• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 1354 of 1420

    Pravin Wankhade

    मुस्लीमांवरील अन्यायाची चीनला शिक्षा, १४ कंपन्या अमेरिकेच्या काळ्या यादीत

    विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन – चीनमध्ये उइगर समुदाय आणि अन्य मुस्लिम अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अन्यायामुळे अमेरिकेने चीनबाबत अधिक कठोर पावले उचलली आहेत. अध्यक्ष ज्यो बायडेन प्रशासनाने आणखी […]

    Read more

    आयुर्वेदाचे पितामह डॉ. पी. के. वारियर यांचे केरळमध्ये निधन

    विशेष प्रतिनिधी मलाप्पुरम – आयुर्वेदाचे पितामह आणि कोटक्कल आर्य वैद्यशाळेचे (केएएस) व्यवस्थापकीय विश्वेस्त डॉ. पी. के. वारियर (वय १००) यांचे निधन झाले. Dr. P. K. […]

    Read more

    मनालीत बेशिस्त पर्यटकांवर कारवाई; मास्क नसल्यास पाच हजाराचा दंड

    विशेष प्रतिनिधी मनाली – तिसऱ्या लाटेचे संकट असताना पर्यटकांकडून होणारा हलगर्जीपणा रोखण्यासाठी हिमाचल प्रदेशातील मनाली येथे कडक दंडाची तरतूद करण्यात आली आहे. मास्क न घालणाऱ्या […]

    Read more

    दहशतवादाच्या वेगवेगळ्या व्याख्या नकोत, भारताचा संयुक्त राष्ट्रांमध्ये इशारा

    वृत्तसंस्था न्यूयॉर्क – अमेरिकेतील ९/११ च्या हल्ल्यानंतर वीस वर्षांनंतर पुन्हा एकदा दहशतवादाची, हिंसक राष्ट्रवाद, उजव्या विचारसरणीचा कट्टरतावाद अशा विविध प्रकारे व्याख्या करण्याचा प्रयत्न होत असल्याचा […]

    Read more

    राज ठाकरेंची आपल्या मूळ बालेकिल्ल्यावर पुन्हा नजर; १६ जुलैपासून ३ दिवस नाशकात मुक्कामी

    प्रतिनिधी मुंबई – मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे राजकीय कार्ड पुन्हा ऍक्टिव्हेट झाले असून त्यांची नजर आपल्या मूळ बालेकिल्ल्याकडे म्हणजे नाशिककडे वळली आहे. राज ठाकरे हे […]

    Read more

    चूक काँग्रेस नेत्यांची; दोष बैलांच्या माथी…!!; महागाई विरोधी आंदोलनाची सोशल मीडियावर खिल्ली

    विशेष प्रतिनिधी मुंबई – चूक काँग्रेस नेत्यांनी केली आहे आणि दोष बैलांच्या माथी मारला जातोय…!! काँग्रेस नेत्यांनी मुंबईत केलेल्या महागाई विरोधी आंदोलनाची सोशल मीडियात भरपूर […]

    Read more

    आसाममध्ये स्वतंत्र स्वदेशी पंथ आणि संस्कृती मंत्रालय; मुख्यमंत्री हेमंत विश्वशर्मांची घोषणा

    वृत्तसंस्था गुवाहाटी – आसाममध्ये सरकारची सूत्रे हाती घेतल्यापासून मुख्यमंत्री हेमंत विश्वशर्मा यांनी धोरणात्मक निर्णयांचा धडाका लावला आहे. लोकसंख्या नियंत्रण हा विषय त्यांनी राज्याच्या टॉप अजेंड्यावर […]

    Read more

    पंकजा मुंडे नाराज नाहीत, तर त्यांचे समर्थक मोदींवर नाराज; बीड जिल्ह्यात सुरू केले राजीनामा सत्र

    प्रतिनिधी बीड – केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात खासदार प्रीतम मुंडे यांना स्थान मिळाले नाही. त्यामुळे पंकजा मुंडे नाराज असल्याच्या बातम्या आल्या. त्यावर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन […]

