• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 1332 of 1346

    Pravin Wankhade

    भारतातील प्रवाशांना कॅनडा, ब्रिटन, सिंगापूरमध्ये प्रवेश नाही

    विशेष प्रतिनिधी टोरांटो : कोरोना संसर्गाचा वेग वाढल्याने भारत आणि पाकिस्तानमधून उड्डाण करणाऱ्या प्रवासी विमानांवर कॅनडाने तीस दिवसांसाठी बंदी जाहीर केली आहे. कॅनडाने आतापर्यंत जाहीर […]

    Read more

    इंजेन्युटी’चे मंगळावर दुसऱ्यांदा उड्डाण

    वृत्तसंस्था केप कॅनव्हेराल – मंगळ ग्रहावर लँड झालेल्या ‘नासा’च्या ‘इंजेन्युटी’ हेलिकॉप्टरने दुसऱ्यांदा चाचणी उड्डाण केले. Enjunity land on Mars ‘इंजेन्युटी’ हेलिकॉप्टरने काल ५२ सेकंद उड्डाण […]

    Read more

    ‘तेजस’च्या तंत्रज्ञानातून झटपट ऑक्सिजन, कोरोना रुग्णांना दिलासा ; एका मिनिटात एक हजार लिटरची निर्मिती शक्य

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : गरज ही शोधाची जननी आहे , या गरजेतून जगात अनेक शोध लागले. देशात ऑक्सिजन कसा झटपट तयार करण्यावर खल सुरु असताना […]

    Read more

    कोरोना रुग्णांसाठी आशेचा किरण : झायडसच्या ‘व्हेराफिन’ औषधाला मंजुरी, सात दिवसांत RT-PCR टेस्ट निगेटिव्ह येण्याचा कंपनीचा दावा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : कोरोनाच्या लढ्यात सध्या लस हेच एकमेव शस्त्र आहे. परंतु, आता त्याच जोडीला गंभीर रुग्णांना नवसंजीवनी देऊ शकणारे औषधही वापरण्यास परवानगी देण्यात […]

    Read more

    कोरोना रुग्णांकडून जादा बिल वसूल करणाऱ्या हॉस्पिटलवर अंकूश , पुणे पालिकेने नेमले अधिकारी

    वृत्तसंस्था पुणे : कोरोनामुळे रुग्णांकडून खाजगी हॉस्पिटल अनागोंदी पद्धतीने चुकीची आणि जादा दराने बिले आकारत आहेत. त्या मुळे नागरिकांची लूट होत आहे . याला चाप […]

    Read more

    स्वदेशी लस असलेल्या कोव्हॅक्सिनचे सामर्थ्य पुन्हा सिद्ध, कोरोनाचा डबल म्युटंटवरही प्रभावी

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – स्वदेशी बनावटीची कोव्हॅक्सिन ही लस डबल म्युटंट स्ट्रेनचा देखील ती प्रभावीपणे सामना करू शकते असे आयसीएमआरच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. आयसीएमआर- […]

    Read more

    बलात्कारी बाबा नित्यानंदने त्याच्या ‘मालकी’च्या ‘कैलाश देशा’त पर्यटकांना येण्यास घातली मनाई!

    बलात्काराच्या आरोपावरून भारतातून पळून जाऊन इक्वडोरजवळ ‘कैलाश’ नावे नवा स्वयंघोषित देश वसविल्याचा दावा करणारा बाबा नित्यानंद याने आपल्या देशात पर्यटकांना येण्यास मनाई केली आहे. संपूर्ण […]

    Read more

    बँकेत काम आहे तर आपल्याला वेळांबाबत हे माहित आहे का?

