• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 1300 of 1312

    Pravin Wankhade

    महाराष्ट्र सरकारने सीमा भागात अधिकृत कार्यालय उघडावे, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची मागणी

    मराठी भाषिकांच्या हितासाठी महाराष्ट्र सरकारने अधिकृत कार्यालय बेळगाव येथे उघडावे. त्यामुळे सीमा बांधवांचा महाराष्ट्रातील कामासाठी संपर्क राहिल अशी अपेक्षा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त […]

    Read more

    नबाब मलिकांच्या आरोपांना शिवसेनेनेच नाकारले, खासदार राहूल शेवाळे म्हणाले केंद्राकडून महाराष्ट्राला सर्वतोपरी मदत

    राज्याचे अल्पसंख्यांक विभागाचे मंत्री आणिराष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रवक्ते नबाब मलिक यांनी केंद्र सरकारविरोधात आरोप करून राजकारण सुरू केले आहे. मात्र, शिवसेनेनेच मलिक यांच्या आरोपांना नाकारले आहे. […]

    Read more

    कोरानाविरुध्दच्या लढाईत उतरली रेल्वे, चार हजार दोनशे डबे कोरोना रुग्णांसाठी सज्ज

    करोनाबाधितांची दिवसेंदिवस मोठ्याप्रमाणात वाढती संख्या पाहून रेल्वे विभागाने रेल्वे डब्ब्यांचे कोविड केअर कोचमध्ये रूपांतर केले आहे. सद्यस्थितीस रेल्वे विभागाकडे १६ झोनमध्ये ४ हजार २ डब्बे […]

    Read more

    ‘गडकरी, जावडेकर, दानवे, आठवले महाराष्ट्रद्रोही..’ कॉंग्रेसच्या खालच्या पातळीवर जाऊन दुगाण्या

    विशेष प्रतिनिधी मुंबई – दिल्लीत हुजरेगिरी करून मातृभूमीची बदनामी करणारे हे केंद्र सरकारमधील महाराष्ट्रद्रोही मंत्री महाराष्ट्राच्या काय कामाचे…, अशी पोस्टर सोशल मीडियावर झळकवत महाराष्ट्र प्रदेश […]

    Read more

    १२ राज्यांशी सल्लामसलत करून केंद्र सरकारने फायनल केला आकडा… 6177 metric tonnes of oxygen; महाराष्ट्राला मिळणार १५०० मेट्रीक टन ऑक्सिजन

    वृत्तसंस्था नवी दिल्ली – ऑक्सिजन पुरवठा आणि रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा यावरून केंद्र सरकार आणि राज्य सरकारे यांच्यात राजकीय वाद पेटला असताना केंद्र सरकारने १२ राज्यांशी […]

    Read more

    पिंपरीत विकेंड लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन ; विनामास्क फिरणाऱ्या ४५१ जणांवर कारवाई

    वृत्तसंस्था पुणे : पिंपरीत कोरोनाच्या प्रसाराची साखळी तोडण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत संचारबंदीसह विकेंड कडक लॉकडाऊन लागू केला आहे. शनिवारी विनामास्क फिरणा-या ४५१ जणांवर पोलिसांनी […]

    Read more

    पालकमंत्री नबाब मलिकांच्या गोंदिया जिल्ह्यात १५ रूग्णांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू; अपयश झाकण्यासाठीच मलिकांचे बेछूट आरोप; पडळकरांनी सटकावले

    प्रतिनिधी मुंबई – कोरोनाच्या प्रकोपात महाराष्ट्रात राजकारणही भडकले असताना एक धक्कादायक बाब पुढे आली आहे. नवाब मलिक ज्या गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, तिथे काल एकाच […]

    Read more

    ”कोरोनाचे जंतू सापडले असते तर मी देवेंद्र फडणवीसांच्या तोडांत कोंबले असते ,” शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांचे वादग्रस्त वक्तव्य

    वृत्तसंस्था मुंबई : राज्यातील कोरोनाचे संक्रमण आणि मृत्यू वाढत आहेत. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांनाही यातून सुटण्याचा मार्ग दिसेनासा झाला आहे. हतबल झालेली ही मंडळी […]

    Read more

    महाराष्ट्रात कोरोनाचा प्रकोप; राजकारणाचा त्यावर भडका; खोटे पडूनही नबाब मलिकांचा “नाक वर”चा पवित्रा, तर शिवसेना आली “महाराष्ट्रद्रोहावर!!”

