• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 1355 of 1419

    Pravin Wankhade

    नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाची धुरा ज्योतिरदित्य शिंदेंवर, विमानतळांची नावे बदलण्याच्या धोरणाची अंमलबजावणी करण्याच्या न्यायालयाच्या सूचना

    विशेष प्रतिनिधी मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणापासून राज्यात निर्माण झालेला घोळ मिटविण्यासाठी या नामकरणाची धुरा नूतन नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावर सोपविण्यात आली […]

    Read more

    कडकनाथ कोंबडीने वाढते रोग प्रतिकारक शक्ती, कडकनाथ रिसर्च सेंटरचा अजब दावा

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील अनेक तरुणांना कडकनाथ कोंबडीच्या प्रकल्पाने देशोधडीला लावले. मात्र, कडकनाथ कोंबडीने कोरोना विरोधात रोगप्रतिकारक शक्ती वाढते असा दावा मध्य प्रदेशातील झाबुआ […]

    Read more

    जालन्यात २० लाखांचा गुटखा जप्त; देऊळगावराजा रोडवर रचला सापळा

    विशेष प्रतिनिधी जालना: स्थानिक गुन्हे शाखेनं २० लाखांचा राजनिवास गुटखा जप्त केला आहे. एका आयशर ट्रकमधून हा गुटखा नेला जात होता. Gutka worth Rs 20 […]

    Read more

    बहुमत आपल्याला शक्य नाही, महापालिका त्रिशंकूच राहू द्या, ४० जागा निवडून आणा, महापौर शिवसेनेचाच – संजय राऊत

    सत्ता कशी आणायची याचा संजय राऊतांनी शिवसैनिकांना दिला कानमंत्र विशेष प्रतिनिधी पिंपरी – बहुमत आणायच्या नादी लागू नका, ते आपल्याला जमणार नाही. महापालिका त्रिशंकूच असली […]

    Read more

    महागाईच्या मुद्द्यावर छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल घसरले; केली मोदींच्या वयाशी आणि तेंडुलकरच्या शतकांशी तुलना

    वृत्तसंस्था रायपूर – स्वा. सावरकरांची तुलना बॅ. महमंद अली जीनांशी करून वादाच्या भोवऱ्यात सापडलेले छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी आता नवे खळबळजनक विधान करून नवा […]

    Read more

    गोकुळचा दूध खरेदी दर वाढवला; गोकुळचे दूध २ रुपयांनी महागले

    प्रतिनिधी कोल्हापूर : गोकुळ दूध उत्पादक संघाने दूध खरेदी दरात वाढ करण्याची घोषणा शुक्रवारी (ता.९ ) केली. Buy Gokul milk Rate increased पालकमंत्री सतेज पाटील, […]

    Read more

    आसामपाठोपाठ उत्तर प्रदेशातही लोकसंख्या नियंत्रण धोरण अमलात आणणार; मुख्यमंत्री योगींसमोर प्रेझेंटेशन

    वृत्तसंस्था लखनौ – उत्तर प्रदेशात नवे लोकसंख्या नियंत्रण धोरण तयार होते आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या समोर या बाबतचे एक प्रेझेंटेशन सादर करण्यात आले. राज्याच्या […]

    Read more

    मुख्यमंत्र्यांना महापूजेचा नैतिक अधिकार नाही ; आचार्य तुषार भोसले ;पांडुरंगाच्या भक्तांचा छळ

    विशेष प्रतिनिधी पंढरपूर : पांडुरंगाच्या भक्तांचा छळ करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना महापूजेचा नैतिक अधिकार नाही, असे आचार्य तुषार भोसले यांनी सांगितले. Chiefminister Doesn’t Have the Right to […]

    Read more

    भाजपमध्ये व्यक्तीच्या टीम नसतात, मंत्रीपद न मिळाल्याने नाराजीचा प्रश्नच नाही; पंकजा मुंडेंचे स्पष्टीकरण

