• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 1299 of 1312

    Pravin Wankhade

    मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन कसे करू? त्यांचे अश्रू कसे पुसू? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली हतबलता व्यक्त

    मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन कसे करू? त्यांचे अश्रू कसे पुसू? असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हतबलता व्यक्त केली आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई : मृतांच्या नातेवाईकांचे […]

    Read more

    संजय काकडे यांना भोवला अजित पवारांशी पंगा, गुंड गजा मारणेच्या रॅलीला मदत केल्याच्या आरोपावरून झाली अटक

    राज्यात कोरोनाचा कहर सुरू असताना पुण्यात मात्र राजकारणाचे डाव रंगत आहे. गेल्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात सक्रिय असलेले भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांना […]

    Read more

    मंगळावर ३० सेकंदाच्या उड्डाणासाठी ३५ वर्षांचा अनुभव पणाला लावणारे डॉ. जे. बॉब बालाराम, नासातील भारतीय शास्त्रज्ञाच्या जिद्दीची कहाणी

    अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासाने मंगळ ग्रहावर पहिल्यांदा इंजिन्युटी हेलिकॉप्टर उतरवून इतिहास रचला. हेलिकॉप्टरने केवळ ३० सेकंद उड्डाण केले मात्र त्यासाठी मला माझा ३५ वर्षांचा […]

    Read more

    अमेरिकेने समजून घेतली भारताची औषधाची गरज, लवकरच कच्चा मालाचा पुरवठा करण्याचे आश्वासन

    भारताची औषधाची गरज आम्ही समजू शकतो असे म्हणत अमेरिकेने लवकरच औषध निर्मितीसाठी कच्चा माल पुरविण्याची तयारी दर्शविली आहे. कोरोना प्रतिबंधक लसीसाठी अनेक प्रकारचा कच्चा माल […]

    Read more

    महाराष्ट्रासह अनेक राज्यांना रिलायन्सच्या मुकेश अंबानींकडून प्राणवायू, दररोज ७०० टन ऑक्सिजनचा पुरवठा

    ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे मेटाकुटीस आलेल्या महाराष्ट्रासह अनेक राज्यांना रिलायन्स उद्योग समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्याकडून प्राणवायू मिळाला आहे. आपल्या जामनगर रिफायनरीमध्ये दररोज 700 टनांहून अधिक मेडिकल-ग्रेड […]

    Read more

    तब्बल ४४ लाख कोरोना लसी गेल्या वाया, राजस्थानने वाया घालविले सर्वाधिक डोस

    भारतात करोना लसीची कमतरता जाणवत असताना ११ एप्रिलपर्यंत देशात वापरासाठी उपलब्ध झालेल्या एकूण लसीपैंकी २३ टक्के लसीचा अपव्यय झाला आहे. तब्बल ४४ लाख कोरोना प्रतिबंधक […]

    Read more

    संजय राऊतांनी उकरून काढलेला मराठी-कन्नड वाद राष्ट्रविरोधी, कॉँग्रेसचे नेते निषेध करणार का? कर्नाटक भाजपाचा सवाल

    कन्नड व्यावसायिकांना मुंबईत व्यवसाय करणे अवघड होईल हे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे वक्तव्य राष्ट्रविरोधी आहे. कॉँग्रेसचे कर्नाटकातील नेते यावर मुग गिळून गप्प का आहेत? […]

    Read more

    महाराष्ट्रात रस्त्यावरील गर्दीला ब्रेक लावण्यासाठी नवी नियमावली, भाजीपाला, बेकरीला आता चार तासांचाच वेळ

    विशेष प्रतिनिधी मुंबई – महाराष्ट्रात रस्त्यावरील गर्दीला ब्रेक लावण्यासाठी नवी नियमावली जाहीर करण्यात आली. त्यानुसार किराणा, भाजीपाला-फळे, डेअरी, बेकरी, मिठाई आणि सर्व खाद्यपदार्थांची दुकाने सकाळी […]

    Read more

    स्वतःच्या ब्रॅंडसाठी मोदींकडून लशींची निर्यात, ममता बॅनर्जी यांची पंतप्रधानांवर टीका

