• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 1342 of 1420

    Pravin Wankhade

    कृषी कायद्यांवर मोदी सरकारची लोकसभेत चार तास चर्चा; विरोधकांचा संसदेबाहेर देखील गोंधळ

    कृषी कायद्यांविषयी विरोधकांमध्येच संभ्रम; त्यांचीच भूमिका गोंधळाची; केंद्रीय कृषिमंत्र्यांचा हल्लाबोल वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्याबाबत बर्‍याच दिवसांनी सरकारच्या वतीने […]

    Read more

    ठाकरे – पवार सरकारने पूरग्रस्तांना केलेली मदत १५०० कोटींचीच; फडणवीसांनी केली पोलखोल; कशी ते वाचा…

    प्रतिनिधी मुंबई : ठाकरे – पवार सरकारने कोल्हापूर, सांगली, सातारा आणि कोकणासह राज्यातील पूरग्रस्त जिल्ह्यांसाठी राज्य सरकारने 11,500 कोटी रुपयांची मदत जाहीर केली असली तरी […]

    Read more

    सावधान : कोरोना संसर्गात पुन्हा होतेय वाढ, आताच दक्षता घेतली नाही तर तिसऱ्या लाटेत हाताबाहेर जाईल परिस्थिती

    प्रो.  गगनदीप कांग यांनी स्पष्टपणे सांगितले की तिसऱ्या लाटेत संसर्गाच्या स्थितीबद्दल कोणताही अंदाज बांधता येत नाही.  व्हायरस कधी उत्परिवर्तित होईल आणि येणाऱ्या काळात तो कधी […]

    Read more

    मुख्यमंत्र्यांनी ऑलिम्पिकमध्ये भाग घेतलेल्या झारखंडच्या खेळाडूंच्या कुटुंबांचा सन्मान केला,कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत 

    सोरेन यांनी सांगितले की, ही पहिलीच वेळ आहे ज्यांनी खेळामध्ये आपली प्रतिभा दाखवलेल्या खेळाडूंना थेट भेटी दिल्या जात आहेत आणि आतापर्यंत 40 लोकांची नियुक्ती करण्यात […]

    Read more

    ओबीसी ओळखण्याचा अधिकार राज्यांना  दिला जाईल, केंद्र सरकार विधेयक पावसाळी अधिवेशनातच आणेल

    सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर केंद्र सरकारने हे पाऊल उचलले आहे, ज्याने राज्यांना ओबीसींची ओळख आणि बेकायदेशीर यादी म्हणून घोषित करण्याचा अधिकार देण्यात आला होता. States will […]

    Read more

    अटकेच्या भीतीने महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख बेपत्ता?

    देशमुख यांनी त्यांचे वकील इंद्रपाल सिंह यांच्यामार्फत ईडी कार्यालयाला दोन पानांचे पत्र पाठवले होते. Former Maharashtra Home Minister Anil Deshmukh goes missing for fear of […]

    Read more

    झाशीच्या राणीला योगी आदित्यनाथांचे अभिवादन, झाशी रेल्वे स्टेशनला देणार वीरांगणा लक्ष्मीबाई यांचे नाव

    विशेष प्रतिनिधी  नवी दिल्ली: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारने झाशीची राणी लक्ष्मीबाई यांना अनोखे अभिवादन केले आहे. झाशी रेल्वेस्टेशनचे नाव आता वीरांगणा लक्ष्मीबाई स्टेशन […]

    Read more

    भारत-चीनचे सैनिक गोग्रामधून मागे घेण्याबाबत एकमत; पण लडाखमध्ये भारतीय सैन्य सावध

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारत-चीनमध्ये सीमेवरील तणाव काहीसा कमी होण्याची चिन्हे आहेत. दोन्ही देशांच्या सैन्याने गोग्रा या भागातून सैनिकांना मागे हटवण्यावर सहमती दर्शवली आहे. पुढे […]

