• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 1338 of 1343

    Pravin Wankhade

    शरद पवार, अजित पवारांवरील आरोपांना उत्तरे देण्याऐवजी कोरोना लस पुरवठ्यावरून केंद्रावर टीकेची झोड उठविण्यास राष्ट्रवादीचे नेते एकवटले

    विशेष प्रतिनिधी मुंबई – निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेंनी लेटरबाँम्बमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केलेल्या आरोपांना उत्तर देण्याऐवजी राष्ट्रवादीचे मंत्री […]

    Read more

    कोरोना आजार नाही तर मानसिक रोग, भिडे गुरुजी यांचे वादग्रस्त विधान

    कोरोना हा आजारच नाही. तो मानसिक रोग आहे. कोरोनाने माणसे मरतात, ती जगण्याच्या लायक नसतात, असे वादग्रस्त विधान शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी केले  […]

    Read more

    कोरोना प्रतिबंधक लसीचा पुरवठा; एकीकडे पवार म्हणतात, केंद्राचे राज्याला सहकार्य; दुसरीकडे राजेश टोपेंचे पुन्हा केंद्रावर आरोप

    विशेष प्रतिनिधी मुंबई – कोरोना लसीच्या पुरवठ्याच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसमधलीच विसंगती आता पुढे आली आहे. एकीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी केंद्राचे राज्याला सहकार्य असल्याची […]

    Read more

    निवडणूक आयोगाचा ममतांना दणका, मुस्लिमांना मते देण्याचे आवाहन करण्यावरून अडचणीत

    विशेष प्रतिनिधी कोलकत्ता : मुस्लिमांनी तृणमूल कॉँग्रेसलाच मतदान करावे असे आवाहन करणाºया पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी चांगल्याच अडचणीत आल्या आहेत. या धार्मिक टिपणीबाबत ४८ […]

    Read more

    लॉकडाऊन लावला तरी आमचे आंदोलन सुरूच ठेवणार, शेतकरी नेते राकेश टिकैैत यांचा इशारा

    कोरोनाच्या नावाखाली आम्हाला घाबरविण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण देशभर लॉकडाऊन लागला तरी आमचे आंदोलन संपविणार नाही, असा इशारा शेतकरी नेते राकेश टिकैैत यांनी दिला आहे. […]

    Read more

    अमित शहा यांनी केले रिक्षाचालक कार्यकर्त्याच्या घरी जेवण

    केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे भारतीय जनता पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यांचे ऋण मानतात. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये प्रचारदौऱ्यावर असताना त्यांनी एका रिक्षाचालक कार्यकर्त्याच्या घरी जेवण केले. Amit […]

    Read more

    अनिल अंबानीच्या मुलाने घातले ठाकरे सरकारच्या डोळ्यात अंजन, लॉकडाऊनमागे षडयंत्र असल्याची भीती केली व्यक्त

    नेत्यांच्या सभा चालू आहेत, रात्री उशिरापर्यंत चित्रपटाचे शुटींग होतेय परंतु सामान्य माणसाच्या जगण्यावर बंधने घातली जात आहेत, असे म्हणत उद्योगपती अनिल अंबानी यांचे पुत्र अनमोल […]

    Read more

    बाहुबली अन्सारीला अखेर योगीं आदित्यनाथांच्या ‘यूपी’त आणले, तुरुंगात व्हीआयपी ट्रीटमेंट नाही

    विशेष प्रतिनिधी लखनौ – तब्बल चौदा तासांच्या प्रवासानंतर उत्तरप्रदेश पोलिसांनी पंजाबमधील रोपड येथील तुरुंगातून बाहुबली नेता मुख्तार अन्सारी याला आज पहाटे साडेचारच्या सुमारास बांदा येथील […]

    Read more

    लॉकडाउनचे परिणाम आता भयंकर असतील… जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञाचा इशारा!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – भारतात कोरोनाच्या दुसरी लाटेचा सामना करीत आहे. ही लाट अधिक तीव्र असल्याने काही ठिकाणी संपूर्ण लॉकडाउन करण्याचाही विचार सुरू आहे. […]

    Read more

    शिवसेनेच्या मंत्र्यांना घेरायला गेले अन् राष्ट्रवादीच्या गृहमंत्र्यांसकट काका – पुतणेच चौकशीच्या लपेट्यात आले!!; दर महिन्याला १०० कोटींची वसूली…??

