• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 1333 of 1421

    Pravin Wankhade

    रॅपिड अँटिजन टेस्टिंग किटच्या निर्यातीवर बंदी, कोरोनाची तिसरी लाट येण्याच्या धोक्यामुळे मोदी सरकारचा निर्णय

    वृत्तसंस्था नवी दिल्ली: कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना तिसऱ्या लाटेचा धोका पाहता कोविड-१९ रॅपिड अँटिजन टेस्टिंग किटच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. […]

    Read more

    शरद पवार यांच्या पाठोपाठ भाजप घेणार पोलखोल सभा :ओबीसी आरक्षण मुद्यावर चंद्रकांत पाटील यांची आक्रमक भूमिका

    वृत्तसंस्था कोल्हापूर : ओबीसी आरक्षण आणि मराठा आरक्षणावरून बाजू मांडण्यासाठी राज्यभर सभा घेणार असल्याचे शरद पवार यांनी म्हटलं आहे.मात्र जनतेला खोटं सांगण्यासाठी पवार हे सभा […]

    Read more

    मराठा-ओबीसी आरक्षण मिळल्यावरच हारतुरे, फेटा स्वीकारणार – पंकजा मुंडे यांचा निर्धार

    वृत्तसंस्था बीड : मराठा आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही. तोपर्यंत हारतुरे आणि फेटा स्वीकारणार नाही, अशी आक्रमक भूमिका भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे […]

    Read more

    भारताने बांधून दिलेल्या संसदेत तालीबानी बंदुका घेऊन घुसले

    विशेष प्रतिनिधी काबूल : मैत्रीचे प्रतिक म्हणनू सहा वर्षांपूर्वी भारताने इस्लामिक रिपब्लिक ऑफ अफगाणिस्तानला नव्याने बांधलेली संसदेची इमारत भेट दिली होती. अफगाणिस्तान सरकार कोसळल्यानंतर तालिबानी […]

    Read more

    स्वदेशी नागरी विमानाच्या चाचण्या यशस्वी, हिंदूस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडची माहिती

    विशेष प्रतिनिधी बंगळुरू : नागरी उड्डयन महासंचालनालयाच्या प्रमाणपत्रासाठी हिंदुस्तान-228 (व्हीटी-केएनआर) या स्वदेशी नागरी विमानाची मैदानी आणि लो स्पीड टॅक्सी चाचणी (एलएसटीटी) यशस्वी ठरली, अशी माहिती […]

    Read more

    अफगणिस्थानमधील घटना पाहून कंगना रनौटने मोदी सरकारचे मानले आभार, मोदी नसतील तर उद्या ते आपणही असू

    विशेष प्रतिनिधी मुंबई : अफगणिस्थानमधील दृश्ये पाहून अभिनेत्री कंगना रनौट हिने मोदी सरकारचे आभार मानले आहेत. तालिबान आता आपल्या किती जवळ आला आहे, जर मोदी […]

    Read more

    राज ठाकरे यांच्यावरील टीकेमुळे मराठा संघटना आणि मनसे आमने-सामने

    विशेष प्रतिनिधी पुणे  : संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाड यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्यावरून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्यावरून आता मनसे आणि […]

    Read more

    चार मोटारींमध्ये पैसे भरून अफगणिस्थानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी गेले पळून

    विशेष प्रतिनिधी काबुल : तालिबानच्या भीतीने अफगाणिस्तानातून पळून गेलेले राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी रोख रकमेने भरलेल्या चार कार आणि हेलिकॉप्टरसह काबूलला रवाना झाले होते. रॉयटर्सने रशियन […]

    Read more

    तालीबान सत्तेवर आल्याने भारतातील अनेकांना फुटू लागल्या आनंदाच्या उकळ्या, इम्रान खान यांचीच भाषा समाजवादी पक्षाचेही नेते बोलू लागले

