• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 1330 of 1421

    Pravin Wankhade

    सराफ व्यापाऱ्यांचा २३ ऑगस्टला बंद हॉलमार्क युनिक इडेंटिफिकेशन नंबरमुळे अडचण

    विशेष प्रतिनिधी नागपूर : संपूर्ण भारतात २३ ऑगस्टला सराफा व्यापाऱ्यांनी बंद पाळण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने हॉलमार्क असलेले सोन्याचे दागिनेच विकण्याचे बंधन घातले आहे. त्याला […]

    Read more

    रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची जन आशीर्वाद यात्रा रेल्वेतूनच; जाणून घेतल्या प्रवाशांच्या समस्या!

    विशेष प्रतिनिधी भुवनेश्वर – जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने रेल्वे मंत्री अश्विरनी वैष्णव यांनी ओडिशा ते छत्तीसगड असा पॅसेंजर रेल्वेतून प्रवास केला. अश्विमनी वैष्णव यांनी रेल्वे […]

    Read more

    अफगाणिस्तानातील शेवट लाजीरवाणा, पहिल्या अमेरिकी हुतात्मा जवानाच्या वडिलांचा संताप

    विशेष प्रतिनिधी अलाबामा – अमेरिकेचे सैन्य माघारी परतत असताना अफगाणिस्तानमध्ये झालेला शेवट लाजीरवाणा आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया अफगाण मोहिमेतील अमेरिकेच्या पहिल्या हुतात्मा सैनिकाचे वडिल जॉनी […]

    Read more

    तिबेटसाठी चिनी ड्रॅगनने आखली नवी रणनीती, चिनी भाषा, चिन्हांच्या वापराचा ठोस आग्रह

    विशेष प्रतिनिधी बीजिंग – तिबेटी जनतेने बोलण्या-लिहिण्यासाठी प्रमाणित चिनी भाषेचा अवलंब करावा तसेच चीन या देशाच्या सांस्कृतिक प्रतिके, चिन्हे , चित्रांचा वापर करावा म्हणून सर्व […]

    Read more

    गुजरात सरकारच्या धर्मांतरविरोधी कायद्यातील तरतुदी हायकोर्टाने वगळल्या

    विशेष प्रतिनिधी अहमदाबाद – राज्य सरकारने तयार केलेल्या आंतरधर्मीय विवाहाशी संबंधित नव्या धर्मांतरविरोधी कायद्यातील काही भागाच्या अंमलबजावणीस गुजरात उच्च न्यायालयाने स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. […]

    Read more

    “4” वगळून झालेल्या विरोधी ऐक्याच्या बैठकीत पवारांचा केंद्रीय सहकार खात्यावर हल्लाबोल; सोनिया गांधींची माहिती

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बोलविलेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अखत्यारीतील सहकार […]

    Read more

    मला मोजण्याचा प्रयत्न करू नका, ज्यांचे आकलनच नाही, त्यांना काय उत्तर द्यायचे?; संभाजी ब्रिगेडला राज ठाकरेंचा टोला

    विशेष प्रतिनिधी पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातिवादी विचार वाढविण्यात आला या आरोपाचा पुनरूच्चार राज ठाकरे यांनी आज पुण्याच्या पत्रकार परिषदेत केला. याच पत्रकार […]

    Read more

    भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीच्या ताफ्यावर शिवसैनिकांचा हल्ला; भ्रष्टाचाराविरोधातील लढा सुरु ठेवण्याचा सोमय्या याचा इशारा

    वृत्तसंस्था मुंबई : माझ्या वाशीम दौऱ्यावेळी शिवसेनेच्या गुंडांनी कारवर हल्ला केला. परंतु अशा हल्ल्यामुळे मी मागे सरणार नाही. माझा भ्रष्टाचाराविरोधातील लढा सुरूच राहील, असा इशारा […]

    Read more

    पाहिजे तेवढेच प्रबोधनकार ठाकरे घ्यायचे आणि बाकीचे सोडायचे, हे चालायचे नाही…!!; महाराष्ट्रातला जातिवाद राष्ट्रवादीच्या जन्मानंतर वाढला; राज ठाकरे यांचे पवारांना प्रत्युत्तर