    विनायक ढेरे मुंबई – सचिन वाझे लेटरबाँम्ब प्रकरणाची कायदेशीर लढाई बरीच लांबवर जाणार असतानाच हे महाविकास आघाडीचे सरकार बनविताना शरद पवारांनी जो मनसूबा ठेवला होता […]

    Read more

    दर्शन घोडावत नामक व्यक्तीच्या एव्हीए ग्लोबल कंपनीत पार्थ अजित पवार हे संचालक पदावर!! सचिन वाझेंना भेटलेले “हेच ते” घोडावत का…??

    विशेष प्रतिनिधी पुणे – निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी आपल्या पत्रात उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निकटवर्ती दर्शन घोडावत यांनी भेटून आपल्याला म्हणजे सचिन वाझे यांना […]

    Read more

    कोरोनामुळे उत्तर कोरियाची अर्थव्यवस्था नेस्तनाबूत.. देश कठिण परिस्थितीत असल्याची किम जोंगची कबुली

    विशेष प्रतिनिधी  प्योंगयांग – उत्तर कोरिया सध्या अत्यंत कठीण परिस्थितीतून जात असल्याचे या देशाचे सर्वोच्च नेते किम जोंग उन यांनी आज सत्ताधारी वर्कर्स पार्टीच्या बैठकीत […]

    Read more

    ज्याला पकडण्यासाठी सुरक्षा दलांनी जंग जंग पछाडलेले आहे असा कोण आहे हा क्रूर नक्षलवादी हिडमा?

    विशेष प्रतिनिधी  रायपूर – नक्षलवादी मडवी हिडमा नेमका दिसतो कसा, त्याचे वय किती असेल याबाबत सुरक्षा दले केवळ अंदाजच व्यक्त करू शकतात. आता तो साधारणपणे […]

    Read more

    इराणच्या मालवाहू जहाजावर हल्ला, अणुकरार चर्चावर परिणाम शक्य

    विशेष प्रतिनिधी  दुबई – येमेनच्या जवळ लाल समुद्रात गेल्या अनेक वर्षांपासून नांगर टाकून उभ्या असलेल्या इराणच्या मालवाहतूक जहाजावर हल्ला झाल्याचा दावा विदेशी माध्यमांनी केला आहे. […]

    Read more

    मुंबईसह राज्यभरात रेमडेसिव्हिरचा तुटवडा, अनेक ठिकाणी काळाबाजार

    विशेष प्रतिनिधी  मुंबई – कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी सर्वांत प्रभावी ठरलेली आणि सरकारकडून मान्यता दिलेल्या महत्त्वाच्या औषधांमधील एक असलेल्या रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा मुंबई, ठाण्यासह राज्यभरात तुटवडा निर्माण […]

    Read more

    मतांसाठी मुस्लिमांना साकडे घातल्याने निवडणूक आयोगाने बजावली ममता बॅनर्जींना नोटीस; आचारसंहिता भंगाचा ठपका

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्लीः पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत प्रचारसभेदरम्यान मुस्लिम मतदारांना केलेल्या आवाहनावरून निवडणूक आयोगाने तृणमूल काँग्रेसच्या सर्वोसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना […]

    Read more

    अनिल परब हे नार्को टेस्ट, एनआयए, सीबीआय, रॉ चौकशीला सामोरे जाण्यास तयार…; पण त्यांचा मंत्रीपद सोडण्यास नकार

    विशेष प्रतिनिधी मुंबई – सचिन वाझेंचा लेटरबाँम्ब आल्यानंतर शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांची एनआयए, सीबीआय, अगदी रॉ या संस्थांच्या चौकशीला सामोरे जाण्याची तयारी आहे. पण […]

