साठ लाख रुग्ण, ७५ हजार मृत्यू तरी केंद्राला म्हणतात महाराष्ट्राकडून शिका, जावेद अख्तर यांना नेटकऱ्यांनी धू धू धुतले
देशातील सर्वाधिक रुग्णसंख्या, सर्वात मृत्यू. महाराष्ट्राने आजच ६० लाख रुग्णांचा गाठला आणि एकूण ७५ हजार मृत्यूही नोंदविले गेले. तरीही केंद्राला कोरोनाविरुध्द कसे लढायचे हे महाराष्ट्राकडून […]