    Read more

    सय्यद सलाउद्दीनची दोन्ही मुले तीन सरकारांच्या नाकाखाली करीत होती terror funding; तरीही वर्षानुवर्षे झाली नाही कारवाई

    वृत्तसंस्था श्रीनगर – जम्मू – काश्मीर केंद्रशासित प्रदेशातून नियमितपणे येणाऱ्या दहशतवाद्यांना चकमकीत ठार केलेल्या बातम्यांपेक्षा एक वेगळी बातमी आली आहे. राज्याच्या प्रशासनाने दहशतवादी कारवाया मूळापासून […]

    Read more

    एकीकडे काँग्रेसचा पुनरूज्जीवन प्लॅन; दुसरीकडे कर्नाटकात शिवकुमारांचा कार्यकर्त्याच्या कानाखाली जाळ…!!

    वृत्तसंस्था मंड्या (कर्नाटक) – एकीकडे १० जनपथमधले काँग्रेसश्रेष्ठी पक्षाला पुनरूज्जीवन देण्यासाठी प्लॅन आखताहेत… तर दुसरीकडे चुकणाऱ्या कार्यकर्तांना संभाळून घेण्याऐवजी नेते आपला जूनाच खाक्या दाखवून कार्यकर्त्यांच्या […]

    Read more

    Population control : आसाममध्ये लोकसंख्या नियंत्रणासाठी बजेटमध्ये मोठ्या तरतूदी; ऐच्छिक नसबंदीला प्रोत्साहन; मुख्यमंत्री हेमंत विश्वशर्मांची घोषणा

    वृत्तसंस्था गुवाहाटी – आसाममध्ये लोकसंख्या नियंत्रणाचा विषय मुख्यमंत्री हेमंत विश्वशर्मा यांनी आपल्या टॉप अजेंड्यावर आणला आहे. राज्यात लोकसंख्या नियंत्रणासाठी अर्थसंकल्पात मोठ्या योजनांच्या घोषणा करण्याचे जाहीर […]

    Read more

    तालिका अध्यक्षांच्या “कौतूकाच्या फुग्याला” बाळासाहेब थोरातांनी लावली टाचणी…!!

    विशेष प्रतिनिधी अहमदनगर:  विधानसभेच्या दोन दिवसांच्या अधिवेशनात भाजपचे १२ आमदार निलंबित केल्यानंतर महाविकास आघाडीत कौतूक झालेल्या तालिका अध्यक्ष भास्कर जाधवांच्या महत्त्वाकांक्षेचा फुगा काँग्रेसचे नेते बाळासाहेब […]

    Read more

    मुंबईत काँग्रेसचे महागाई विरोधातील आंदोलन बैलगाडीवरून कोसळले…!!

    प्रतिनिधी मुंबई – काँग्रेसच्या नेत्यांनी पेट्रोल – डिझेलच्या दरवाढीविरोधात आंदोलन केले खरे. पण उत्साहाच्या भरात नेते आणि कार्यकर्त्यांनी दोन बैलांच्या गाडीवर एवढी गर्दी केली, की […]

    Read more

    मोदींच्या मंत्रिमंडळाच्या मेकओवरनंतर सोनिया – राहुलजी काँग्रेस मेकओवर मिशन मोडवर…!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – उत्तर प्रदेशसह ७ राज्यांच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्रीय मंत्रिमंडळाचा मेकओवर केल्यानंतर काँग्रेसही याबाबत मागे राहू इच्छित नसल्याचा राजकीय […]

    Read more

    ED ची कारवाई पुढे सरकली, सातारा जिल्हा बँकेला नोटीस; जरंडेश्वर साखर कारखान्याच्या ९६ कोटींच्या कर्जाची होणार चौकशी

    वृत्तसंस्था मुंबई – ED ची कारवाई पुढे सरकली असून जरंडेश्वर साखर कारखान्याला कर्ज देणाऱ्या सातारा जिल्हा बँकेची ED अर्थात सक्तवसूली संचलनालय चौकशी करणार आहे. तशी […]

