• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 1320 of 1474

    Pravin Wankhade

    President @Raigarh : आपण शिवाजी महाराजांच्या मार्गावर चाललो तर एकविसाव्या शतकात शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची प्रती कल्पना साकार करू;रायगडावरुन राष्ट्रपती कोविंद…

    राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज किल्ले रायगडाला भेट देत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून त्यांनी आपला चार दिवसांचा महाराष्ट्र दौरा सुरू केलेला आहे . President […]

    Read more

    WATCH : उत्पादकांची द्राक्षे गोड व्हावीत विशेष पॅकेज द्यावे, कर्जमाफी करावी; राजू शेट्टी

    विशेष प्रतिनिधी सांगली: नुकसानग्रस्त द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना विशेष मदत पॅकेजची घोषणा करून हवामान आधारित द्राक्ष पीक विमा योजना सक्षम करावी. अन्यथा रस्त्यावर उतरू, असा इशारा […]

    Read more

    महापरिनिर्वाणदिनी बाबासाहेबांना अभिवादनासाठी गेलेल्या समीर वानखेडेंना दलित संघटनांचा विरोध, विरोधात आणि समर्थनातही झाली घोषणाबाजी

      वादात अडकलेले नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे महाराष्ट्र आणि गोव्याचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांना सोमवारी मुंबईत विरोधाला सामोरे जावे लागले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या […]

    Read more

    निलंबित पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा, अटक न करण्याचे आदेश, तपासही पोलिसांऐवजी इतर यंत्रणांकडून करण्याच्या सूचना

    मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. परमबीर सिंग यांना अटक न करण्याचा आदेश कायम ठेवण्यात आला आहे. परमबीर […]

    Read more

    पंजाबमध्ये भाजप आणि संयुक्त अकाली दल यांच्याशी लवकरच जागावाटप समझोता – कॅप्टन अमरिंदरसिंग

    वृत्तसंस्था चंदिगड : पंजाब विधानसभेच्या निवडणुकीसाठी लवकरच भाजप आणि सुखदेव सिंह धिंडसा यांच्या संयुक्त शिरोमणी अकाली दलाशी जागावाटपाचा समझोता होईल, अशी माहिती पंजाबचे माजी मुख्यमंत्री […]

    Read more

    शिवसेना उत्तर प्रदेशात काँग्रेसला “बूस्टर डोस” देणार; मराठी माध्यमांच्या बातम्यांमधून दावे!!

    प्रतिनिधी मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मुंबई दौऱ्यात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात […]

    Read more

    ज्योतिरादित्य यांनी गद्दारी केली नसती तर कमलनाथ यांचे सरकार टिकले असते; दिग्विजय सिंग यांचा हल्लाबोल

    वृत्तसंस्था  भोपाळ : काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंग यांनी विद्यमान नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावर जोरदार प्रहार केला आहे. शिंदे महाराजांनी गद्दारी केली […]

    Read more

    प्रियंका चतुर्वेदी यांच्यापाठोपाठ शशी थरुर यांचाही संसद टीव्हीचा राजीनामा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : राज्य राज्यसभेत गैरवर्तन केल्याप्रकरणी सभापती व्यंकय्या नायडू यांनी बारा खासदारांचे निलंबन केले आहे. त्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या निलंबित खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी […]

    Read more

    राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी रायगड सजला, कडेकोट बंदोबस्त; परिसराला पोलिस छावणीचे स्वरुप

    वृत्तसंस्था मुंबई : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या स्वागतासाठी रायगडावर जय्यत तयारी करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असणाऱ्या मेघडंबरीला फुलांची विशेष सजावट करण्यात आली. […]

    Read more

    पाण्याच्या बाटलीने घेतला अभियंत्याचा जीव; भरधाव मोटारीच्या ब्रेकखाली आल्याने अपघात

    वृत्तसंस्था नोएडा : पाण्याच्या एका बाटलीने अभियंत्याचा जीव अपघातात गेल्याची घटना घडली आहे. भरधाव मोटारीच्या ब्रेकखाली ही बाटली आल्याने मोटार थांबविता आली नाही. हा भीषण […]

    Read more

    जॅकलीन फर्नांडिस मुंबई विमानतळावरून ईडीच्या ताब्यात; २०० कोटींच्या खंडणी प्रकरणात कारवाई!!

    वृत्तसंस्था मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस मस्कतला जाण्यापासून मुंबई विमानतळावरच रोखण्यात आले आहे. तब्बल २०० कोटींच्या खंडणी वसुली प्रकरणात तिला सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीच्या ताब्यात […]

    Read more

    ओमायक्रॉन : महाराष्ट्रात ८ रूग्ण; तर राजस्थानात जयपूरमध्ये आढळले ९ रूग्ण!!; उद्या कोविड टास्क फोर्सची दिल्लीत तातडीची बैठक!!

