• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 1305 of 1312

    Pravin Wankhade

    ऑक्सिजन पुरवठावाढ, रेमडेसिवीरचा जपून वापर आणि अनेक ठिकाणी विद्युत शवदाहिन्या उभारण्यावर भर; कोविड टास्क फोर्सच्या बैठकीत चर्चा

    विशेष प्रतिनिधी मुंबई – कोरोना विस्फोटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज घेतलेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत महाराष्ट्रात ऑक्सिजन पुरवठा कसा वाढवता येईल आणि ठिकठिकाणी विद्युत […]

    Read more

    कोविड फक्त महाराष्ट्रातच का वाढतोय, निवडणूकांच्या राज्यात का नाही वाढत?; काँग्रेसचे मंत्री अस्लम शेख यांचा सवाल

    वृत्तसंस्था मुंबई – कोविड फक्त महाराष्ट्रातच का वाढतोय… पश्चिम बंगालसह निवडणूका असलेल्या ५ राज्यांमध्ये का वाढत नाही, याचा अभ्यास करायला आम्ही कोविड १९ टास्क फोर्सला […]

    Read more

    व्यंकटेश प्रसादचे ट्विट…भारत – पाकिस्तान खुन्नस आणि अमीर सोहेलच्या क्लीन बोल्डच्या सोनेरी आठवणी

    वृत्तसंस्था चेन्नई – व्यंकटेश प्रसादचे ट्विट… पाकिस्तानशी ती खुन्नस… आणि अमीर सोहेलच्या क्लीन बोल्ड विकेटच्या सोनेरी आठवणी आज एकदम जाग्या झाल्या… त्याचे असे झाले, की […]

    Read more

    ममतादीदी, तुमच्या चिथावणीमुळेच कुचबिहारमध्ये चौघांना प्राण गमवावे लागलेत; पण भाजप कार्यकर्त्याच्या हत्येविषयी तुमचे डोळे नाही पाणावले; अमित शहांचे प्रत्युत्तर

    वृत्तसंस्था बशीरहाट दक्षिण – कुचबिहारमधील सीतलाकुचीत निवडणूक हिंसाचाराला आणि चौघांच्या मृत्यूला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे जबाबदार असल्याचा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी […]

    Read more

    पत्रकार रोहिदास दातीर यांच्या हत्येसंबंधींचे आरोप प्राजक्त तनपूरे यांनी फेटाळले

    विशेष प्रतिनिधी अहमदनगर – राहुरीचे पत्रकार रोहिदास दातीर यांच्या हत्या प्रकरणात हात असल्याचे आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मंत्री प्राजक्त तनपूरे यांनी फेटाळले आहेत. या हत्येप्रकरणी […]

    Read more

    उद्योजक, मजूर, नोकरदारांना आधी दिलासा द्या आणि मग योग्य निर्णय घ्या; पंकजा मुंडे यांची सूचना

    विशेष प्रतिनिधी मुंबई – राज्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता किमान आठ दिवस लॉकडाऊन करण्याचा निर्णय राज्याचे मुख्यंमंत्री […]

    Read more

    सामान्यांसाठी किमान ३००० कोटींचे पॅकेज द्या, मग लॉकडाऊन जाहीर करा; भाजपची भूमिका चंद्रकांतदादांनी मांडली

    विशेष प्रतिनिधी मुंबई – महाराष्ट्रात कोविडची साखळी तोडायला लॉकडाऊन आवश्यक असेल. पण लॉकडाऊन जाहीर करण्याआधी सर्वसामान्य घटकांसाठी किमान ३००० कोटी रूपयांचे पॅकेज द्या आणि मग […]

    Read more

    याला म्हणतात, निवडणूक आचारसंहितेचे पालन… २०० किलो जिलेबी, १०५० सामोसे यूपीतल्या ग्रामपंचायत निवडणूकीत जप्त

    वृत्तसंस्था उन्नाव – …याला म्हणतात, निवडणूक आचारसंहितेचे पालन… २०० किलो जिलेबी, १०५० सामोसे यूपीतल्या ग्रामपंचायत निवडणूकीत जप्त… होय बातमी खरी आहे. उत्तर प्रदेशातल्या उन्नाव जिल्ह्यात […]