    Read more

    अलिखित करार मोडून काँग्रेसने शिवसेना फोडली; विदर्भातले माजी मंत्री अशोक शिंदे यांना काँग्रेसमध्ये घेतले

    प्रतिनिधी मुंबई : महाविकास आघाडीच्या शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात अलिखित करार आहे. एकमेकांचे पक्ष फोडायचे नाहीत आणि एकमेकांच्या नेत्यांना आपल्या पक्षात प्रवेश द्यायचा नाही. […]

    Read more

    लालूप्रसाद यादव यांची चिराग पास्वान यांना बिहारमध्ये तेजस्वी बरोबर राजकीय युतीची ऑफर; पास्वान म्हणाले, “थोडे थांबा”

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि चारा घोटाळ्यातील शिक्षा भोगलेले नेते लालूप्रसाद यादव सध्या राजकीयदृष्ट्या सक्रिय झाले असून त्यांनी काही दिवसांतच दिल्लीत येऊन […]

    Read more

    शरद पवारांची अमित शहांची चर्चा संभाव्य ईडी कारवाईभोवती केंद्रीत??

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी मंगळवारी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी पवार यांनी […]

    Read more

    केळीच्या खोडाच्या तंतूपासून बनवलेल्या केशवसृष्टीच्या पर्यावरणपूरक राख्या    

    प्रतिनिधी मुंबई : केशवसृष्टी ग्रामविकास योजनेअंतर्गत पालघर जिल्ह्याच्या वाडा, विक्रमगड आणि जव्हार तालुक्यांतील महिलांना स्वयंरोजगार मिळावा, या उद्देशाने येथील महिलांना मागच्यावर्षी बांबू हस्तकलेचे प्रशिक्षण देण्यात […]

    Read more

    पोलीसांना झालंय तरी काय? मैं हू डॉन म्हणत गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या माजी नगराध्यक्षासोबत केला डान्स, पाच पोलीस कर्मचारी अडचणीत

    विशेष प्रतिनिधी जळगाव : पोलीस आणि गुन्हेगारांतील सीमारेषाच पुसट झाल्या आहेत. अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या अनिल चौधरी या भुसावळच्या माजी नगराध्यक्षासोबत पोलीसांनी मैं हू […]

    Read more

    लॉकडाऊनला कंटाळलेल्या नागरिकांसाठी रेल्वेची खास स्किम, केवळ ११,३४० रुपयांत भारत दर्शन

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: लॉकडाऊनमुळे घरात बसून नागरिक कंटाळले आहेत. बाहेर फिरायला जाण्यासाठी सुरक्षित साधने नाहीत आणि खर्चही मोठा आहे. त्यामुळे भारतीय रेल्वेने खास भारत […]

    Read more

    मोदींना भेटल्यानंतर शरद पवार अमित शहांच्या भेटीला जाणार; भेटीत कोणती “राजकीय खिचडी” शिजणार??

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शरद पवार यांनी भेट घेतल्यानंतर ज्या राजकीय भेटीची अटकळ लावण्यात आली होती, ती भेट आज होणार […]

    Read more

    ममतांच्या पुढाकारानंतर राहुल गांधींना “नेतृत्वाची जागा”; विरोधकांच्या ब्रेक फास्ट मिटींगचे हे खरे इंगित!!

    ममतांना शह देण्यासाठी राहुल गांधींचे ब्रेकफास्ट मिटींग निमित्त विरोधी आघाडीच्या नेतृत्वाचा झगडा ठळक विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची राष्ट्रीय महत्त्वाकांक्षा जागृत […]

    Read more

    कृष्णा नदी पाणीवाटप वादावर आंध्र – तेलंगणने मध्यस्थीतून तोडगा काढावा, सरन्यायाधिशांची सूचना

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – कृष्णा नदी पाणी वाटपच्या मुद्यावरून आंध्रप्रदेश आणि तेलंगणमध्ये निर्माण झालेला वाद मध्यस्थीच्या माध्यमातून सोडविण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. Andhra […]