    डोंबिवलीत १ पिंपरी-चिंचवडमध्ये ६, तर पुण्यात १ पॉझिटिव्ह रूग्ण!!Omicron positive 9 patients found in Jaipur and 8 in Maharashtra वृत्तसंस्था मुंबई/ ज़यपूर : महाराष्ट्रात ओमायक्रॉन […]

    Read more

    लसीकरणास पात्र असलेल्या ५० टक्के लोकसंख्येचं लसीकरण पूर्ण ; केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी दिली दिलासादायक माहिती

    ‘हर घर दस्तक’ अभियान संपूर्ण वेगात सुरू आहे. जगातील सर्वात मोठं लसीकरण अभियान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली नवी उंची गाठत आहे.’50% of the population eligible […]

    Read more

    ११ डिसेंबरला मनसे महाराष्ट्रभर राबवणार ‘समुद्र किमारा स्वच्छता मोहीम’ ; अमित ठाकरेंनी केल मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन

      ही मोहीम महाराष्ट्रातील ४० समुद्र किनाऱ्यांवर येत्या ११ डिसें.पासून रोजी स.१० ते दुपारी १ वाजेपर्यंत राबवण्यात येणार आहे.MNS to launch ‘Samudra Kimara Swachhta Mohim’ […]

    Read more

    ममता नव्हे, तर भाजप विरोधातला चेहरा यूपीए सामुदायिकरीत्या ठरवेल; भूपेश बघेल यांची नेतृत्वाच्या वादात उडी

    वृत्तसंस्था रायपुर : काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात युपीए आणि तृणमूळ काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांच्या वादात छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी उडी घेतली […]

    Read more

    कल्याण-डोंबिवलीच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्याचा लोकल ट्रेन पकडताना गेला तोल ; गमवावा लागला जीव

      नामदेव गावित हे कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात वैद्यकीय विभागात कामाला होते. ड्रेसर म्हणून ते काम करत होते.An employee of the health department of Kalyan-Dombivali […]

    Read more

    विज्ञानाची गुपिते : हवेमध्ये शंभर टक्के ऑक्सिजन असता तर?

    माणसाला जगण्यासाठी सर्वात महत्वाचा असतो तो म्हणजे ऑक्सिजन. श्वासाशिवाय माणूस जगूच शकत नाही आपल्याला हे माहीतीच आहे पण याचा केवळ ऑक्सिजन माणसाला तारत नाही याची […]

    Read more

    विज्ञानाचे डेस्टीनेशन्स : अंधांसाठी मदतगार ठरणारा व्हिडिओ गॉगल

    जन्मजात अंध असलेल्या व्यक्तींनाही वस्तू ओळखायला आणि त्यातील चलचित्रांच्या माध्यमातून गोष्ट वाचायला, समजायला शक्य होणार आहे. अंधांना स्पर्शज्ञानाशिवायही एखादी बाब समजावी यासाठी संशोधकांनी व्हिडिओ गॉगल […]

    Read more

    Omicron in Delhi : नवी दिल्लीत ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण आढळला; भारतातील रुग्णसंख्या ५ वर

    जगभरात पसरत असलेल्या ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे देशात सर्वत्र खबरदारी घेतली जात असतानाच आता पाचवा रुग्ण आढळला. सर्वात आधी गेल्या आठवड्यात कर्नाटकात दोन रुग्ण आढळून आले. त्यानंतर […]

    Read more

    महाराष्ट्रात ओमायक्रॉनचा पहिला रूग्ण डोंबविलीत; कोरोना प्रतिबंधक लस आवश्य घ्या; राजेश टोपेंची आग्रही सूचना

    प्रतिनिधी  मुंबई : महाराष्ट्रात करोनाच्या ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग झालेला पहिला रूग्ण कल्याण डोंबिवलीत सापडला आहे. ल्यानंतर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली […]

    Read more

    एकाच परिवाराने स्वातंत्र्य दिल्याचे काँग्रेस सांगते, पण ते तंट्यामामा, भीमा नायक, बिरसा मुंडांना विसरले; शिवराज सिंग चौहानांचा हल्लाबोल!!

    वृत्तसंस्था भोपाळ : काँग्रेसचे नेते आत्तापर्यंत एकाच परिवाराने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले असे जनमानसावर ठसवत होते. नेहरू – गांधी आणि इंदिरा गांधींमुळे स्वातंत्र्य मिळाले, असे […]

    Read more

    केंद्रीय सशस्त्र पोलीस दलासाठी सरकारचा महत्त्वाचा निर्णय; हेल्थ कार्ड स्वाइप करून देशातील कोणत्याही हॉस्पिटलमध्ये उपचार!!

    वृत्तसंस्था जैसलमेर : केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील जवानांसाठी केंद्रातील मोदी सरकारने अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेतला असून देशभरातील कोणत्याही हॉस्पिटल मध्ये केवळ हेल्थ कार्ड स्वाइप करून […]

    Read more

    देशात जातीनिहाय जनगणना न घेण्याचा मोदी सरकारचा डाव; लालूप्रसाद यादव यांचा आरोप

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशात अनेक राजकीय पक्षांची आणि संघटनांची जातनिहाय जनगणना घेण्याची मागणी आहे. परंतु, ही मागणी टाळण्याचा केंद्रातल्या मोदी सरकारचा डाव आहे, असा […]

    Read more

    महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्यावर चित्रपट काढणार; पालकमंत्री भुजबळ यांची घोषणा, एकाच वेळी ५० ग्रंथांचेही प्रकाशन

    प्रतिनिधी कुसुमाग्रजनगरी, नाशिकः महाराज सयाजीराव गायकवाड यांच्यावर चित्रपट, नाटक काढणार आहे, अशी घोषणा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली. महाराजा सयाजीरावांनी महात्मा फुले, डॉ. बाबसाहेब आंबेडकर […]

    Read more

    आत्मनिर्भर भारतातून संरक्षणाचा बूस्टर डोस; अमेठीत बनणार ५ लाख ए के २०३ एसॉल्ट रायफली!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्र सरकारने आत्मनिर्भर भारत योजनेतून विविध उद्योगांना प्रोत्साहन द्यायचे ठरवले असतानाच एक आणखी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. संरक्षण खात्यासाठी लागणारी सर्व […]

    Read more