    विशेष प्रतिनिधी मुंबई – इकडे महाराष्ट्रात कोरोनाचा प्रकोप होत असताना तिकडे राजकारणाचा त्याच्याही वर जाऊन भडका उडाला आहे. रेमडेसिवीर पुरवठ्यावरून खोटे ठरूनही ठाकरे – पवार […]

    Read more

    ऑक्सिजन उत्पादन, रेमडेसिवीर उत्पादनवाढ यासाठी केंद्राचे युध्दपातळीवर प्रयत्न;१६२ ऑक्सिजन उत्पादन केंद्रांना मंजूरी, रेमडेसिवीर उत्पादन १५ दिवसांत डबल

    वृत्तसंस्था नवी दिल्ली – कोरोनाचा वाढता प्रकोप पाहता ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर यांची प्रचंड गरज निर्माण होते आहे. ती भागविण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून केंद्र सरकार […]

    Read more

    कोरोनाचा प्रकोप पाहता राहुल गांधींनी बंगालमधील रॅलीज रद्द केल्या… पण होत्या तरी किती…??

    वृत्तसंस्था नवी दिल्ली – कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेऊन काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी पश्चिम बंगालमधील आपल्या नियोजित रॅली रद्द केल्या आहेत. तसे ट्विटच […]

    Read more

    मंत्र्याच्या ओएसडीचा फोन… फार्मा कंपनीचा अधिकारी पोलीसांच्या ताब्यात…फडणवीस, दरेकरांची जागरूकता, अटक नव्हे चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची पोलीसांची सारवासारव

    विशेष प्रतिनिधी मुंबई – मंत्र्याच्या ओएसडीचा फोन… फार्मा कंपनीचा अधिकारी पोलीसांच्या ताब्यात…देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकरांची जागरूकता, अटक नव्हे चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची पोलीसांची सारवासारव… हे नाट्य […]

    Read more

    महाराष्ट्रातील डॉक्टरांना आंदोलनाची वेळ ,नवा आदर्श ठेवत गुजरातमधील निवासी डॉक्टरांना मिळणार पाच हजार रुपये कोविड भत्ता

    महाराष्ट्रामध्ये निवासी डॉक्टर साध्या साध्या सुविधांसाठी आंदोलनाचा इशारा देत आहेत. मात्र, गुजरातमध्ये निवासी डॉक्टरांना खरा कोरोनायोध्दा मानून पाच हजार रुपये अतिरिक्त कोविड भत्ता देण्याचा निर्णय […]

    Read more

    अमेरिकेतील दोन लाख उद्योगांना कोरोनाचा फटका, मात्र अंदाजापेक्षा कमी नुकसान

    कोरोनाच्या महामारीचा फटका बसून अमेरिेकतील दोन लाखांवर व्यवसायांना बसल्यामुळे ते बंद पडले आहेत. मात्र, सुरूवातीला अंदाज व्यक्त केल्यापेक्षा ही संख्या खूप कमी असल्यामुळे त्याचा बेरोजगारीवरील […]

    Read more

    कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे कामगार कायद्यांची अंमलबजावणी आणखी लांबणीवर

    देशात कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कामगार कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी आणखी विलंब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्योगांना कामगारांना कमी करणे शक्य होणार नाही […]

    Read more

    मध्य प्रदेश पाठोपाठ गुजरातमध्येही कुंभमेळ्यातून येणाऱ्या भाविकांना कोरोना चाचणी बंधनकारक

    मध्य प्रदेशपाठोपाठ आता गुजरातनेही कुंभमेळ्यातून येणाऱ्या भाविकांसाठी कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याशिवाय त्यांना आपल्या घरी जाऊ दिले जाणार नाही. Gujarat, followed […]

    Read more

    आसाम सरकारचा महाराष्ट्रा पुढे आदर्श, दारिद्रयरेषेखालील नागरिकांना रेमडेसिवीर मोफत

    महाराष्ट्रा तील महाविकास आघाडीचे सरकार रेमडेसिवीर इंजेक्शनवरून राजकारण करत असताना आसाममधील भाजपा सरकारने मात्र नवा आदर्श घालून दिला आहे. आसाम सरकारने आपल्या राज्यातील दारिद्रयरेषेखालील नागरिकांना […]