    Read more

    केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रयत्नांना यश, आसाम – मिझोराममधील तणाव निवळण्याची चिन्हे

    विशेष प्रतिनिधी गुवाहाटी – आसाम आणि मिझोराममधील तणाव निवळण्याची चिन्हे आता दिसू लागली आहेत. दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी एकमेकांच्या राज्यांतील नेत्यांविरोधात दाखल केलेले ‘एफआयआर’ मागे घेण्याचे […]

    Read more

    पोलिस अधिकाऱ्यावर कारवाई न झाल्याने मेहबूबा मुफ्ती केंद्रावर भडकल्या, काश्मीरींची बाजू घेत टीका

    विशेष प्रतिनिधी श्रीनगर – जम्मू आणि काश्मीरचे पोलिस अधिकारी देविंदर सिंह यांना गेल्या वर्षी वाहनातून दहशतवाद्यांना नेताना पकडले होते. मात्र, केंद्र सरकारने त्यांच्यावर कोणतीही कारवाई […]

    Read more

    आरोग्य विभागात एक हजार वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे भरली जाणार – टोपे

    विशेष प्रतिनिधी औरंगाबाद – आरोग्य विभागातील ‘क’ व ‘ड’ संवर्गातील बारा हजार पदे भरतीसाठी खासगी एजन्सी निश्चिhत झाली आहे. नऊ ऑगस्टपर्यंत अर्ज मागविण्यासाठी जाहिरात देणार […]

    Read more

    आसाम – मिझोराममध्ये सामंजस्यासाठी दोन्ही मुख्यमंत्र्यांचा पुढाकार; दोन्ही राज्यांच्या पोलिस अधिकाऱ्यांविरुद्धचे एफआयआर रद्द

    वृत्तसंस्था गुवाहाटी : आसाम आणि मिझोराम यांच्या सीमेवर झालेल्या हिंसक संघर्षानंतर दोन्ही राज्यांमध्ये सीमाभागात तणाव होता. परंतु तो निवळण्यासाठी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी सामंजस्याने पुढाकार घेतला […]

    Read more

    बाबुल सुप्रियो खासदारपदी राहणार, पण सुरक्षा व्यवस्था आणि दिल्लीतला बंगला सोडणार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील भाजपचे खासदार बाबुल सुप्रियो यांनी सक्रिय राजकारणातून बाजूला होण्याची घोषणा केली असली तरी आसनसोलच्या खासदारपदाची घटनात्मक जबाबदारी ते पार […]

    Read more

    फुटबॉलचे ड्रिलिंग करत ममतांनी लॉन्च केला “खेला होबे” प्रोग्रॅम…!!; फुटबॉल प्रमोशनमध्ये केले राजकीय भाषण

    वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालच्या निवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लोकप्रिय केलेली घोषणा “खेला होबे” या बंगाली म्हणीचा वापर संपूर्ण देशभर करून घेण्याचा प्रयोग त्यांनी […]

    Read more

    भाजपबरोबर सत्तेत राहून नितीश कुमारांचा विरोधकांच्या सुरात सूर; पेगासस हेरगिरीच्या चौकशीची केली मागणी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली / पाटणा : पेगासस स्पायवेअरवरून हेरगिरी करण्याच्या विरोधी पक्षांच्या आरोपाला बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बळ दिले आहे. भाजपबरोबर केंद्रात आणि बिहारमध्ये […]

    Read more

    तू प्रथम हिंदू धर्म स्वीकार कर, मी लग्नाला तयार, हिंदू तरुणीकडून मुस्लिम प्रियकराला अट ; गुजरातमधील घटना

    वृत्तसंस्था गांधीनगर : देशात हिंदू मुलींना फूस लावून धर्मांतर करायचे व लग्न करायचे त्यानंतर सोडून द्यायचे, अशी लव्ह जिहादची प्रकरणे वाढत आहेत. अशातच एका प्रकरणात […]

    Read more