमंडळाचा येत्या पंधरवड्यात विस्तार अपेक्षित असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मनात नेमकी कोणाची नावे आहेत, याची ठोस माहिती बाहेर […]

    Read more

    मराठा आरक्षण आंदोलन बंद केले नाही; तात्पुरते थांबविले ; खासदार संभाजीराजे ; मराठा आरक्षणाचे काय झाले ?

      विशेष प्रतिनिधी पुणे : मराठा आरक्षण आंदोलन बंद केले नाही. ते तात्पुरते थांबविले आहे, अशी माहिती खासदार संभाजीराजे यांनी दिली. पुणे दौऱ्यावर आले असताना […]

    Read more

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजवटीमध्ये १५००० चौरस किलोमीटर वनसंपत्ती वाढली ; वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात गेल्या ७ वर्षात देशात १५००० चौरस किलोमीटर वन संपत्ती वाढल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडे यांनी […]

    Read more

    महाविकास आघाडीतील मंत्री दिमतीला असूनही भाजपचे अतुल भोसले याच्या पॅनेलची सरशी ;कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणूक

    विशेष प्रतिनिधी कराड : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत डॉ. सुरेश भोसले, अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखालील जयवंतराव भोसले सहकार पॅनेलने २१/० असा दणदणीत […]

    Read more