• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 1344 of 1471

    Pravin Wankhade

    शरद पवार,अजित पवार यांनी जनतेला लुटलेय आरोप चुकीचे तर सिद्ध कराच – सोमय्या

    वृत्तसंस्था सोलापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि नातेवाईकांवर केलेले आरोप चुकीचे असतील तर त्यांनी सिद्ध करावेत, असे चॅलेंज भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी पवार कुटुंबियांना […]

    Read more

    उदयनराजेंचे पवारांना क्रिडा संकुलावरून चिमटे उपमुख्यमंत्री पवार यांच्यावर नाव न घेता टीका

    वृत्तसंस्था सातारा : सातारचे क्रिडा संकुल अनुभव शून्य बांधकाम व्यावसायिकाला बांधायला का दिले, असा सवाल करून खासदार उदयनराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिमटे […]

    Read more

    आम्ही काटा काढून छापा टाकतो – रामदास आठवले

    वृत्तसंस्था नागपूर : आम्ही काटा काढून छापा टाकतो, अशा मिश्किल शैलीत रिपब्लिकन पक्षाचे खासदार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आघाडीतील तीन पक्षांवर टीका केली. We […]

    Read more

    दुर्गापूजा विसर्जनात बांगलादेशात हिंदूंची हत्या; बांगलादेशाच्या डेप्युटी हाय कमिशरनेटसमोर कोलकात्यात इस्कॉनचे भजन

    वृत्तसंस्था कोलकाता – बांगलादेशात दुर्गापूजा विसर्जनात धर्मांध जमावाने तीन हिंदूंची हत्या केली. त्याचा जगभरातून तीव्र निषेध होत असताना इस्कॉन मंदिरांच्या प्रतिनिधींनी आज सायंकाळी कोलकात्यात बांगलादेशाच्या […]

    Read more

    कोळसा टंचाईचा गैरफायदा कंपन्यांनी तिप्पट दराने वीज विकली?; केंद्र सरकारच्या हस्तक्षेपाची मनसेची मागणी

    प्रतिनिधी मुंबई – जर कोळसा टंचाईचा गैरफायदा घेऊन काही कंपन्यांनी आधी ठरवलेल्या किंमतीपेक्षा तिप्पट दराने वीज विकून वितरण कंपन्यांकडून बक्कळ पैसा कमावला असेल तर ते […]

    Read more

    देगलूर पोटनिवडणूकीपूर्वी भास्कर पाटील खतगावकर भाजपमधून काँग्रेसमध्ये स्वगृही

    प्रतिनिधी नांदेड – देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीपूर्वी राज्यातला सगळ्यात मोठा पक्ष भाजपमध्ये मोठी फूट पडत असून काँग्रेसचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते भास्करराव पाटील खतगावकर यांनी […]

    Read more

    चिंचवड भोसरीच्या आमदारांनी दुकान नव्हे मॉल थाटलेत – शरद पवारांचा घणाघात

    या टीकेमुळे दोन्ही आमदारांच्या मतदार संघात एकच चर्चा रंगली असून हे आमदार पवारांना प्रतिउत्तर देणार का याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. Chinchwad Bhosari MLAs consider […]

    Read more

    पिंपरी : भाजप महापौरांचा शरद पवारांना चरणस्पर्श करत नमस्कार ; जनतेच्या भुवया उंचावल्या

    काल (दि. 16) शरद पवार व भाजपच्या महापौर माई ढोरे यांची भोसरी येथील महापालकेच्या रुग्णालयातील आयसीयू उद्‌घाटानप्रसंगी भेट झाली. Pimpri: BJP mayor greets Sharad Pawar […]

    Read more

    दोन लाखांची लाच घेताना जात पडताळणीचा उपायुक्त रंगे हात सापडला

    जात पडताळणी प्रमाणपत्र देण्यासाठी दोन लाख रुपयांची लाच घेताना जात पडताळणी विभागाचा उपायुक्त रंगे हात सापडला. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने मध्यरात्री पुण्यात ही कारवाई केली. […]

    Read more

    बलात्कारप्रकरणी बसप आणि समाजवादी पक्षाच्या नेत्यांसह सात जणांना अटक

    विशेष प्रतिनिधी ललितपूर – ललितपूर येथील अल्पवयीन मुलीवरील बलात्कारप्रकरणी पोलिसांनी बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पक्षाच्या स्थानिक नेत्यांसह सात जणांना अटक केली आहे. आरोपीत पीडित […]

    Read more

    मुसळधार पावसाचे केरळमध्ये थैमान, अनेक जिल्ह्यांत पूर, दहा जण बेपत्ता

    विशेष प्रतिनिधी तिरुअनंतपुरम – केरळच्या पाच जिल्ह्यांत मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. पठणामथिट्टा, कोट्ट्यायाम, एर्नाकुलम, इडुक्की आणि थ्रिशूरसारख्या जिल्ह्यात येत्या काही दिवसांत अति मुसळधार […]

    Read more

    प्रतिकूल परिस्थितीतही देशहिताचाच विचार मांडण्याचे अतुलनीय धैर्य सावरकरांनी दाखविले; अमित शहा यांचे गौरवोद्गार

    वृत्तसंस्था अंदमान : अत्यंत प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत असताना देखील देशाच्या हिताचा विचार मांडण्याचे अतुलनीय धैर्य स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दाखविले, असे गौरवोद्गार केंद्रीय गृह आणि सहकार […]

    Read more

    उत्तर प्रदेश, पंजाबच्या निवडणूका झाल्यानंतर काँग्रेसच्या अध्यक्षांची निवडणूक २१ ऑगस्ट ते २० सप्टेंबर दरम्यान