    विशेष प्रतिनिधी कोलकता – महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान आणि पश्चिाम बंगालसारखी राज्ये पुरेशा प्रमाणात लस मिळविण्यासाठी प्रयत्न करीत असताना पंतप्रधानांनी प्रतिमा संवर्धनासाठी अन्य देशांत लशींची निर्यात […]

    Read more

    खेड्यामध्ये ऑक्सिजन प्लांट टाकणाऱ्याला अनेकांनी काढलं होत वेड्यात ; आज तोच वाचवतोय हजारो रुग्णांचे प्राण

    वृत्तसंस्था अहमदनगर : खेड्यामध्ये साडे पाच कोटी रुपये खर्च करून ऑक्सिजन प्लांट टाकणाऱ्याला लोकांनी दोन वर्षांपूर्वी वेड्यात काढले होते. पण, आज तोच माणूस ऑक्सिजन पुरवठा […]

    Read more

    देशव्यापी लॉकडाउनची शक्यता पुन्हा बळावली, वाढत्या कोरोना संकटापुढे आरोग्य यंत्रणा कोलमडली

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – कोरोना महामारीचा देशभरातील वाढता उद्रेक पाहता मे महिन्याच्या सुरवातीला पश्चििम बंगालसह पाच राज्यांच्या निवडणुकीनंतर केंद्राकडून देशव्यापी पण वेगळ्या रूपातील लॉकडाउन […]

    Read more

    तुम्हाला आम्ही आंडू-पांडू वाटलो का? अजित नवले यांचा बाळासाहेब थोरात यांच्यावर हल्लाबोल

    मंत्री-संत्री आले म्हणून धावत सुटणारे लाळघोटे कार्यकर्ते आम्ही नाही. तुम्हाला आम्ही आंडू-पांडू वाटलो का, असा सवाल करत सोमवारी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते डॉ.अजित नवले यांनी […]

    Read more

    चीनला आपल्या अभ्यासक्रमातून बिल गेटस आणि स्टिव्ह जॉब्ज यांना पुसून टाकायचेच, काळ्या यादीत टाकणार आत्मचरित्रे

    चीनच नव्हे तर जगभरातील मुलांचे आदर्श असलेले बिल गेटस आणि स्टिव्ह जॉब्ज यांचा इतिहासच चीनच्या पुस्कातून पुसून टाकण्यात येणार आहे. पश्चिमेकडील विचारधारेला रोखण्यासाठी हा निर्णय […]

    Read more

    सट्टाबाजारात भाजपाचीच चलती, पश्चिम बंगालमध्ये भाजपावर सर्वाधिक बेटींग,आसाममध्ये कॉँग्रेस स्पर्धेतच नाही

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतातील निवडणूक निकालांचा अंदाज सर्वात प्रथम सट्टा बाजाराला येतो असे म्हणतात. पाच राज्यांच्या निवडणुकांत सट्टा बाजारात भाजपाच्या नावाने सर्वाधिक बोली […]

    Read more

    ‘नेटफ्लिक्स’चे यश आणि कॉकटेल पार्टी इफेक्ट…

    आमची कोणत्याही स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्मशी स्पर्धा नाही. आमची जर खरंच कोणाशी स्पर्धा असेल तर ती केवळ आणि केवळ लोकांच्या झोपण्याशी आहे. हे नेटफ्लिक्सचे ब्रीद असे म्हण्टले […]

    Read more

    सिनेमा कसा पाहावा हे शिकविणारी दिग्दर्शिका

    ज्येष्ठ चित्रपट निर्मात्या – दिग्दर्शक सुमित्रा भावे यांचे आज निधन झाले. चांगला चित्रपट कोणता, तो कसा पाहायचा हे त्यांच्याकडून शिकावे. सिनेमा glamour, झगमगाट, fantasies दाखवतेच […]