    Read more

    आधी कठीण प्रश्नाला आधी सामोरे जा ; परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी दिल्या विद्यार्थाना टिप्स

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात विद्यार्थी, शिक्षक, पालकांशी संवाद साधला आणि विद्यार्थ्यांना परीक्षेतील ताण व्यवस्थापनाचे धडे दिले. […]

    Read more

    सचिन वाझेंच्या लेटरबाँम्बमध्ये दर्शन घोडावत – अजित पवारांचेही नाव;बेकायदा गुटखा उत्पादक – विक्रेत्यांकडून १०० कोटींची वसूली आणि बरेच काही!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई – सचिन वाझेंच्या लेटरबाँम्बमध्ये केवळ अनिल देशमुख आणि अनिल परब या दोन मंत्र्यांचीच नावे नसून दस्तुरखुद्द उपमुख्यमंत्री अजित पवारांचेही नाव आले आहे. […]

    Read more

    मृदूभाषी केंद्रीय आरोग्य मंत्री ठाकरे-पवार सरकारवर भडकले.. लशींची कमतरता नाहीच; स्वतःचे अपयश लपविण्यासाठी भीती पसरवू नका!

    बेजबाबदार आणि अपयशी राज्य सरकारच महाराष्ट्रातील जनतेच्या आरोग्याशी खेळत आहेत. सक्तीच्या क्वारंनटाइमशीदेखील व्यक्तिगत वसुलीसाठी तडजोड केली जात आहे आणि हा सर्वकाही प्रकार राज्याचे नेतृत्व शांतपणे […]

    Read more

    २ कोटींची खंडणी आणि शरद पवारांचे मतपरिवर्तन…??; सचिन वाझेंच्या लेटरबाँम्बमधील खुलाशावरून “कोटीमोला”चा सवाल!! याचे उत्तर कोण देणार…??

    विशेष प्रतिनिधी मुंबई – पोलीस सेवेत घेऊन आपली नियुक्ती करण्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा विरोध होता. ते आपल्याला हटवू इच्छित होते. पण त्यांचे मतपरिवर्तन […]

    Read more

    अनिल देशमुखांनंतर दुसरा मंत्री कोण… सचिन वाझेंनी लेटरबाँम्बमधून अनिल परबांचे नाव घेतल्याने उलगडले कोडे!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई – मुंबईचे बदली करण्यात आलेले पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या पाठोपाठ सचिन वाझे यांनी देखील लेटरबाँम्ब टाकून राज्याला हादरवून टाकले आहे. यात […]

    Read more

    सचिन वाझेंचा एनआयएकडे लेटरबाँम्ब; शरद पवारांच्या मतपरिवर्तनासाठी अनिल देशमुखांनी २ कोटी रूपयांची लाच मागितली; अनिल परबांवरही गंभीर आरोप

    विशेष प्रतिनिधी मुंबई – परमवीर सिंग यांच्या पाठोपाठ सचिन वाझे यांनी राज्याला हादरवून टाकणारा गौप्यस्फोट केला आहे. आपल्या नियुक्तीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा विरोध […]

    Read more

    लोकांनी बगावत करण्याआधी आपला निर्णय मागे घ्या; प्रकाश आंबेडकरांचा ठाकरे सरकारला गर्भित इशारा

    हातावर पोट असणाऱ्या सर्व घटकांना लॉकडाऊनचा मोठा फटका बसला आहे. एकीकडे आरोग्यमंत्री कोरोनाची ताकद कमी झाली हे सांगत आहे तर दुसरीकडे लॉकडाऊनसारखे कठोर निर्णय घेत […]

    Read more

    भाजप लाखो गुंड घेऊन बंगाल बळकावयला येतोय, तुम्ही बंगालआधी आता दिल्लीचा विचार करा; ममतांचा मतदारांना “सोंदेश”

    वृत्तसंस्था कुचबिहार – बंगालमध्ये मतदानाचे तीन टप्पे संपल्यानंतर प्रचाराची धार आणि प्रहार वाढले असून भाजपच्या आक्रमक प्रचाराला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या देखील व्हिलचेअरवर बसून तितकेच […]

    Read more