    प्रतिनिधी पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातिवादी विचार वाढविण्यात आला या आरोपाचा पुनरूच्चार राज ठाकरे यांनी आज पुण्याच्या पत्रकार परिषदेत केला. स्वातंत्र्याच्या ७५ व्या […]

    Read more

    लोकप्रतिनिधींच्या तालावर चालता येत नाही, त्यांनी थुंकलेलं चाटता येत नाही म्हणत पारनेरच्या महिला तहसीलदारांचा आत्महत्येचा इशारा; आमदार निलेश लंकेकडे रोख असलेली आडिओ क्लीप व्हायरल

    विशेष प्रतिनिधी नगर: कोरोना काळात केलेल्या कामामुळे पारनेरचे आमदार हिरो बनले; मात्र महसूल प्रशासनातं त्यांच्याविषयी प्रचंड नाराजी आहे. राजकीय दबाव असय झाल्याने येथील महिला तहसीलदारांनी […]

    Read more

    तहसिलदार ज्योती देवरे यांचे आरोप गंभीर; तातडीने हस्तक्षेप करा, देवेंद्र फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

    प्रतिनिधी मुंबई : अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर येथील तहसिलदार श्रीमती ज्योती देवरे यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकार्‍यांवर केलेले आरोप अतिशय गंभीर आहेत. त्यांनी आत्महत्येचा इशारा […]

    Read more

    समृद्धी महामार्गाच्या कामावरुन परतणाऱ्या १३ मजुरांवर काळाचा घाला, टिप्पर उलटल्याने जागीच मृत्यू

    बसला साईड देत असतांना रस्त्याच्या बाजूला उभा केलेला टिप्पर (एम.एच. ११ सीएच ३७२८) हा पावसामुळे रस्ता खचल्याने खाली उलटला त्यामुळे टिप्परच्या मागच्या भागात असलेल्या लोखंडी […]

    Read more

    नवलमल फिरोदिया लॉ कॉलेजमध्ये स्वा. सावरकर स्मृती अभिनव भारत व्यासपीठाचे उद्घाटन; विविध कायदे कौशल्य विशेष प्रशिक्षणास सुरुवात

    वृत्तसंस्था पुणे : भारतीय स्वातंत्र्याच्या हिरक महोत्सवानिमित्त डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवलमल फिरोडिया लॉ कॉलेजमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती अभिनव भारत व्यासपीठाचे उद्घाटन पश्चिम बंगालचे राज्यपाल आणि […]

    Read more

    पश्चिम बंगालमधील हिंसाचार लोकशाहीला कलंक, राज्यपाल जगदीप धनकर यांची टीका; हिंसा रोखण्यासाठी तरुणांना पुढाकार घेण्याचे आवाहन

    वृत्तसंस्था पुणे : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीनंतर उफाळून आलेल्या हिंसाचार हा लोकशाहीला कलंक असल्याची टीका पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनकर यांनी केली. आता हिंसाचार रोखण्यासाठी […]

    Read more

    टास्क फोर्स तज्ञांच्या मार्गदर्शनानुसारच शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय होणार

    प्रतिनिधी पुणे: राज्यातील शाळा सुरू होण्याची चर्चा सुरू असली तरी टास्क फोर्सच्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसारच शाळा सुरु करण्याबाबतचा निर्णय होणारअसल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. […]

    Read more

    महिला आणि समाजाच्या रक्षणासाठी असदुद्दीन ओवैसी यांना अफगाणिस्तानात पाठवून द्या; केंद्रीय मंत्री शोभा करंदलजे यांचा हल्लाबोल

    वृत्तसंस्था बंगळूर : एआयएमआयएम पक्षाचे हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांना अफगाणिस्तानात पाठवून द्या. तिथल्या महिला आणि समाजाच्या रक्षणासाठी त्यांची गरज आहे, असा प्रखर हल्लाबोल केंद्रीय […]

    Read more

    बाळासाहेबांचे स्मृतीस्थळ शुद्ध करणारे तालिबानी विचारांचे ; देवेंद्र फडणवीस यांचा शिवसेनेला टोला