    Read more

    कुचबिहारमध्ये निवडणूक हिंसाचाराची गंभीर दखल… केंद्र सरकार बंदोबस्तासाठी जादा कुमक पाठविणार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली – कुचबिहारमध्ये निवडणूक हिंसाचार झाला. यामध्ये ५ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये केंद्रीय सुरक्षा दलांना घेरण्याचा प्रयत्न झाला. आता केंद्र सरकारने पुढील ४ […]

    Read more

    जनतेचा उद्रेक होईल, हे लक्षात घेऊन निर्णय घ्या; जनतेसाठी आर्थिक मदतीचाही विचार करावा; देवेंद्र फडणवीस यांची ठाकरे – पवार सरकारला सूचना

    विशेष प्रतिनिधी मुंबई – कोरोनासंबंधी संभाव्य लॉकडाऊनवरून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे – पवार सरकारला गंभीर सूचना केल्या आहेत. जनतेचा उद्रेक होईल, हे लक्षात […]

    Read more

    कसले लॉकडाऊन… यांचे काळे कारनामे झाकण्यासाठी लॉकडाऊन… काय यांच्या बापाची इस्टेट आहे होय…; उदयनराजे संतापले!! साताऱ्यात उदयनराजेंचे लॉकडाऊनविरोधात भीक मागो आंदोलन

    विशेष प्रतिनिधी साताऱा – कसले लॉकडाऊन… यांचे काळे कारनामे झाकण्यासाठी लॉकडाऊन… काय यांच्या बापाची इस्टेट आहे होय…; उदयनराजे संतापले!! साताऱ्यात भर दुपारी आज हे घडले. […]

    Read more

    मुख्यमंत्री महाराष्ट्राला लॉकडाऊनच्या दिशेने घेऊन चाललेत…; सर्वपक्षीय बैठकीत संकेत

    विशेष प्रतिनिधी मुंबई – मुख्यमंत्री महाराष्ट्राला लॉकडाऊनच्या दिशेने घेऊन चालले आहेत… आजच्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीतून हीच बाब अधोरेखित झाली. लादले असूनही रुग्णवाढ कमी झालेली नाही. […]

    Read more

    पश्चिम बंगालमध्ये चौथ्या टप्प्यात सायंकाळी साडेपाचपर्यंत 76 टक्के मतदान ; कूचबिहारमध्ये गोळीबारात चौघांच्या मृत्यूमुळे गालबोट

    वृत्तसंस्था कोलकत्ता : पश्चिम बंगालमध्ये चौथ्या टप्प्यात 5 जिल्ह्यातील 44 जागांवर मतदान झाले आहे. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत 76 टक्के मतदान झालं आहे. दरम्यान, कूचबिहारमध्ये CISF […]

    Read more

    पत्रकार रोहिदास दातीर यांच्या हत्येमध्ये राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंचा हात असल्याचा माजी आमदार शिवाजी कर्डिलेंचा आरोप

    विशेष प्रतिनिधी अहमदनगर – राहुरीचे पत्रकार रोहिदास दातीर यांच्या हत्येमध्ये ठाकरे – पवार सरकारमधील राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचा हात असल्याचा गंभीर आरोप भाजपचे माजी आमदार […]

    Read more

    महाभारत मालिकेत इंद्रदेवाची भूमिका करणारे अभिनेते सतीश कौल यांचे कोरोनामुळे निधन

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : प्रख्यात पंजाबी आणि हिंदी चित्रपटातील अभिनेते सतीश कौल (वय 74) यांचे कोरोनामुळे लुधियाना येथे निधन झाले. दूरदर्शन मालिका विक्रम वेताळ आणि […]

    Read more

    दीदी… ओ दीदी… आदरणीय दीदी… मोदी उचकवतायत… दीदी उचकताहेत

    विशेष प्रतिनिधी कोलकाता – बंगालच्या निवडणूकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या भाषणातून वेगळेच रंग भरतात यात काही विशेष उरलेले नाही… पण मोदी सध्या वेगळ्याच मूडमध्ये […]

    Read more

    तीन आठवड्याच्या लॉकडाऊनची धाकधूक ; आज सर्व पक्षीय बैठकीत निर्णय होणार

    वृत्तसंस्था मुंबई :  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कठोर निर्बंध लागू आहेत. ज्यानंतर सर्व स्तरांतून नकारात्मक प्रतिक्रिया उमटू लागल्या. कोरोना स्थिती पाहता शनिवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एक सर्वपक्षीय […]