    विशेष प्रतिनिधी लखनऊ : अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा घेतल्यामुळे भारतातही अनेकांना आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या आहेत. समाज वादी पक्षातील अनेक नेते हिंसक तालिबानच्या कारवाईच्या समर्थनात वक्तव्य […]

    Read more

    स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार देवेंद्र भुयार यांना तीन महिने कारावासाची शिक्षा

    विशेष प्रतिनिधी अमरावती : वरुड मोर्शी विधानसभा मतदारसंघातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार देवेंद्र भुयार यांना ३ महिने कारावास व दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आमदार […]

    Read more

    मराठा आरक्षणावर राष्ट्रवादीचा पोलखोल करणार, सभा घेतील तेथे पुन्हा सभा घेऊ, चंद्रकांत पाटील यांचा इशारा

    विशेष प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादीचे नेते मराठा आरक्षण प्रश्नावर सर्वत्र सभा घेणार असतील, तर आपणही त्याच ठिकाणी जाऊन दुसºया दिवशी त्यांची पोलखोल करू, असा इशारा […]

    Read more

    जहाल दहशतवाद्याचा बेकायदेशिर एन्काऊंटर झाल्याचा आरोप करत मेघालयाच्या गृहमंत्र्यांचाच राजीनामा

    विशेष प्रतिनिधी इंफाळ : एकेकाळचा उग्रवादी आणि जहालमतवादी चेरिशस्टरफिल्ड थांगख्यू याचा एन्काऊंन्टर बेकायदेशीर पद्धतीनं करण्यात आल्याचा आरोप करत खुद्द गृहमंत्री लहकमन रिंबुई यांनी आपला राजीनामा […]

    Read more

    मनमोहन सिंग सरकारने करून ठेवलाय कर्जाचा बोजा, त्यामुळे पेट्रोल-डिझेलचे दर कमी करणे अशक्यच, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले स्पष्ट

    काँग्रेसच्या मनमोहन सिंग सरकारने पेट्रोलिअम उत्पादनाचे दर कमी करण्यासाठी 1.44 लाख कोटी रुपयांचे ऑइल बाँड जारी केले होते. त्याची परतफेड आम्हाला करावी लागत आहे. 31 […]

    Read more

    फक्त पुतण्या मुलगी नातवाचे नातवाला मोठे करणाऱ्या शरद पवारांचे ओबीसी प्रेम अचानक उफाळलेय; गोपीचंद पडळकर रांचे शरसंधान

    प्रतिनिधी मुंबई : उभ्या आयुष्यात तुम्ही फक्त पुतण्या, मुलगी, नातू यांनाच मोठे केलेत आणि जेव्हा सत्तेचा भाग बनलात तेव्हा मराठा समाजाचे हक्काचे आरक्षण हाणून पाडलेत, […]

    Read more

    सर्वाधिक लसींचा पुरवठा करूनही महाविकास आघाडी सरकारची तक्रार, डॉ.भारती पवार यांचा आरोप

    केंद्र सरकारने सर्वाधिक लसी महाराष्ट्राला उपलब्ध करुन दिल्या आहेत. परंतु, राज्य सरकार तरीही लसींचा पुरवठा होत नाही अशी तक्रार करत आहे, असा आरोप केंद्रीय आरोग्य […]

    Read more

    सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या वक्तव्यामुळे निर्माण झालेला वाद पेटला… अंगावर आल्यास शिंगावर घेण्याचा शिवसेनेचा राष्ट्रवादीला इशारा

    विशेष प्रतिनिधी सांगली : सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या वक्तव्यामुळे निर्माण झालेला वाद पेटला आहे.अंगावर याल तर शिंगावर घेऊ असा इशारा शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसला दिला […]

    Read more

    ममता बॅनर्जींचे हात मजबूत करायला सुष्मिता देवांचा तृणमूळ काँग्रेस प्रवेश; मोठे पद मिळणार