    महाराष्ट्रात बँकांच्या कामकाजाच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. आता सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत चेक क्लियरेंस होणार आहे. हे नवे बदल 23 एप्रिलपासून लागू होणार […]

    Read more

    ऑस्ट्रेलियाचा कुरापतखोर चीनला दणका, दोन करार केले रद्द

    जगभरातील अनेक देशांशी सातत्याने कुरापती काढणाऱ्या  चीनची चांगलीच नाचक्की झाली आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी सुरक्षितेच्या मुद्यावर चीनसाठी महत्त्वकांक्षी असलेल्या बेल्ट अ‍ॅण्ड रोड इनिशिएटीव्हचे […]

    Read more

    …आणि सुमित्राताई महाजन दिर्घायुषी झाल्या !

    श्रद्धांजलीची एवढी घाई का? सुमित्राताईंच्या निधनाचं शशी थरुर यांच्याकडून ट्विट, ताई मात्र स्वस्थ. शशी थरूर आणि सुप्रिया सुळे यांसारख्या दिग्गज नेत्यांनी त्यांना ट्विटरवरून श्रद्धांजली अर्पण […]

    Read more

    नोकरदारांसाठी आनंदाची बातमी : कोरोना झाल्यास २८ दिवसांची पगारी रजा ; उत्तर प्रदेशमध्ये निर्णय

    वृत्तसंस्था लखनऊ : कोरोनाचे संकट वाढत असताना उत्तर प्रदेश सरकारने नोकरदार वर्गासाठी आनंदाची बातमी दिली. नोकरदारांना कोरोनाची लागण झाली तर त्यांना २८ दिवसाची पगारी रजा […]

    Read more

    WATCH : ‘बावीस गेले, अजून किती..?’

    नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळतीमुळे २२ रुग्णांचा तडफडून मृत्यू झाला. तब्बल अर्धा तास रुग्णांसाठीचा ऑक्सिजन पुरवठा बंद होता. या घटनेमुळे अवघ देश हळहळला आहे. […]

    Read more

    ऑक्सिजन, औषधांचा तुटवडा ; सर्वोच्च न्यायालयाची केंद्राला नोटीस ; कोरोनाविरोधी लढ्याच्या तयारीची माहिती देण्याचा आदेश

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : कोरोनाशी लढताना ऑक्सिजन, औषधे तसंच इतर सामग्रीच्या पुरवठ्यावरुन सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. तसेच कोरोनाशी लढण्यासाठी राष्ट्रीयस्तरावर केलेल्या तयारीची […]

    Read more

    West Bengal Phase 6 Election 2021 Live: कोरोना दरम्यान सहाव्या टप्प्यातील मतदान, सकाळी ११ वाजेपर्यंत ३७.२७ टक्के मतदान;महिला वोटर्सचा उत्साह

    विशेष प्रतिनिधी कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात गुरुवारी 43 जागांवर मतदान होत आहे. यात एक कोटीहून अधिक मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. […]

    Read more

    मानवतेची अनोखी सेवा, केवळ एक रुपया प्रति सिलेंडर दराने पुरविला ऑक्सिजन

    कोरोनाच्या काळात सर्वत्र काळाबाजार करून पैसे कमाविण्यासाठी मढ्याच्या टाळूवरचे लोणी खायलाही कमी केले जात नसताना उत्तर प्रदेशातील हमीरपूर येथील एक कंपनीने मानवतेच्या सेवेचे अनोखे उदाहरण […]

    Read more

    कोरोना त्सुनामीच्या तोंडावर महाराष्ट्र, दोन मे पर्यंत आयसोलेशन बेड, ऑक्सिजन बेड आणि व्हेंलिलेटरचा भासणार भयंकर तुटवडा

    कोरोनाची लाट नव्हे तर त्सुनामीच्या तोंडावर महाराष्ट्रआहे. २ मे पर्यंत महाराष्ट्रात रुग्णांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढण्याची भीती आहे. यामुळे आयसोलेशन बेड, ऑक्सिजन बेड आणि व्हेंटिलेटर्सचा […]

    Read more

    ऑक्सिजनच्या तुटवड्यावर टाटा उद्योगसमुहाचा मदतीचा हात, पंतप्रधानांनी केले दयाळूपणाचे कौतुक