    Read more

    बैठकांचा सिलसिला; मुख्यमंत्र्यांचा सर्वपक्षीय विचार विनिमय, सोनियांची काँग्रेस मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चा

    बैठकांचा सिलसिला; मुख्यमंत्र्यांचा सर्वपक्षीय विचार विनिमय, सोनियांची काँग्रेस मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चा वृत्तसंस्था मुंबई – नवी दिल्ली – कोरोना प्रादूर्भावाची साखळी तोड़ण्यासाठी बैठकांचा सिलसिला सुरू झालाय. मुख्यमंत्री […]

    Read more

    कुटुंब सांभाळू शकत नाही तो व्यक्ती महाराष्ट्र काय सांभाळणार? नारायण राणे यांचा उध्दव ठाकरेंवर हल्लाबोल

    माझे कुटुंब माझी जबाबदारी असताना कुटुंबातील सगळी लोकं, रूग्णालयात कसे? म्हणजे कुटुंब सांभाळू शकत नाही तो व्यक्ती महाराष्ट्र व करोनाबाधित रूग्णांना कसं सांभाळणार? हे अपयश […]

    Read more

    स्टंट सेल्फीसाठी काहीही …स्टंटच्या नादात बांद्रा-वरळी सी- लिंकच्या केबलवर चढलेल्या दोघा रशियनांना अटक

    सेल्फीसाठी काहीही केवळ भारतीयच करतात असे नाही. बांद्रा- वरळी सी लिंकच्या केबलवर चढून स्टंट करत सेल्फी काढणाऱ्या दोघा रशियन नागरिकांना पोलीसांनी अटक केली आहे. अतिउंच […]

    Read more

    वाहनचालकांसाठी खुशखबर, आरटीओतील १८ सुविधांचा लाभ घ्या घरबसल्या ऑनलाईन

    मुंबई – वाहनांसंदर्भातील १८ सेवा ऑनलाईन करण्यात येणार आहेत. कोरोना काळात आरटीओ कार्यालयातील गर्दी आणि कार्यालयीन कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी या सेवांना आधारजोडणी लागणार आहे. याबाबतचा […]

    Read more

    अबब… इजिप्तमध्ये सापडली तब्बल तीन हजार वर्षांपूर्वीची सुवर्णनगरी

    वृत्तसंस्था कैरो – इजिप्तमध्ये दक्षिणेकडील लक्सर शहरामध्येच तीन हजार वर्षांपूर्वी लुप्त झालेल्या सुवर्णनगरीचे अवशेष सापडले आहेत. काही दिवसांपूर्वी संशोधकांनी राजा तुतानखामेन याच्या मुलाची कबर शोधून […]

    Read more

    गुंतवणूकदारांचा ‘एसआयपी’वर पुन्हा वाढला विश्वास, मार्चमध्ये इक्विटी म्युच्युअल फंडात चक्क ९११५ कोटींची गुंतवणूक

    विशेष प्रतिनिधी  मुंबई – कोरोनाच्या धास्तीमुळे गेल्या आठ महिन्यांपासून दुरावलेला गुंतवणूकदार पुन्हा इक्विटी म्युच्युअल फंडाकडे परतला आहे. सरलेल्या मार्च महिन्यात ओपन एंडेड इक्विटी म्युच्युअल फंडात […]

    Read more

    संजय पांडे यांच्यावर महासंचालक पदाचा अतिरिक्त पदभार

    विशेष प्रतिनिधी  मुंबई : स्वच्छ प्रतिमा आणि भ्रष्टाचारी व गुन्हेगारांविरुद्ध धडक कारवाईसाठी प्रसिद्ध असलेल्या संजय पांडे यांना राज्याच्या पोलिस महासंचालक पदाचा अतिरिक्त भार सोपवण्यात आला […]

    Read more

    सरसंघचालक डॉ. मोहन भागवत कोरोना पॉझिटिव्ह, नागपूरात हॉस्पिटलमध्ये दाखल

    विशेष प्रतिनिधी  नागपूर : नागपूर – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांची आरटीपीसीआर  चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यांच्यावर उपचार […]

    Read more