    वृत्तसंस्था कोलकाता : आसाममधील मातबर नेत्या महिला काँग्रेसच्या अध्यक्षा आणि माजी खासदार सुष्मिता देव यांनी धक्कादायकरित्या काँग्रेसच्या सदस्यपदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसजनांच्या राजीनामा मागे घेण्याच्या मागणीकडेही […]

    Read more

    काबुल विमानतळावर गोळीबार सुरू,घटनेत तिघांचा मृत्यू; तालिबान प्रमुख कबुलच्या मार्गावर

    विशेष प्रतिनिधी तालिबान कडून अफगाणिस्तानमध्ये सत्ता स्थापन केल्यानंतर तेथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण बघायला मिळत आहे. याकरिता काबूलच्या विमानतळावर मोठ्या संख्येत लोक देश सोडून निघण्या करिता […]

    Read more

    राज्यपालांनी ८० व्या वर्षी सर केला सिंहगड, महिलांनी कौतुकाने ओवाळले; उत्तराखंडमध्ये येण्याचे स्थानिकांना आमंत्रण

    वृत्तसंस्था पुणे : नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाने पावन झालेल्या सिंहगडाला आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भेट दिली. विशेष म्हणजे ८० वर्षाचे असतानाही एखाद्या तरुणाला […]

    Read more

    शिवाजी महाराज हे देशाचा अभिमान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिली सिंहगडाला भेट

    विशेष प्रतिनिधी पुणे: शिवाजी महाराज हे आपल्या देशाचा अभिमान आहेत, स्वाभिमान आहेत, मुलांना सुरुवातीपासूनच शिवाजी महाराजांविषयी, तानाजी मालुसरेंविषयी शिकवलं जायला हवं. असं झालं, तर आपल्या […]

    Read more

    निरज चोप्राची भव्यदिव्य रांगोळी साकारली ; जेजुरीच्या खंडोबा मंदिरात फुलातून आरास

    पुणे : अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी खंडोबा मंदिरात स्वातंत्र्यदिनानिमित्त फुलाच्या माध्यमातून आकर्षक तिरंग्याची आरास करून मंदिर सजविण्यात आले आहे. The magnificence Rangoli of Niraj […]

    Read more

    सर्वांत जास्त लसी महाराष्ट्राला दिल्या, तरी ठाकरे – पवार सरकारच्या तक्रारी संपेनात; जनआशीर्वाद यात्रेत डॉ. भारती पवारांचा पहिला प्रहार

    प्रतिनिधी ठाणे – राज्याच्या आदिवासी भागात जनआशीर्वाद यात्रेवर निघालेल्या केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी आज ठाकरे – पवार सरकारवर पहिला प्रहार केला. केंद्र […]

    Read more

    विजय मल्ल्याच्या किंगफिशर हाऊसचा अखेर लिलाव, हैदराबादच्या ‘सॅटर्न रियल्टर्स’कडून ५२.२५ कोटीत खरेदी

    विशेष प्रतिनिधी मुंबई – फरारी उद्योगपती विजय मल्ल्याचे किंगफिशर एअरलाइन्स लिमिटेडचे मुख्यालय म्हणजेच किंगफिशर हाऊस अखेर लिलावात विकले गेले आहे. हैदराबादच्या सॅटर्न रियल्टर्स या बांधकाम […]

    Read more

    दिल्लीच्या सर्व सरकारी शाळांमध्ये आता देशभक्तीपर अभ्यासक्रम, मुख्यमंत्री केजरीवाल

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – दिल्लीच्या सर्व सरकारी शाळांमध्ये देशभक्तीपर अभ्यासक्रम सुरू केला जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज केली. शहीद भगतसिंग यांच्या […]

    Read more

    महाराष्ट्रात डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ, लहान मुलांनाही लागण

    विशेष प्रतिनिधी मुंबई – राज्यात आतापर्यंत डेल्टा प्लस व्हेरिएंटचे ६६ रुग्ण आढळले असून त्यातील ६१ रुग्ण कोविड आजारातून पूर्ण बरे झाले आहेत. या रुग्णांपैकी ३१ […]

    Read more