    Read more

    चीनी ड्रॅगनच्या एककल्ली आक्रमकतेला जपान-अमेरिकेचा चाप, सुगांच्या नेतृत्वाखाली जपान झाला आक्रमक

    विशेष प्रतिनिधी  वॉशिंग्टन – चीनच्या वाढत्या आक्रमकतेविरोधात चीन-अमेरिका एकत्र असल्याचा इशारा दोन्ही देशांनी दिला आहे. जागतिक स्तरावर ही महत्वाची घडामोड मानली जाते. जपानचे पंतप्रधान योशिहिदे […]

    Read more

    निवडणूक काळात तमिळनाडूत पकडली ४४६ कोटींची दारू; तर पाच राज्यांत हजार कोटींचा ऐवज जप्त!

    विशेष प्रतिनिधी  नवी दिल्ली : पाच राज्यांमध्ये सध्या सुरु असलेल्या निवडणुकीदरम्यान निवडणूक आयोगाने विविध ठिकाणी कारवाई करत आतापर्यंत एक हजार कोटींहून अधिक किमतीचा मुद्देमाल आणि […]

    Read more

    आसाममध्ये BPL दारिद्र्य रेषेखालील पेशंटला रेमडेसिवीर इंजेक्शन मोफत; देशातले ठरले पहिले राज्य, बाकीच्यांना इंजेक्शन घटविलेल्या किंमतीत

    वृत्तसंस्था गुवाहाटी – कोरोनाच्या वाढत्या प्रकोपात उत्पादक कंपन्यांनी रेमडेसिवीर इंजेक्शनच्या किमती (MRP) घटविल्या असतानाच आसाममधून एक दिलासादायक बातमी आली आहे. राज्यात BPL अर्थात दारिद्र्य रेषेखालील […]

    Read more

    महाराष्ट्र सरकारकडून ऑक्सिजनचे राजकारण, देशातील सर्वाधिक पुरवठा, पियुष गोयल यांची माहिती

    केंद्राकडून महाराष्ट्राला देशात आतापर्यंत सर्वाधिक ऑक्सिजन पुरवठा करण्यात आला आहे. सध्या देशात क्षमतेच्या 110% टक्के ऑक्सिजन निर्मिती सुरु असून औद्योगिक वापरासाठी उपलब्ध असलेला सर्व ऑक्सिजन […]

    Read more

    बंगालमध्ये पाचव्या टप्प्यात महिलांचे रेकॉर्ड मतदान; सायंकाळी ५.४५ आकडा ७८.३६ टक्के, आधीच्या ४ टप्प्यांच्या तुलनेत शांततेत मतदान

    वृत्तसंस्था कोलकाता – पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूकीच्या पाचव्या टप्प्यात ४५ मतदारसंघांमध्ये आधीच्या चार टप्प्यांच्या तुलनेत शांततेत पार पडले. या टप्प्यात महिलांचे रेकॉर्ड़ मतदान झाल्याचे दिसून […]

    Read more

    रेल्वे स्टेशनवर अकारण गर्दी करू नका ; पुणे रेल्वे विभागाचे प्रवाशांना आवाहन

    वृत्तसंस्था पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांनी रेल्वे स्टेशनवर अकारण गर्दी करू नये, कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनी गाडीच्या निर्धारित वेळेच्या ९० मिनिटांच्या स्लॉटमध्ये स्टेशनवर पोचावे.असे आवाहन […]

    Read more

    रेमडेसिवीर इंजेक्शनच्या गरजूंना दिलासा; देशभरातील उत्पादकांनी घटविली MRP विक्रीची किंमत

    वृत्तसंस्था नवी दिल्ली – कोरोनाच्या वाढत्या प्रकोपात रेमडेसिवीर इंजेक्शनच्या गरजूंसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आली आहे. केंद्र सरकारने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन देशभरातील […]

    Read more

    राजकारणापलिकडे जाऊन AIIMS चे संचालक डॉ. रणदीप गुलेरियांनी कोरोना वाढीच्या कारणांवर नेमके ठेवले बोट… वाचा…

    वृत्तसंस्था नवी दिल्ली – कोरोनाच्या वाढत्या प्रकोपात माणसे मरताहेत… आणि देशात राजकीय नेते एकमेकांवर चिखलफेक करताहेत… या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस […]

    Read more