NO NEW YEAR PARTY : मुंबईकरांना यंदा नववर्षाची पार्टी नाहीच! सेलिब्रेशन करण्यास महापालिकेचा नकार;वाचा नियम
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरूवारी कोव्हिड टास्क फोर्ससोबत बैठक घेतली. त्यामध्ये राज्यातली कोरोनाची स्थिती आणि पुढे निर्माण होणारा धोका, तसंच उपाययोजना या सगळ्यावर चर्चा झाली. […]