    प्रतिनिधी मुंबई – भाजपमध्ये कोणा व्यक्तीच्या टीम नसतात. जे काही असते, ते पक्षाचे असते. त्यामुळे पत्रकार म्हणतात, त्याप्रमाणे टीम देवेंद्रमध्ये कोण आणि टीम नरेंद्रमध्ये कोण […]

    Read more

    महाराष्ट्राचे निर्भिड, निस्पृह लोकप्रतिनिधी; रामभाऊ म्हाळगींच्या जन्मशताब्दीनिमित्त शरद पवारांनी जागविल्या आठवणी

    विशेष प्रतिनिधी नाशिक – जनसंघाचे ज्येष्ठ नेते, आदर्श लोकप्रतिनिधी रामभाऊ म्हाळगी यांची आज ता. ९ जुलै २०२१ जन्मशताब्दी. यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी […]

    Read more

    राणेंच्या कर्तृत्वाची उंची शिवसेनेला झेपली नाही ; चित्रा वाघ यांची संजय राऊत यांच्यावर टीका

    विशेष प्रतिनिधी मुंबई : संजय राऊत कधी नव्हे ते खरे बोलले, की माननीय राणे साहेबांच्या कर्तृत्वाची उंची खूप मोठी आहे…आणि ती वाढत राहणार आहे. म्हणूनच […]

    Read more

    मराठा – ओबीसी आरक्षणावरून लक्ष हटविण्यासाठी भीमा कोरेगावचा विषय पुन्हा उकरण्याचा पवारांचा मनसूबा??, चौकशी आयोगासमोर जबाब नोंदविणार

    विनायक ढेरे नाशिक – मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षणाच्या घोळात सापडलेल्या तसेच महाराष्ट्रात विविध घोटाळ्यांमध्ये अडकलेल्या महाविकास आघाडीच्या ठाकरे – सरकारला राजकीय अडचणीतून बाहेर काढण्यासाठी शरद […]

    Read more

    दिवसभराच्य़ा चौकशीनंतर एकनाथ खडसे ED कार्यालयातून सायंकाळी बाहेर

    वृत्तसंस्था मुंबई – भोसरी एमआयडीसी भूखंड घोटाळा प्रकरणी माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची आज मुंबईच्या ED कार्यालयात चौकशी करण्यात आली. काही तास […]

    Read more

    तेलंगणात “लेडी राज ठाकरे”; वाय. एस. शर्मिलांच्या YSRTP पक्षाला स्थापना समारंभाला मोठा प्रतिसाद

    वृत्तसंस्था हैदराबाद – तेलंगणात “लेडी राज ठाकरे” यांचा उदय झाला आहे. वायएसआर राजशेखर रेड्डी यांच्या कन्या वाय. एस. शर्मिलांच्या YSRTP पक्षाला स्थापनेलाच मोठा प्रतिसाद मिळाल्याचे […]

    Read more

    कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे; बूट भिजू नये म्हणून मच्छिमार मंत्र्याला उचले…!!

    वृत्तसंस्था चेन्नई – काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी मच्छिमांरासोबत समुद्रात मारलेल्या डुबक्या तामिळनाडू – केरळच्या निवडणूकीत गाजल्या होत्या. असल्या डुबक्या मारून त्यांचा काँग्रेस पक्ष […]

    Read more

    आघाडीबद्दल संभ्रम कायम ठेवत उध्दव ठाकरेंचे महाराष्ट्रात शिवसंपर्क अभियान; नारायण राणेंच्या केंद्रीय मंत्रिपदालाही राजकीय प्रत्युत्तर

    प्रतिनिधी मुंबई – महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार असले तरी पुढच्या निवडणूकीत आघाडी होईल की नाही, यावर संभ्रम कायम ठेवत मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी […]

    Read more

    कोण म्हणते मुंडे भगिनी नाराज आहेत??, प्रश्नच उद्भवत नाही; देवेंद्र फडणवीसांनी नाशकात फेटाळली शक्यता