    Read more

    गरज असेल तेव्हाच लागणार दिवे

    आपण घरातील दिवे गरज नसली की बंद करतो. हीच क्रिया रस्त्यांवरील दिव्यांच्या बाबतीत करता येत नाही. रस्त्यावरचे आलेले दिवे वर्दळ असो वा नसो संध्याकाळनंतर दुसरा […]

    Read more

    असा राखा मेंदू तल्लख

    महाविद्यालयातून घरी परत आल्यावर अभ्यास होत नाही, असं अनेक विद्यार्थी म्हणतात, अरे! मी फारच थकलो बुवा. म्हणूनच अभ्यास होत नाही. मला टीव्ही पाहून, मित्रांशी गप्पाटप्पा […]

    Read more

    घरात बसल्या बसल्याही मिळवा उत्तम पैसे

    कोरानामुळे सार वर्क कल्चर बदलले आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तर अनेकांना वेतन कपातील सामोरे जावे लागले आहे. अशा कसोटीच्या काळातही घरबसल्या पैसे मिळवता येतात […]

    Read more

    सूर्याचा जन्म ४.६ अब्ज वर्षांपूर्वी, आधी आला गुरु ग्रह

    सूर्याचा जन्म ४.६ अब्ज वर्षांपूर्वी झाला. तोपर्यंत सूर्याभोवती एकही ग्रह तयार झाला नव्हता. फक्त वायू, धूळ आणि छोट्या-मोठ्या तुकड्यांची चकती त्याभोवती फिरत होती. या वायूच्या […]

    Read more

    स्वप्न तरी हवे तसे घडवा

    तुमच्या मनात जे काही घडते ती तुमची कल्पना आहे. त्याचा वास्तविकतेशी काहीही संबंध नाही. म्हणजे हे जग नियंत्रणाबाहेर गेलेले नसून, खरे पाहता तुमची कल्पना नियंत्रणाबाहेर […]

    Read more

    पुण्यातील तरुणीला ‘रॉ’ ची भिती दाखवून १० लाखांना गंडा ; बारामतीच्या तरुणाला बेड्या

    वृत्तसंस्था पुणे : अमेरिकन तपास संस्थेचा अधिकारी असल्याची बतावणी तरुणाने केली. तसेच ‘रॉ’ या तपास संस्थेची तुझ्यावर नजर असल्याची भीती दाखवून तरुणीकडून १० लाख रुपये […]

    Read more

    नूतन रेल्वेमंत्र्यांनी इंजिनिअरला मारली मिठी; अश्विनी वैष्णव यांच्याकडून कॉलेज जीवनाच्या आठवणींना उजाळा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : नूतन रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वेच्या सिग्नल डिपार्टमेंटमधील एका इंजिनिअरला एका भेटीदरम्यान चक्क प्रेमाने मिठी मारून अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यावेळी […]

    Read more

    ‘आरटीआय’ अंतर्गतची माहिती विश्वाासार्ह नसते, सर्वोच्च न्यायालयाचेच निरीक्षण

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मागविलेली माहिती विश्वायसार्ह असेलच असे नाही त्यामुळे वकिलांनीही युक्तिवाद करताना अधिकाऱ्यांनी दिली तशी माहिती आमच्यासमोर सादर करणे […]

    Read more

    जगात कोरोनाचा धोका अजूनही कायम; ब्राझीलमध्ये सर्वाधिक रुग्ण

    विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन – जगभरात गेल्या चोवीस तासात ४ लाख ६८ हजार लोकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले असताना यादरम्यान साडेतीन लाख लोकांनी कोरोनावर मात केली. तसेच […]

    Read more

    अमेरिकेची अफगाणिस्तान मोहिम ३१ ऑगस्टला संपणार, तब्बल एक हजार अब्ज डॉलर खर्च

    विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन – अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये वीस वर्षांपूर्वी सुरु केलेली लष्करी मोहिम ३१ ऑगस्टला संपविली जाईल, असे अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी जाहीर केले. तसेच, […]

    Read more