    Read more

    डॉ. हर्षवर्धन यांचे डॉ. मनमोहन सिंगांना पत्रोत्तर; लसीकरणाच्या सूचनांचे केले स्वागत आणि काँग्रेसनेत्यांच्या दुटप्पीपणावरही ठेवले बोट!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली – कोरोना फैलावाचा अटकाव करण्यासाठी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून ५ कलमी कार्यक्रम सूचविला आहे. या […]

    Read more

    अहमदनगर : ‘मी काय चुकीचं बोलतो आहे’ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा बाळासाहेब थोरातांना प्रश्न;थोरातांनी थेट धमकावत बाहेर हाकललं

    विशेष प्रतिनिधी अहमदनगर : जिल्ह्यातील अकोले तालुक्यात मोठं राजकीय नाट्य पाहायला मिळालं. कॉंग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चांगलीच जुंपली.राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याने कोरोना आढावा बैठकीत थेट राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब […]

    Read more

    दिल्लीत केजरीवालांनी लॉकडाऊन जाहीर केले; खान मार्केटमध्ये दारू दुकानांवर गर्दी उसळली

    वृत्तसंस्था नवी दिल्ली – दिल्लीत कोरोनाच्या फैलावाला अटकाव करण्यासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ६ दिवसांचे लॉकडाऊन जाहीर केले… खान मार्केटमध्ये सोशल डिस्टंन्सिंगचा फज्जा उडवत शौकीनांनी […]

    Read more

    पुणे मार्केट यार्डातील गर्दी कमी करण्यासाठी प्रशासनाचे कठोर निर्णय

    प्रतिनिधी पुणे – कोरोना फैलावाच्या पार्श्वभूमीवर वाढती गर्दी कमी करण्यासाठी पुणे मार्केट यार्डात किरकोळ फळभाजी विक्रीला अखेर बंदी घालण्यात आली आहे. तसेच आडते आणि खरेदीदारांना […]

    Read more

    पाच मिनिटे वाफ घ्या आणि कोरोनाला नष्ट करा, संशोधकांचा सल्ला ; फुफ्फुसाच्या आरोग्यासाठी उपयुक्त

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : कोरोनापासून वाचण्यासाठी अनेकजण आता धडपडू लागले आहे. सरकार हतबल झाले आहे. या पार्श्वभूमीवर दररोज 2 ते 3 वेळा केवळ 5 मिनिटे […]

    Read more

    टाटा सामान्य माणसाच्या मदतीला आले धावून ; रोज २००-३०० टन ऑक्सिजनचा पुरवठा ; ट्विट करुन दिली माहिती

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : कोरोनाच्या संकटात सामान्य माणसांच्या मदतीला उद्योगपती रतन टाटा धावून आले असून त्यांनी रोज 200 ते 300 टन ऑक्सिजन पुरवठा करणार असल्याचे […]

    Read more

    आमने-सामने : राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ यांनी पियूष गोयल यांच्याबद्दल अपशब्द काढले त्यावर ‘देवेंद्र’ चांगलेच कोपले

    विशेष प्रतिनिधी नागपूर: ‘हसन मुश्रीफ हे काय माधुरी दीक्षित आणि डोनाल्ड ट्रम्प आहेत का? त्यांना कोल्हापूर जिल्ह्याच्या बाहेर कोणी ओळखत नाही.’ अशा शब्दात विरोधी पक्ष […]

    Read more

    रिक्षा चालवून पोट भरणाऱ्या बॉक्सरच्या मदतीसाठी आनंद महिंद्रा यांचा पुढाकार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : गरीबीचा सामना करणारे आणि रिक्षा चालवून पोट भरण्याची वेळ माजी नॅशनल बॉक्सर आबिद खान यांच्यावर आली आहे. त्यांना मदत करण्यासाठी महिंद्रा […]

    Read more

    … कदाचित त्यांची रात्रीची उतरली नसेल! फडणवीसांचे शिवसेनेचे ‘तळीराम’ आमदार गायकवाडांना सडेतोड उत्तर

    वृत्तसंस्था नागपूर : ‘कोरोनाचे जंतू सापडले असते, तर देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबले असते’ असं वादग्रस्त विधान करणाऱ्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांना अखेर भाजपचे […]

    Read more