    विशेष प्रतिनिधी  नवी दिल्ली : सध्या देशात कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगानं वाढत असल्यानं रुग्णांवरील उपचारासाठी आवश्यक असलेल्या ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. यासाठी […]

    Read more

    अमेरिकेत तयार होतेय कोरोनावरील रामबाण लस, सर्वच स्ट्रेन्सना रोखणार

    विशेष प्रतिनिधी  नवी दिल्ली – सध्या देशात विविध कोरोना प्रतिबंधक लशींच्या निर्मितीवर काम सुरू असून अमेरिकेत एका लसीच्या पहिल्या टप्प्यात प्राण्यांवर झालेल्या प्रयोगातून सकारात्मक निष्कर्ष […]

    Read more

    जगप्रिसद्ध ॲपलकडून ऐन कोरोना काळात ‘एअर टॅग’, ‘आयपॅड प्रो’ बाजारात दाखल

    विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन : जगप्रसिद्ध ॲपल कंपनीने ‘आयपॅड प्रो २०२१’, ‘आयमॅक’, ‘ॲपल टीव्ही’ आणि ‘एअर टॅग’ यांच्यासह अन्य काही नवी उत्पादने लाँच केली आहेत. ‘ॲपल’च्या […]

    Read more

    कोरोनाविरोधात पंतप्रधान मोदी यांचे ब्रम्हास्त्र ; १५ ऑगस्टपर्यंत १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशभरात कोरोनाचा प्रकोप वाढत आहे. फैलाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने आता लसीकरण मोहिम वेगाने राबविण्याचे ठरवले आहे. त्या अंतर्गत 15 ऑगस्टपर्यंत 18 […]

    Read more

    महावीर जयंती, हनुमान जयंतीच्या मिरवणुका, प्रभात फेऱ्यांना बंदी ; पुणे आयुक्‍तांच्या सूचना

    वृत्तसंस्था पुणे : रामनवमीसह महावीर जयंती तसेच हनुमान जयंतीला शहरात मिरवणूक काढण्यास तसेच सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यास महापालिकेने बंदी घातली आहे. आयुक्‍त विक्रम कुमार यांनी […]

    Read more

    मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन कसे करू? त्यांचे अश्रू कसे पुसू? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली हतबलता व्यक्त

    मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन कसे करू? त्यांचे अश्रू कसे पुसू? असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हतबलता व्यक्त केली आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई : मृतांच्या नातेवाईकांचे […]

    Read more

    संजय काकडे यांना भोवला अजित पवारांशी पंगा, गुंड गजा मारणेच्या रॅलीला मदत केल्याच्या आरोपावरून झाली अटक

    राज्यात कोरोनाचा कहर सुरू असताना पुण्यात मात्र राजकारणाचे डाव रंगत आहे. गेल्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात सक्रिय असलेले भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांना […]

    Read more

    मंगळावर ३० सेकंदाच्या उड्डाणासाठी ३५ वर्षांचा अनुभव पणाला लावणारे डॉ. जे. बॉब बालाराम, नासातील भारतीय शास्त्रज्ञाच्या जिद्दीची कहाणी

    अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासाने मंगळ ग्रहावर पहिल्यांदा इंजिन्युटी हेलिकॉप्टर उतरवून इतिहास रचला. हेलिकॉप्टरने केवळ ३० सेकंद उड्डाण केले मात्र त्यासाठी मला माझा ३५ वर्षांचा […]

    Read more

    अमेरिकेने समजून घेतली भारताची औषधाची गरज, लवकरच कच्चा मालाचा पुरवठा करण्याचे आश्वासन

    भारताची औषधाची गरज आम्ही समजू शकतो असे म्हणत अमेरिकेने लवकरच औषध निर्मितीसाठी कच्चा माल पुरविण्याची तयारी दर्शविली आहे. कोरोना प्रतिबंधक लसीसाठी अनेक प्रकारचा कच्चा माल […]

    Read more