    प्रतिनिधी नाशिक – केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्ताराचे आणि फेरबदलाचे निर्णय वरिष्ठ पातळीवरून घेतले जातात. त्यामध्ये कोण राज कोण नाराज हा प्रश्नच उद्भवत नाही. पंकजा मुंडे आणि […]

    Read more

    राजकारण फळवायला नव्हे, तर “सहकाराचा अमूल मंत्र” रूजविण्यासाठी सहकार मंत्रालय

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – एकमेकां साह्य करू अवधे धरू सुपंथ हा सहकार चळवळीचा मूलमंत्र आहे. हा मूलमंत्र सोडून देऊन बरीच वर्षे झालीत. सहकारात राजकारण […]

    Read more

    हिंगोलीत मुसळधार पाऊस; दुबार पेरणीचे संकट टळले ; पिकांना जीवदान, बळीराजा सुखावला

    विशेष प्रतिनिधी हिंगोली : मागील १५ दिवसापासून दडी मारलेल्या पावसाने हिंगोली जिल्ह्यांमध्ये पुन्हा सर्वदूर हजेरी लावली. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. Torrential rain […]

    Read more

    केंद्रीय मंत्रिमंडळातील मराठी चेहऱ्यांचे स्वागत ; संजय राऊत यांचा मराठी बाणा

    विशेष प्रतिनिधी मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सावध प्रतिक्रिया देताना मंत्रिमंडळातील मराठी चेहऱ्याचे स्वागत करून मराठी बाणा जपला आहे. Marathi […]

    Read more

    दोन अण्णा, एक नाथा…!!

    नाथाभाऊ खडसे यांचा महाराष्ट्रातल्या राजकारणाचा अनुभव फार जूना आहे. ते भाजपमध्ये असतानाही सर्वांत ज्येष्ठ नेते होते. आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही त्यांची ज्येष्ठता कमी झालेली नाही. त्यांना […]

    Read more

    तब्येत बिघडल्याने पत्रकार परिषद रद्द करून एकनाथ खडसेंची ED कार्यालयात हजेरी; आपल्या विरोधात कोणतेही पुरावे नसल्याचा दावा

    प्रतिनिधी मुंबई – तुम्ही आमच्यामागे ED लावली तर आम्ही तुमची CD लावू, अशी धमकीवजा भाषा वापरणाऱ्या माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या जावयाला ED अटक केल्यानंतर […]

    Read more

    PM Modi Cabinet : महाराष्ट्रातील नवे चारही मंत्री नाहीत ‘ओरिजनल भाजपाई’

    PM Modi Cabinet Expansion : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार आज पार पडला. या मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी 13 दिग्गज नेत्यांचे राजीनामे घेण्यात […]

    Read more

    मोदी मंत्रीमंडळातील नवे सदस्य, आयएएस अधिकाऱ्यापासून ते डॉक्टर आणि इंजिनिअरही, नव्याने सहभागी झालेल्या मंत्र्यांचा राजकीय प्रवास…वाचा सविस्तर

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळात नव्याने सहभागी झालेल्या मंत्र्यांमध्ये आयएएस अधिकाऱ्यापासून ते डॉक्टर आणि इंजिनिअरचा समावेश आहे. या मंत्र्यांमध्ये बहुतांश […]

    Read more

    शिक्षकाची मुलगी ते सर्वोंच्च न्यायालयातील वकील, आरएसएसच्या समर्पित कार्यकर्त्यापासून ते नव्याने भाजपमध्ये आलेल्या नेत्या, जाणून घ्या केंद्रीय मंत्रीमंडळातील महिला मंत्र्यांचा राजकीय प्रवास

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्य मंत्रीमंडळात सात महिला मंत्र्यांना स्थान देण्यात आले आहे. उत्तर प्रदेशातील अपना दलच्या अनुप्रिया पटेल, कर्नाटकच्या उडुपी […]

    Read more