    वृत्तसंस्था नवी दिल्ली – काँग्रेसच्या कायमस्वरूपी अध्यक्षांची निवडणूक प्रक्रिया २१ ऑगस्ट २०२१ ते २० सप्टेंबर दरम्यान राबविली जाईल, असा निर्णय काँग्रेस कार्यकारिणीने आज घेतला आहे. […]

    Read more

    बांगलादेश मधील इस्कॉन मंदिरावर हल्ला, मंदिराच्या सदस्याचा मृत्यू

    विशेष प्रतिनिधी निओखली : दुर्गा माता उत्सवादरम्यान बांग्लादेशमधील काही हिंदू मंदिरांवर काही अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला होता. हिंदू देवतांच्या मूर्ती उद्ध्वस्त केल्या होत्या. त्याचप्रमाणे हिंदू […]

    Read more

    मी स्वतः मुख्यमंत्रीपदासाठी उध्दव ठाकरेंचा हात वर केले, त्यांच्या ध्यानीमनीही नव्हते; फडणवीसांनी आरोप करू नयेत; शरद पवारांचे वक्तव्य

    प्रतिनिधी पिंपरी चिंचवड – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दसऱ्या मेळाव्यातील भाषणानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली मते मांडलीत. हरकत नाही पण त्यात ते जे […]

    Read more

    मीडियातून बोलू नये जी 23 नेत्यांना इशारा; पण काँग्रेसचे बाकीचे नेते मात्र मीडियाशी बोलले!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : काँग्रेस कार्यकारिणीच्या आज झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आपण 2022 सप्टेंबरपर्यंत अध्यक्ष राहणार असल्याचे स्पष्ट केले. त्याचवेळी […]

    Read more

    फ्लेचर पटेल आले मीडिया समोर; मी माजी सैनिक; नबाब मलिकांना दिले प्रत्युत्तर

    प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि मंत्री नबाब मलिक यांनी फ्लेचर पटेल आणि लेडी डॉन ही नावे घेऊन राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे […]

    Read more

    जी २३ नेत्यांचा उल्लेखही नाही, राहुलजींनाच काँग्रेसचे अध्यक्ष बनविण्यावर एकमत; सप्टेंबर २०२२ मध्ये प्रक्रिया सुरू; अंबिका सोनींची माहिती

    वृत्तसंस्था नवी दिल्ली – काँग्रेस काही बिखरलेला परिवार नाही. काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत जी २३ नेत्यांचा उल्लेख देखील झाला नाही. काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणूकीची प्रक्रिया सप्टेंबर २०२२ […]

    Read more

    “शिवसैनिक मुख्यमंत्री” वादाला छगन भुजबळांची राजकीय फोडणी!!;म्हणाले, बाळासाहेब, पवार आणि काँग्रेसही मलाच मुख्यमंत्री करणार होते, पण…

    प्रतिनिधी नाशिक – शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्याचे वचन बाळासाहेबांना दिले होते, या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विधानावरून महाराष्ट्रात राजकारण रंगलेले असताना माजी शिवसैनिक आणि सध्याचे राष्ट्रवादीचे […]

    Read more

    आता पदोन्नतीशिवाय निवृत्त व्हावे लागणार नाही, पोलिसांमध्ये पदोन्नतीचे नवीन धोरण ठाकरे सरकारने केले मंजूर

    महाराष्ट्र सरकारने पोलिसांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील ठाकरे सरकारने कनिष्ठ पोलीस कर्मचाऱ्यांना सहायक निरीक्षक किंवा उपनिरीक्षक पदावर बढती देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने पोलिसांमध्ये […]

    Read more

    ‘ मन की बात’ कार्यक्रमासाठी कल्पना सुचविण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जनतेला आवाहन; २४ ऑक्टोबर रोजी प्रसारण

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी २४ ऑक्टोबर रोजी ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमात आपले विचार मांडणार आहेत. त्यासाठी जनतेने कल्पना सुचवाव्यात, असे […]

    Read more

    तुर्कस्थानातील रुमैसा गेल्गी ठरली जगातली सर्वात उंच स्त्री

    जगात सर्वात बुटके कोण, सर्वात उंच कोण, सर्वात ताकदवाद कोण अशा गोष्टी जाणून घेणे मजेदार असते. भारतीय स्त्रियांची सरासरी उंची साडेपाच फूट सुद्धा नाही. अशावेळी […]

    Read more

    Congress CWC meeting : कोण होणार अध्यक्ष?अखेर हायकमांडने बोलावली बैठक ; कॉंग्रेस कार्यकारिणीची बैठक आज : ह्या मुद्द्यांवर चर्चा

    Congress calls CWC meeting : काँग्रेसच्या ‘जी 23’ गटातील नेत्यांनी पक्षात संवादाची केलेल्या मागणीच्या पार्श्वभूमीवर आणि अनेक नेत्यांनी अलिकडच्या महिन्यांत पक्ष सोडण्याच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस कार्यकारिणीची […]

    Read more

    आंबेडकरांची घटना बदलण्याचे उद्धव ठाकरे यांचे मनसुबे देवेंद्र फडणवीस यांचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

    वृत्तसंस्था मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटना बदलण्याचे उद्धव ठाकरेंचे मनसुबे असल्याची टीका राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. शिवसेनेचा दसरा मेळाव्यादरम्यान बोलत असताना […]

    Read more

    Good News : टीम इंडियाची सूत्र ‘द वॉल’ कडेच ; राहुल द्रविडचा होकार ; अखेर होणार हेड कोच …

    विशेष प्रतिनिधी मुंबई : आयपीएल स्पर्धेची फायनल (IPL 2021 Final) संपताच भारतीय क्रिकेटमधील एक मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा माजी कॅप्टन राहुल द्रविडनं (Rahul […]

    Read more