    विशेष प्रतिनिधी नागपूर : बाळासाहेब ठाकरे यांचं स्मृतीस्थळ शिवसैनिकांनी गोमूत्र आणि दुधाने स्वच्छ केलं. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दर्शन घेतल्यानंतर स्मृतीस्थळ अपवित्र झाल्याचं सांगत […]

    Read more

    पाकिस्तानी भगिनीने पीएम मोदींना पाठवली राखी, भेटण्याचीही व्यक्त केली इच्छा

    रक्षाबंधनाच्या निमित्ताने, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पाकिस्तानी बहीण कमर मोहसीन शेख यांनी त्यांना राखी आणि शुभेच्छा पाठवल्या आहेत.त्या 20-25 वर्षांहून अधिक काळ पंतप्रधान नरेंद्र मोदींना […]

    Read more

    लाईफ स्किल्स : दुसऱ्याचे म्हणणे ऐकून घेणे म्हणजे स्वत:चे महत्व कमी करून घेणे नव्हे

    दुसऱ्याचे म्हणणे ऐकून घेणे म्हणजे स्वत:चे महत्व कमी करून घेणे अशी काहींची समजूत असते. ती अर्थातच चुकीची आहे. असे लोक दुसऱ्याच्या बोलण्याकडे कायम दुर्लक्ष करीत […]

    Read more

    मनी मॅटर्स : ऑनलाइन खरेदीचे फायदे – तोटे ओळखा आणि मगच नादाला लागा

    ऑनलाइन रिटेलिंगने खरेदीचे दालन सर्वांसाठी खुले केले आहे. ऑनलाइन रिटेलर्स ग्राहकांना काहीशा वाजवी दरात विविध वस्तूंची विक्री करतात. तसेच जी वस्तू आपल्या गावात किंवा शहरात […]

    Read more

    विज्ञानाची गुपिते : झाडातील विशिष्ठ् ग्रंथीमुळेच फुलांना येतो सुगंध

    प्राचीन काळापासून माणूस फुले वापरतो तो त्याच्या आकर्षक रंगामुळे आणि त्याच्या सुवासामुळे. कोणत्याही चांगल्या प्रसंगी सुवासिक फुलांचा गुच्छ भेट दिला जातो. प्रत्येक फुलाला कोणतातरी सुगंध […]

    Read more

    “तीन” वगळून काँग्रेसचे विरोधी ऐक्य; सोनियांच्या बैठकीचे आप, अकाली दल, बहुजन समाज पक्ष यांना वगळून 18 पक्षांना निमंत्रण

    काँग्रेसने विरोधी ऐक्यासाठी निवडला राजीव गांधींच्या जन्मदिनाचा मुहूर्त वृत्तसंस्था नवी दिल्ली : ममता बॅनर्जी यांनी पुढाकार घेऊन विरोधकांचे ऐक्य करायला सुरुवात केल्यानंतर जागे झालेल्या कॉंग्रेसने […]

    Read more

    जैश ए मोहम्मद, लष्कर ए तय्यबा, हक्कानी नेटवर्कचा सुरक्षा समितीत भारताकडून पर्दाफाश; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची सफल अध्यक्षता

    वृत्तसंस्था संयुक्त राष्ट्र संघ : संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीत आज भारताने पाकिस्तानात तळ ठोकून बसलेल्या जैश ए मोहम्मद, लष्कर-ए-तय्यबा आणि हक्कानी नेटवर्कचा पूर्ण पर्दाफाश केला. […]

    Read more

    लालूंच्या दोन मुलांमधला राजकीय वाद उफाळला; तेज प्रताप समर्थकाला राजद युवक अध्यक्षपदावरून हटविले

    वृत्तसंस्था पाटणा : बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्या दोन मुलांमधला राजकीय वाद उफाळून आला आहे. तेजस्वी यादव आणि तेजप्रताप यादव यांच्यात आधीच विस्तव जात […]

    Read more

    शिवसेनेचे हिंदुत्व शेंडी – जानव्यातले नाही, असे म्हणणाऱ्या शिवसेनेने बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचे शुध्दीकरण गोमुत्राने केले

    प्रतिनिधी मुंबई – शिवसेनेचे हिंदुत्व शेंडी – जानव्यातले नाही, असे म्हणणाऱ्या शिवसेनेने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचे शुध्दीकरण गोमुत्राने केले. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी […]

    Read more